Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UAE Eid : युएईमध्ये इराणी ड्रोन हल्ल्यांचे सावट! दुबईसह संपूर्ण अमिरातीत फक्त मशिदींमध्येच होणार नमाज

Middle East Conflict : मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहचला आहे. आखाती देशांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. इराणच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युएईने ईदच्या नमाजसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 18, 2026 | 12:39 PM
UAE Eid Prayer Restrictions amid Iran Drone Attack

UAE Eid Prayer Restrictions amid Iran Drone Attack

Follow Us
Follow Us:
  • इराणी ड्रोन हल्ल्यांचा थरार
  • दुबईसह संपूर्ण UAE मध्ये दहशतीचे वातावरण
  • मशिदींच्या आतच होणार नमाज
UAE Eid Prayer Restrictions amid Iran Drone Attack : अबू धाबी : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण (US-Israel VS Iran) मधील तणाव प्रचंड वाढला आहे. या युद्धाचा आज 19 वा दिवस असून या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणी हल्ल्यांच्या भीतीने रमजानच्या ईदवर मोठे संकट उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर UAE ने एक मोठा निर्णय घेतला आहे. युद्धाच्या सावटाखाली सुरक्षेच्या कारणास्तव यावर्षी ईद-उल-फितरची नमाज मशिदींमधे होणार आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्व धुमसणार? US Iran युद्धात आता ‘या’ बड्या देशाची एन्ट्री, जगभरात खळबळ

जनरल अथॉरिटी फॉर इस्लामिक अफेअर्स, एंडोमेंट्स अँड जकात’ने बुधवारी (18 मार्च 2026) मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या अधिकृत पोस्टमध्ये यूएईने म्हटले आहे की, इराणी हल्ल्यांमुळे सुरक्षेसाठी कठरो पावले उचलण्यात येत आहे. युएईच्या सुरक्षा मंत्रालयाने जाहीर केले आहे की, इराणकडजून संभाव्य ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची शक्यता आहे. यामुळे हल्ल्यांचा धोका लक्षात घेता खबरादीर म्हणून दुबई, शारजाह आणि अबू धाबीसह संपूर्ण अमिरातीमध्ये सार्वजनिक रस्ते, खुली मैदाने मोठ्या ईदगाहांवर नमाज पठण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना मशिगींमध्ये लवकर पोहोचण्याचे आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपमे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मिशिदींबाहेर गर्दी न करण्याचेही आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मोठा दंडही आकारला जाऊ शकतो असे युएई सरकाने स्पष्ट केले आहे.

युएईमध्ये चंद्र दर्शन आज (18 मार्च 2026 ) होणार आहे. चंद्र दिसल्यास अमिरातीमध्ये 19 मार्च 2026 रोजी ईद साजरी केली जाईल. असे न झाल्यास रमजान पूर्ण झाल्यावर 20 मार्च रोजी ईद साजरी केली जाणार आहे.

الهيئة العامة للشؤون الإسلامية والأوقاف والزكاة تعلن عن إقامة صلاة عيد الفطر المبارك داخل المساجد على مستوى الدولة pic.twitter.com/8eyBRsGH9J — UAEGOV (@UAEmediaoffice) March 17, 2026

मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम

मध्यपूर्वेतील इराण (Iran) संघर्षामुळे प्रादेशिक अस्थिरता पसरली आहे. इराणने आखाती देशांमध्ये विमानतळे, आर्थिक ठिकामे, तेल कारखान्यांवर हल्ले केले आहेत. ज्यामुळे आखाती देश संतप्त झाले आहे. तसेच दुसरीकडे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने अनेक तेल आणि वायू जहाजे अडकून पडली आहेत. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. आखाती देशांवरील हल्ल्याचा जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

US Iran War : ‘अमेरिकेच्या ग्रीन झोन’मध्ये घुसला इराण; बगदादमधील दूतावासावर भीषण ड्रोन हल्ल्याने रडार सिस्टमही निकामी, VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: UAE त ईदच्या नमाजसाठी कोणता निर्णय घेण्यात आला आणि का?

    Ans: सध्या मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्धा तीव्र पेट घेतला आहे. इराण आखाती देशांवर ड्रोन हल्ले करत आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तवर युएईमध्ये ईदची नमाज फक्त मशिदींमध्येच होणार आहे.

  • Que: मध्यपूर्वेतील संघर्षाचा आखाती देशांवर काय परिणाम झाला आहे?

    Ans: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक होत मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांवर हल्ला केला आहे. यामुळे प्रचंड प्रादेशिक अस्थिरता निर्माण दाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Middle east conflict uae eid prayer restrictions amid iran drone attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Iran News
  • Ramzan Eid
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
1

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

India At UN: भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला संयुक्त राष्ट्र जिनेव्हाची शान; 45 वर्षांनंतर पुन्हा भारताने दिले 5 ‘सुंदर मोर’
2

India At UN: भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला संयुक्त राष्ट्र जिनेव्हाची शान; 45 वर्षांनंतर पुन्हा भारताने दिले 5 ‘सुंदर मोर’

Typhoon Dolphin: डॉल्फिन चक्रीवादळाचा चीनला तडाखा! शांघायमध्ये 1300 उड्डाणे रद्द, 4 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर
3

Typhoon Dolphin: डॉल्फिन चक्रीवादळाचा चीनला तडाखा! शांघायमध्ये 1300 उड्डाणे रद्द, 4 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर

Badakhshan Gold Mines: अफगाणिस्तानचा ‘गोल्ड रश’! तालिबानचा ‘स्वप्नवत प्रकल्प’, शेतकऱ्यांसाठी बनला आहे एक दुःस्वप्न
4

Badakhshan Gold Mines: अफगाणिस्तानचा ‘गोल्ड रश’! तालिबानचा ‘स्वप्नवत प्रकल्प’, शेतकऱ्यांसाठी बनला आहे एक दुःस्वप्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.