Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : मध्यपूर्व पुन्हा पेटलं! इराणचा अमेरिकन नौदल तळावर मोठा हल्ला; MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा

Middle East Conflict Update : इराण-इस्रायलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या संघर्षानंतर तणाव आणखी शिगेला पोहोचला आहे. या संघर्षात अमेरिकेच्या लढाभ हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. ज्याचा आरोप इराणवर करण्यात आला होता. तसेत इराणवर हल्लाही करण्यात आला होता. आता इराणने देखील पलटावर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 12:26 PM
Iran attack on US Navy base Mq9 Drone Destroyed

Iran attack on US Navy base Mq9 Drone Destroyed

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण तणाव पुन्हा शिगेला
  • इराणचा अमेरिकेच्या नेव्ही बेसवर मोठा हल्ला
  • MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा
Middle East Conflict News in Marathi : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाची चाहूल लागली आहे. अमेरिका-इराण संघर्ष (US-Iran Conflict) आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहचला आहे. यामुळे युद्धविरामाची शक्यता फारच कमी झाली आहे. अमेरिकेच्या हलल्यानंतर इराणने पलटवार करत नौदल तळांवर भीषण बॉम्बहल्ले केले आहेत.

अमेरिकन नौदल ताफ्यावर ड्रोन हल्ला

IRGC च्या अधिकृत निवेदनानुसार, अमेरिकन नौदलाच्या ५ ताफ्यावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. तसेच बहरीन येथील मुख्यालयाला ड्रोनद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये जॉर्डन येथे अमेरिकन हवाई दलाचे प्रगत आणि अत्याधुनिक MQ-9 हाणून पाडल्याचाही दावा इराणने केला आहे. इराणने याला अमेरिकन कारवायांना चोख प्रत्युत्तर संबोधले आहे.

Apache Helicopter Crash : हेलिकॉप्टर क्रॅशनंतर अमेरिकेचा पलटवार? इराणवर अनेक ठिकाणांवर भीषण हल्ले

जॉर्डनमध्ये प्रचंड नुकसान

इराणने बहरीनसह जॉर्डनमधील अल-अझराक एअर बेसवर चार ठिकाणी हल्ले केल्याचा दावाही इराणने केला आहे. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले असून अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमांनाचे शेल्टर्सही आणि कमांड-अॅंड-कंट्रोल सेंटरही उद्ध्वस्त झाले आहे. मात्र, अद्याप अमेरिकेकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अमेरिकेची कारवाई

दुसरीकडे, होर्मुझजवळ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर क्रॅशनंतर इराणविरोधातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेने हेलिकॉप्टर क्रॅशसाठी इराणला जबाबदार धरले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणी रडार यंत्रणा, एअर डिफेन्स सिस्टीम आणि लष्करी तळांवर अचूक हल्ल्याचा दावा अमेरिकेने केला.

इराणने फेटाळला हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा

अमेरिकेचे Apache हेलिकॉप्टरवर हल्ल्याचा अमेरिकेचा दावा खोटा असल्याचे म्हटले. तसेच पुन्हा हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तराची धमकी दिली आहे. यापूर्वी इस्रायलवरही इराणने लेबनॉनवर सततच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत कारवाई केली होती. तप इस्रायलकडून पलटवार करण्यात आला होता.

मध्यपूर्व पुन्हा पेटलं?

या वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही देश आक्रमक भूमिका घेत असून शांतता करार धोक्यात आला आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर इंधन आणि उर्जा संकटाचा धोका वाढला आहे.

❗️ VISUAL CONFIRMATION OF IRGC STRIKING US FIFTH FLEET BASE IN BAHRAIN pic.twitter.com/PgrrEGYm4C — RT (@RT_com) June 10, 2026

US citizenship revocation : भारतीय प्रवाशाला अमेरिकेत मोठा झटका; नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Web Title: Middle east conflict iran attack on us naval base claims mq9 drone destroyed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • US-Iran Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
1

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
2

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध
3

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
4

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.