Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait Of Hormuz : इराण होर्मुझवरुन जाणाऱ्या जहाजाकडून १८ कोटी रुपये वसूल करतोय? सोशल मीडियावरील ‘त्या’ दाव्याचे सत्य आले समोर

Strait of Hormuz Crisis : मध्यपूर्वेतील युद्धामुळे होर्मुझ खाडी बंद झाली आहे. ज्यामुळे जागतिक तेल बाजारात गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वेळी भारताची दोन जहाजे सुखरुप बाहेर पडल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2026 | 04:56 PM
strait of hormuz

strait of hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझवरुन जाणाऱ्या जहाजाकडून १८ कोटी वसूलण्याच्या दाव्यावर इराण कडाडला
  • सोशल मीडियावरील दावा खोटा असल्याचे केले स्पष्ट
  • भारतीय जहाजांना बाहेर पडण्याची परवानगी
Strait of Hormuz Crisis : तेहरान : मध्यपूर्वेतील युद्धाने जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक बाजारात इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर इराण आता होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून २० लाख डॉलर्स कर वसूलणार असल्याचे म्हटले होते. मात्र हा दावा इराणने फेटाळला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्याऱ्या विदेशी जहाजांवर कोणत्याही प्रकारचा कर लादत नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.

Strait of Hormuz Crisis : ‘१८ कोटी द्या, तरच…’ , इराणने रोखला होर्मुझचा मार्ग; जगभरात इंधनाचा हाहा:कार माजणार?

भारतातील इराणी दूतावासाने याबाबक एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात कर लादणार असल्याचे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर अमेरिका-इस्रायल संयुक्तपणे हल्ले केले होते. यानंतर आक्रमक पवित्रा घेत इराणने होर्मुझ बंद केले होते. सध्या केवळ निवडक जहाजांना या मार्गावरुन जाण्याची परवानगी असल्याचे इराणने म्हटले आहे.

होर्मुझ खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर रिपल्बिक ऑफ इरामने २ दशलक्ष डॉलर्सची रक्कम वसूलीचा कथित दावा पूर्णपणे निराधार असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. हे केवळ एका खाजी व्यक्तींचे मत आहे.

ट्रम्प यांना इशारा

दरम्यान याच वेळी इराणने हेही स्पष्ट केले आहे की, होर्मुझची खाडी केवळ मित्र राष्ट्रांसाठी आणि त्यांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करणाऱ्या देशांसाठी खुली आहे. शत्रू राष्ट्रांसाठी या मार्गावरुन जाण्यास परवानगी नाही.

तसेच ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटवरही इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी होर्मुझ खुला करण्यासाठी इराणला ४८ तास दिले आहेत, असे न केल्यास त्यांच्या वीज प्रकल्पांवर हल्ला होऊ शकतो असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. यावर इराणने अमेरिका केवळ याचे स्वप्नच पाहू शकते असे म्हटले आहे.

भारतीय जाहाजांना परवानगी

दरम्यान याच वेळी होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताची दोन गॅस वाहू जहाजे सुखरुप बाहेर पडली आहे. पुढील काही दिवसांत ही जहाजे भारतात दाखल होतील यामुळे भारताच्या गॅस टंचाईला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

In response to certain claims regarding the alleged receipt of a sum of 2 million dollars by the Islamic Republic of Iran from vessels transiting the Strait of Hormuz, it is emphasized that such claims are unfounded. The statements made in this regard merely reflect the personal… — Iran in India (@Iran_in_India) March 23, 2026


Middle East War : इराणचा ‘रक्षक’ आता अमेरिकेच्या रडारवर? सर्गियो यांची श्रीलंकेला भेट, हिंद महासागरात युद्ध पेटणार?

Web Title: Middle east crisis iran denies toll taxes allegations from ship passing through strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात
1

India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात

India-Pakistan Dispute : पाकिस्तानची बोलती बंद! UNSC मध्ये काश्मीर मुद्याचा उल्लेख करताचा भारताने दाखवला आरसा
2

India-Pakistan Dispute : पाकिस्तानची बोलती बंद! UNSC मध्ये काश्मीर मुद्याचा उल्लेख करताचा भारताने दाखवला आरसा

Khamenei funeral: पंतप्रधान मोदी खामेनींच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार? इराणच्या निमंत्रणाने वाढले जागतिक राजकारणातील तापमान
3

Khamenei funeral: पंतप्रधान मोदी खामेनींच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार? इराणच्या निमंत्रणाने वाढले जागतिक राजकारणातील तापमान

Bill Gates : ‘त्या रशियन महिला आणि मी…’; 10 जूनच्या साक्षीत बिल गेट्स यांनी खासदारांसमोर उघड केले वैयक्तिक आयुष्यातील काळे सत्य
4

Bill Gates : ‘त्या रशियन महिला आणि मी…’; 10 जूनच्या साक्षीत बिल गेट्स यांनी खासदारांसमोर उघड केले वैयक्तिक आयुष्यातील काळे सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.