Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘NO MORE MR. NICE GUY’ , ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; हातात रायफल घेतलेला आक्रमक फोटो शेअर करत दिली धमकी

Trump Warns Iran : मध्यपूर्वेत आता काहीतरी मोठे घडणार आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. यावरुन इराणविरोधात मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत मिळाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 06:01 PM
Donald Trump Last Warnig to Iran

Donald Trump Last Warnig to Iran

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची इराणला शेवटचा वॉर्निंग
  • सोशल मीडियावर केली खळबळजनक पोस्ट
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Donald Trump Last Warnig to Iran : वॉशिंग्टन : अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) आता महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता आक्रमक पवित्रा घेत इराणला अंतिम इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत इराणविरोधात मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?

‘NO MORE MR. NICE GUY’

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प हातात असॉल्ट रायफल घेऊन उभे आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘NO MORE MR. NICE GUY’ असे त्यांनी लिहिले आहे. अण्वस्त्र कराराच्या मुद्द्यावरुन इराण वेळकाढूपणा करत आहे. यामुळे ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी इराणला शहाणपणा शिकवण्याची वेळ आली आहे अशा शब्दा फटकारले आहे.

इराणचा शांतता प्रस्तावला केराची टोपली

दरम्यान इराणने दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेला दोन अटींचा नवा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला ट्रम्प यांनी मात्र केराची टोपली दाखवली आहे.  कारण या अटींमध्ये इराणने अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चेच नकार दिला होता. यामुळे ट्रम्प यांनी संतापून थेट मोठ्या लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.

एकीकडे इराण आपल्या अटींवर ठाम भूमिका घेऊन आहे, तर दुसरीकडे ट्रम्पही इराण अमेरिकेच्या अटी मान्य करत नाहीत, अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करत नाहीत तोपर्यंत कोणताही करार होणार नाही असे म्हटले आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. १३ एप्रिल पासून अमेरिकेने इराणी जहाजांची नाकेबंदी सुरु केली आहे, तर इराणने होर्मुझचा मार्ग रोखून धरला आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावर मोठे इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. आता ट्रम्प यांच्या या नव्या अवतारामुळे आखाती देशांमध्ये संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर आता इराण काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यावर मध्यपूर्वेच भवितव्य अवलंबून आहे.

 

US-Iran War: पेंटागॉनचा दावा फोल? इराण युद्धावरून JD Vance आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये जुंपली; पीट हेगसेथ करत आहेत दिशाभूल

Web Title: Middle east war donald trump last warnig to iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
1

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
2

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान
3

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
4

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.