Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विष्णू’, ‘इंडिया ग्लोरी’… होर्मुझमध्ये अडकलेली जहाजे भारतीय मालकीची पण त्यावर तिरंगा का नाही? जाणून घ्या

Middle East Conflict : मध्युपूर्वेतील तणावाने प्रचंड अस्थिरता पसरली आहे. या तणावामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय याच वेळी अनेक भारतीय जहाजे होर्मुझच्या नाकेबंदीमुळे समुद्रात अडकली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 11:23 PM
Flag state principle

Flag state principle

Follow Us
Follow Us:
  • विष्णू’, ‘इंडिया ग्लोरी’… होर्मुझमध्ये अडकलेली जहाजे भारतीय मालकीची
  • पण त्यावर तिरंगा का नाही?
  • जाणून घ्या काय आहे सागरी कायदा
Maritime shipping flag state principle : सध्या मध्यपूर्वीतील अमेरिका-इराण युद्धामुळे प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराणने अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. ज्यामुळे अनेक तेल आणि वायू वाहून नेणार जहाजे खाडीत अडकली असून जागतिक बाजारपेठेत इंधन आणि गॅसच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. यामुळे गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वेळी सध्या जहाजांची मालकी आणि त्यावरील झेंडाचा विषय जोरदार चर्चेत आला आहे. प्रश्न केला जात आहे की, अनेक जहाजांची नावे भारतीय आहेत परंतु त्यावर तिंरगा फडकवला जात नाही. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

US Iran War : अमेरिकेचा इराणला मोठा झटका! चाबहार बंदरावर भीषण हल्ला; भारताच्या अब्जावधींच्या प्रकल्पाला मोठा धक्का?

जहाजांच्या नोंदणीबाबत आंतरराष्ट्रीय कायदा

  • आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार, जहाजाची ओळख ही त्याच्या नावावरुन किंवा मालकीवरुन केली जात नाही, तर त्यावरील राष्ट्रध्वजावरुन केली जाते.
  • ज्या देशात जहाजांची नोंदणी केली जाते त्या देशाचा फ्लॅग स्टेट मानला जातो. १९८२ मध्ये युनायडेट नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी(UNCLOS) नुसार, जहाजांची नोंदणी ज्या देशात करण्यात आली त्याच देशाचा झेंडा जहाजावर फडकवला जातो.

भारतीय जहाजांवर पनामा आणि लायबेरियाचाच झेंडा का?

  • आपल्या अनेक भारतीय कंपन्यांना जहाजे पनामा, लायबेरिया किंवा मार्शल आयलंड्स सारख्या देशात नोंदवून घेतात. याला ‘फ्लॅग ऑफ कन्वीनियन्स’ असे म्हणतात.
  • यामागचे कारण म्हणजे, या देशांमध्ये कमी कर असल्याने भारतीय जहाज कंपन्यांना कमी कर भरावा लागतो.
  • शिवाय नोंदणी प्रक्रिया अधिक वेगवान आणि कमी खर्चिक असल्यामुळे या देशांमध्ये जहाजांची नोंदणी केली जाते.
  • सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जहाजाच्या खऱ्या मालकाची माहिती सार्वजनिक करणे अनिवार्य नसते, ज्यामुळे बहुतेक भारतीय कंपन्या जहाजांची नोंदणी पनामा, लायबेरिया किंवा मार्शल आयलंड्स देशात करतात.

भारतातील जहाजांची नोंदणी प्रक्रिया

आपल्या भारतात जहाज नोदंणीसाठी तांत्रिक तपासणी करावी लागते. कडक सुरक्षा मानके आणि मर्चंट शिपिंग ॲक्टच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या किचकट प्रक्रियमुळे कंपन्या भारतात जहाजांची नोंदणी कमी प्रमाणात करतात.

आतापर्यंत किती भारतीय जहाजे होर्मुझमधून परतली?

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या नाकेबंदीमुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या भारताची २२ ते २४ जहाजे पर्शियन आखातात अडकली आहेत. तर चार जहाजे परती असून यामध्ये दोन गॅसवाहू जहाजे शिवालिक आणि नंदादेवीचा तर दोन एलपीजी जहाजांचा सामावेश आहे. भारताच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे ही जहाजे सुखरुपणे होर्मुझमधून बाहेर पडली आहेत.

Middle East War : सौदी आता इस्रायलच्या बाजूने लढणार? नेतन्याहू-क्राउन प्रिन्सच्या ‘त्या’ गुप्त चर्चेने खळबळ, इराणचं वाढलं टेन्शन

Web Title: Middle east conflict indian owned ships vishnu india glory stuck hormuz no indian flag

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.