Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran War Impcat : मध्यपूर्वेतील संघर्षाचा फिलिपिन्सला मोठा तडाखा; देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

US Iran War Impcat : मध्यपूर्वेतील युद्धाचे जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहे. या युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर फिलिपिन्समध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 10:26 AM
Philippines declares national emergency amid energy crisis

Philippines declares national emergency amid energy crisis

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण संघर्षाचा फिलिपिन्सला फटका
  • देशात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा
  • अनेक सेवा ठप्प होण्याची भिती
Philippines Declares National Emergency : मनिला : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US Israel Iran War) संपूर्ण जगभरात मोठे इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. या युद्धाचे पडसाद फिलिपिन्समध्येही उमटले आहे. याच पार्श्वभूमीवर फिलिपिन्सने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणी केली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशी आणीबाणी जाहीर करणारा फिलिपिन्स हा जगातील पहिला प्रमुख देश ठरला आहे.

US Iran War : पाच दिवसांत सुरु होणार ‘असली खेळ’? ट्रम्प यांनी इराणचा फास आवळल्याचा अमेरिकन अधिकाऱ्याचा दावा

फिलिपिन्समध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा

फिलिपिन्सने मंगळवारी(२४ मार्च २०२६) रात्री उशिरा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुळे देशात गंभीर उर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे देशाने हा निर्णय घेतला आहे. फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस ज्युनिअर यांनी एका कार्यकारी आदेशाद्वारे देशात इंधन टंचाईच्या धोक्याचा इशारा दिला आहे.

देशातील तेल पुरवठा विस्कळीत

फिलिपिन्स तेलासाठी मोठ्या प्रमाणावर मध्यपूर्वेवर अवलंबून आहे. देशाच्या गरजेच्या जवळापास ९०% हून अधिक तेल मध्यपूर्वेतून आयात केले जाते. सध्या युद्धामुळे फिलिपिन्सचा तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे चलन पेसोचीही ४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. याशिवाय शेअप बाजारही ९ टक्क्यांनी कोसळला आहे. देशाच तेलाच्या किमती वाढल्या असून महागाईचा भडका उडाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, फिलिपिन्सकडे सध्या केवळ ४५ दिवसांचा तेल साठ शिल्लक आहे. राष्ट्रपती मार्कोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधनाचा पुरवठा झाला नाही तर देशातील विमानसेवा देखील पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. जून अखेरपर्यंत साठाच सुरक्षित असल्याचे फिलिपिन्सने म्हटले आहे.

संकटकाळात सरकारची कठोर पावले

  • सध्या फिलिपिन्स या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • यासाठी सरकारने विशेष समिती स्थापन केली असून ही समिती इंधन, अन्नधान्य, औषधे आणि कृषी उत्पादनांच्या वितरणावर देखरेख ठेवत आहे.
  • तसेच गैर इंधन साठा रोखण्यासाठी आणि बचतीसाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत.
  • याशिवाय वाहतूक क्षेत्रालसा दिलासा देण्यासाठी इंधन आणि प्रवासी भाड्यावर सबसिडी देण्याचे निर्देश देण्यात आहेत.
  • सरकारी उर्जा कंपन्यांना तेल खरेदीसाठी १५ टक्क्याहून अधिक आगाऊ रक्कम देण्याची परनावगी देण्यात आली आहे.

मध्यपूर्वेतील सद्य परिस्थिती

मध्यपूर्वेतील अमेरिका (America) इराण (Iran) युद्धाने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. सध्या अमेरिकेने इराणला १५ कलमी शांतता प्रस्ताव पाठवला आहे. मात्र इराणने हा प्रस्ताव फेटाळला आहे. ज्यामुळे युद्धबंदीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. युद्ध आणखी भडकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Middle East War : ‘आम्ही दलाल नाही…’, पश्चिम आशियातील तणावावर भारताची स्पष्ट भूमिका; पाकिस्तानच्या हस्तक्षेपावर टीका

💡

Frequently Asked Questions

  • Que: फिलिपिन्सने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा का केली?

    Ans: मध्यपूर्वेत सुरु असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक बाजारात तेल आणि गॅसच्या किमतींत वाढ झाली आहे. शिवाय पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. फिलिपिन्स तेलासाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. यामुळे देशात इंधन टंचाईचा धोका लक्षात सरकारने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे.

  • Que: तेल आणि उर्जा संकाटाचा फिलिपिन्सवर काय परिणाम झाला?

    Ans: मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन दरावढ झाली आहे. यामुळे फिलिपिन्समध्येही तेलाच्या किमती वाढल्या असून अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. फिलिपिन्सचे चलने पेसो 4% टक्क्यांनी घसरले आहे. तर शेअर बाजारातही 9% घसरण झाली आहे. यामुळे देशावर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

  • Que: फिलिपिन्स सरकारने देशातील संकटावर कोणतीही पावले उचलली?

    Ans: फिलिपिन्स सरकार इंधन, अन्न, औषधे, यांचे वितरण नियंत्रित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे, इंधन खरेदीसाठी कंपन्यांना जास्त पैसे देण्याची परवानगी आहे, वाहतूक आणि विमानसेवांसाठी सबसिडी ठेवली आहे. याशिवाय परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.

Web Title: Middle east us iran war impcat philippines declares national emergency amid energy crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
2

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
3

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
4

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.