Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचं लष्कर झालं पोरकं; इस्रायलने ‘असा’ रचला होता हत्येचा कट

Israel Iran conflict : मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल युद्धाने भयकंर रुप घेतले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. या हल्ल्यात इराणला मोठा धक्का बसला आहे. इराणचे सुरक्षा प्रमुख अली लाजीरानी यांचा मृत्यू झाला आहे

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 18, 2026 | 01:27 PM
Ali Larijani

Ali Larijani

Follow Us
Follow Us:
  • कोण होते अली लारीजानी?
  • ज्यांच्या मृत्यूने इराणचं लष्कर झालं पोरकं
  • इस्रायलने ‘असा’ रचला होता हत्येचा कट
Ali Larijini Death : मध्यपूर्वेतील इराण इस्रायल युद्धात (Israel Iran War) एक नवे वळणे आहे. इराणला मोठा दुसरा धक्का बसला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सुरक्षा प्रमुख आणि माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचे जवळचे आणि विश्वासू सल्लागार अली लारीजानी यांचा मृत्यू झाला आहे. हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू झाला होता.

Iran-Israel War : इस्त्रायलचा इराणवर पुन्हा मोठा हल्ला; खामेनेई यांच्यानंतर आता सुरक्षाप्रमुखाचा मृत्यू

मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलने इराण(Iran)वर मंगळवारी (17 मार्च 2026) मोठा हल्ला केला होता. इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सुरक्षा प्रमुखा लाजीरानी यांना खास लक्ष्य करण्यात आले होते. लाजीरानी यांचा मृत्यू झाला असून इस्रायलने मंगळवारी (17 मार्च 2026) याची माहिती दिली. तर इराणने रात्री उशिरा त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. इराणसाठी हा सर्वात मोठा राजकीय आणि लष्करी धक्का मानला जात आहे.

इस्रायलने असा रचला होता लाजीरानींच्या हत्येचा कट

मिळालेल्या माहितीनुसार, लाजीरानी (वय 67) तेहरानच्या बाहेर आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. याच वेळी इस्रायलने त्यांच्यावर अचूक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात लाजीरानी यांच्यासह त्यांचा मुलागा मोर्तेजा लारीजानी, कार्यालयाचे प्रमुख अलीरेझा बायात आणि अनेक अगंरक्षकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने इराणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कोण होते अली लाजीरानी

  • लाजीरानी हे इराणच्या सत्तेतील दुसरे सर्वात शिक्तीशाली व्यक्तीमत्त्व मावले जायचे. ते माजी सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या जवळचे आणि अत्यंत विश्वासू सल्लागार होते.
  • त्यांना इराणच्या लष्कराचा कणा मानले जायचे. खामेनेई यांच्या निधनानंतर आणि मोजतबा यांची सर्वोच्च नेता म्हणून निवड झाल्यानंतर लाजीरानी किंगमेकर म्हणून आले.
  • त्यांच्याकडे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) आणि इराणच्या सैन्याच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्सचे नेतृत्व होते.
  • लाजीरानी एक प्रगल्भ विद्वानही होते. त्यांनी शरीफ युनिव्हर्सिटीमधून गणितात पदवी घेतली आणि तेहरान विद्यापीठातून पाश्चात्य तत्त्वज्ञानात पीएचडी पूर्ण केली होती.
  • याशिवाय त्यांनी 2008 ते 2020 या काळात सलग तीन वेळा इराणच्या संसदेचे अध्यक्षपदही भूषणवले होते. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून निवड करण्यात आली होती.
त्यांच्या मृत्यूमुळे युद्ध आणखी भडकण्याती शक्यता निर्माण झाली आहे. सध्या इराणमध्ये संतापाचे वातावरण असून मोजतबा खामेनेई सरकार याला नुकसानीला कसे उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

بسم الله الرحمن الرحیم ملت عزیز و سربلند ایران!
الشعوب المسلمة وأحرار العالم:
«بنده‌ی خدا، به خدا پیوست.»
لقد لحق عبدٌ من عباد الله بربّه شهيدًا. pic.twitter.com/G1kZUqbg1L
— Ali Larijani | علی لاریجانی (@alilarijani_ir) March 17, 2026

UAE Eid : युएईमध्ये इराणी ड्रोन हल्ल्यांचे सावट! दुबईसह संपूर्ण अमिरातीत फक्त मशिदींमध्येच होणार नमाज

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण होतो अली लारीजानी?

    Ans: अली लारीजानी हे इराणचे सर्वोच्च सुरक्षा प्रमुख आणि माजी सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या जवळे आणि अत्यंत विश्वासू सल्लागार होते. त्यांनी संसद अध्यक्ष आणि राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.

  • Que: इस्रायलने अली लारीजानी यांची हत्या कशी केली ?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, अली लारीजानी तेहरानबाहेर आपल्या मुलाला भेटायला गेले होते. यावेळी त्यांच्यावर अचूक हल्ला करण्यात आला.

  • Que: इस्रायलच्या अली लारीजानीवरील हल्ल्यात आणखी कोणचा मृत्यू झाला आहे?

    Ans: इस्रायलच्या हल्ल्यात अली लारीजानीसह त्यांचा मुलागा मोर्तेजा लारीजानी, कार्यालयाचे प्रमुख अलीरेझा बायात आणि अनेक अगंरक्षकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Middle east conflict iran securuty chief ali larijani killed in israel strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Iran News
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
1

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

India At UN: भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला संयुक्त राष्ट्र जिनेव्हाची शान; 45 वर्षांनंतर पुन्हा भारताने दिले 5 ‘सुंदर मोर’
2

India At UN: भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला संयुक्त राष्ट्र जिनेव्हाची शान; 45 वर्षांनंतर पुन्हा भारताने दिले 5 ‘सुंदर मोर’

Typhoon Dolphin: डॉल्फिन चक्रीवादळाचा चीनला तडाखा! शांघायमध्ये 1300 उड्डाणे रद्द, 4 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर
3

Typhoon Dolphin: डॉल्फिन चक्रीवादळाचा चीनला तडाखा! शांघायमध्ये 1300 उड्डाणे रद्द, 4 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर

Badakhshan Gold Mines: अफगाणिस्तानचा ‘गोल्ड रश’! तालिबानचा ‘स्वप्नवत प्रकल्प’, शेतकऱ्यांसाठी बनला आहे एक दुःस्वप्न
4

Badakhshan Gold Mines: अफगाणिस्तानचा ‘गोल्ड रश’! तालिबानचा ‘स्वप्नवत प्रकल्प’, शेतकऱ्यांसाठी बनला आहे एक दुःस्वप्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.