Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : ट्रम्प यांचा दुहेरी खेळ! इराणजवळ अमेरिकेची तिसरी घातक युद्धनौका तैनात, शांतता चर्चेआड मोठा गेम प्लॅन?

US Iran Tension : सध्या अमेरिका इराणमध्ये इस्लामाबाद येथे शांतता चर्चा पार पडण्याची शक्यता आहे. इराणचे डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांच्या धमक्यांचे सत्र सुरुच आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 12:41 PM
US Aircraft Carrier Deployement Near Iran

US Aircraft Carrier Deployement Near Iran

Follow Us
Follow Us:
  • शांतता चर्चांदरम्यान ट्रम्प नेमका कोणता डाव खेळतायत
  • इराणजवळ अमेरिकेची तिसरी युद्धनौका दाखल
  • जगभरात खळबळ
US Aircraft Carrier Deployment near Iran : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिकेने पश्चिम आशियामध्ये आपली लष्करी ताकद अधिक मजबूत केली आहे. अमेरिकेची तिसरी अण्वस्त्रसज्ज विमानवाहू नौका ‘यूएसएस जॉर्ज एचडब्ल्यू बुश’ (सीव्हीएन-७७) आता इराणच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. लाल समुद्रातील धोकादायक मार्ग टाळून ही युद्धनौका आफ्रिकेचे दक्षिण टोक म्हणजेच केप ऑफ गुड होपला वळसा घालून आली आहे. हे अमेरिकन नौदलाचे ‘निमित्झ क्लास’मधील १० वे आणि शेवटचे सुपर कॅरियर आहे. हे एका तरंगत्या एअरवेसप्रमाणे काम करते, जे कोणत्याही परदेशी तळाशिवाय हजारो किलोमीटर दूरवरून हवाई हल्ले करण्यास सक्षम आहे.

Iran-US War: “लहान असो वा मोठी, कोणतीही बोट दिसल्यास थेट…”; डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश

शांतता चर्चेसाठी इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री उशिरा दौऱ्यासाठी पाकिस्तानात दाखल झाले आहेत. पाकिस्ताननंतर ते ओमान आणि रशियालाही भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात द्विपक्षीय मुद्दांवर, तसेच इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल युद्धातील ताज्या परिस्थितीवर चर्चा केली जाईल. पाकिस्तानी सूत्रांनी असेही वृत्त दिले आहे की, एक इराणी शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल होत आहे. सूत्रांनुसार, अमेरिकेसोबत शांतता चर्चेची दुसरी फेरी होण्याचीही शक्यता आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराधची एका लहान वाटाघाटी पथकासह इस्लामाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी असेही वृत्त दिले आहे की, अमेरिकेचे एक लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा पथक राजधानी इस्लामाबादमध्ये आधीच उपस्थित आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था, इरनाने अराधची यांच्या तीन-देशीय दौऱ्याबद्दल वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, ‘या दौऱ्याचा उद्देश द्विपक्षीय सल्लामसलत, चर्चा करणे आणि प्रदेशातील सध्याच्या घडामोडींवर चर्चा करणे हा आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धासंदर्भातील ताज्या परिस्थितीवरही चर्चा केली जाईल.’

दीर्घकालीन संघर्षाची तयारी

आत्ता पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या यूएसएस जॉर्ज एवडब्ल्यू बुश यूएसएस अब्राहम लिंकन आणि यूएसएस गेराल्ड आर फोर्ड या तीन युद्धनौका तैनात झाल्या आहेत. यामुळे अमेरिकेची हवाई ताकद अनेक पटींनी वाढली आहे. प्रत्येक कॅरियरसोबत विनाशिका, दूदार आणि पुरवठा करणारी जहाजे असतात. या तिन्हीं युद्धनौका मिळून शेकडो लढाऊ विमाने, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर विमाने आगि अली चॉर्निंग एअरक्राफ्ट उपलब्ध करून देऊ शकतात, ही तैनाती इराण किया कोणत्याही विरोचकावर हवाई हल्ले, पाळत ठेवणे आणि सागरी नाकेबंदी करण्यासाठी आयंत प्रभावी ठरेल, यावरून अमेरिका या क्षेत्रात दीर्घकाळ राहण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

भारतीयांना इराण प्रवास टाळण्याचा सल्ला

तेहरानमधील भारतीय दूतावासने आपली ताजी नियमावली जारी केली आहे. भारत आणि इराण दरम्यान काही विमानसेवा सुरू झाल्याच्या बातम्यांच्या पाश्वंभूमीवर, भारतीय नागरिकांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी हवाई किंवा जमिनीमार्गे इराणचा प्रवास करू नये. इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी दूतावासशी संपर्क साधून निश्चित केलेल्या जमिनी सीमांमार्गे देश सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Iran US War: ‘भारतीयांनी त्वरीत ईराण सोडावे…’, दुतावासाने जारी केली सूचना; ट्रम्पच्या धमकीने बिघडली मध्यपूर्वेतील स्थिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने मध्यपूर्वेत नेमकं काय केले आहे?

    Ans: अमेरिकेने मध्यपूर्वेत इराणजवळे आपली तिसरी सर्वात घातक युद्धनौका USS George HW Bush इराणजवळ तैनात केली आहे.

  • Que: अमेरिकेने इराणजवळ युद्धनौका का तैनात केली आहे?

    Ans: पश्चिम आशियातील वाढता तणावादरम्यान अमेरिकेने आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी इराणजवळ युद्धनौका तैनात केली आहे.

  • Que: अमेरिकेने आणखी कोणत्या युद्धनौका इराणजवळ तैनात केल्या आहेत?

    Ans: अमेरिकेने सध्या इराणजवळ आणखी दोन युद्धनौका तैनात केल्या आहेत. यामध्ये USS Gerald R. Foard, USS Abraham Lincoln चा समावेश आहे.

Web Title: Middle east conflict us third aircraft carrier deployment near iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.