Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराण युद्धाचा मोठा फटका! सौदी अरेबियात हजारो उमराह यात्री अडकले; उड्डाणे रद्द झाल्याने घरी परतण्याचा मार्ग बंद

Saudi Umrah Pilgrims Stranded : इराण युद्धाचा फटका सौदी अरेबियात उमराहसाठी गेलेल्या यात्रेकरुंना बसला आहे. युद्धामुळे अनेक फ्लाइट्स रद्द झाल्याने यात्रेकरुंचा घरी येण्याचा मार्ग बंद झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 07, 2026 | 01:35 PM
Iran War Impact Umrah Pilgrims Stranded Saudi Arabia-Flights Cancelled amid Middle East TensionIran War Impact Umrah Pilgrims Stranded Saudi Arabia-Flights Cancelled amid Middle East Tension

Iran War Impact Umrah Pilgrims Stranded Saudi Arabia-Flights Cancelled amid Middle East TensionIran War Impact Umrah Pilgrims Stranded Saudi Arabia-Flights Cancelled amid Middle East Tension

Follow Us
Close
Follow Us:
  • इराण-इस्रायल युद्धाचा उमराह यात्रेकरुंना फटका
  • युद्धामुळे उड्डाणे रद्द झाल्याने घरी परण्याच्या अडचणीच वाढ
  • रमजानच्या काळात हजारो कुटुंबीय अडचणीत
Umrah Travel Crisis amid Middle East War : रियाध : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel Iran War) केवळ सीमांवरच तणाव वाढलेला नाही. तर यामुळे उमराह यात्रेसाठी निघालेल्या अनेक यात्रेकरुंच्या आनंदात विरजण आले आहे. सौदी अरेबियात उमराहसाठी गेलेले जगभरातील यात्रेकरुन हवाई सेवा बंद पडल्याने सौदी अरेबियात (Saudi Arabia) अडकले आहेत. रमनजाच्या काळात ही परिस्थिती उद्भवली असून घरी परतण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष कारावा लागत आहे. भारतासह, इंडोनेशियापासून ते मलेशियापर्यंतचे यात्रेकरु सौदी अरेबियात अडकले आहेत.

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

सर्वाधिक फटका इंडोनेशियाच्या यात्रेकरुंना

इराण युद्धाचा सर्वाधिक फटका इंडोनेशियाच्या यात्रेकरुंना बसला आहे. इंडोनेशियाचे सुमारे ५८,८६० हून अधिक यात्रेकरु सौदी अरेबियात अडकले आहेत. लोकांच्या राहण्याचा आणि परतीचा खर्च वाढला आहे. सध्या सौदी सरकार सर्व यात्रेकरुंना दिलासा देण्याचा आणि त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक लोकांना यात्रा पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मलेशियाच्या यात्रेकरुंचीही समान स्थिती आहे. सुमारे १,६०० यात्रेकरु जेद्दाह आणि मदीनामध्ये अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी मलेशियाने एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. मलेशिया एअरलाइन्सने नागिरकांना युद्धग्रस्त भागांतून सुरक्षित परत आणण्यासाठी तात्पुरती विमानसेवा सुरु केली आहे.

यात्रेकरुंचा वैयक्तिक संघर्ष

सध्या युद्धाच्या भीतीमुळे यात्रेकरुवर मानसिक ताण आला आहे. यात्रेकरुंनी तीव्र उद्वेग व्यक्त केला आहे. फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे १२ मार्चपर्यंत हॉटेलचा खर्च यात्रेकरुंना करावा लागणार आहे. परंतु अनेक यात्रेकरुंची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुरेसे पैसे उरलेले नाहीत.

अनेक यात्रेकरु जीव धोक्यात घालून घरी परत जाण्याचा मार्ग अवलंबत आहेत. तसेच स्फोटांच्या बातम्यामुळे अनेकांची घरी असलेल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी वाढली आहे. युद्धाचा रमजानवरही परिणाम झाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेक मुस्लिम लोक उमरासाठी येतात. मात्र युद्धामुळे त्यांचा घरी रमजान साजरा करण्याच्या आंनदावर विरजन आले आले.

जागतिक स्तरावर युद्धाचा परिणाम

सध्या मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम झाला आहे. तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच शेअर बाजारावरही परिणाम झाला आहे.

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियामध्ये उमराह यात्रेकरु का अडकले आहे?

    Ans: मध्यपूर्वेत सुरु असलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे सौदी अरेबियात अडकले आहेत.

  • Que: सौदी अरेबियात किती उमराह यात्री अडकले आहेत?

    Ans: इंडोनेशियाचे सुमारे ५८,८६० हून अधिक यात्रेकरु, तर मलेशियाचे सुमारे १,६०० यात्रेकरु जेद्दाह आणि मदीनामध्ये अडकले आहेत.

  • Que: युद्धामुळे उमराह यात्रेकरुंच्या अडचणीत काय वाढ झाली आहे?

    Ans: युद्धामुळे उमराह यात्रेकरुंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. यात्रकरुंचा घरी परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच राहण्याचा खर्चात वाढ झाली आहे.

Web Title: Middle east iran war umrah pilgrims stranded saudi arabia flights cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US military bases: जगाचा नकाशा की अमेरिकेची युद्धछावणी? 80 देशांत पसरलेल्या 800 US लष्करी तळांच्या चक्रव्यूहाचे रहस्य आले समोर
1

US military bases: जगाचा नकाशा की अमेरिकेची युद्धछावणी? 80 देशांत पसरलेल्या 800 US लष्करी तळांच्या चक्रव्यूहाचे रहस्य आले समोर

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
2

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

World War 3: खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन; वाचा नेमकं प्रकरण काय?
3

World War 3: खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन; वाचा नेमकं प्रकरण काय?

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार
4

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.