Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Tension : होर्मुझवर आता राज करणार ट्रम्प? त्यांच्या ‘या’ एका विधानाने जगात खळबळ; सौदी प्रिन्सवरही थेट वार

Donald Trump : ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. नुकतेच त्यांनी केलेल्या विधानांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी सौदी अरेबिया आणि इराणवर धक्कादायक विधाने केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 12:25 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक विधान
  • सौदी प्रिन्सवर केली नाराजी व्यक्त
  • नाटोवरही साधला निशाणा
Donald Trump on Strait of Hormuz : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या विधानाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी सौदी अरेबिया(Saudi Arabia) , इराण आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझबद्दल काही दावे केले आहेत. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सौदीच्या क्राउन प्रिन्सवर थेट निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांन नाटोबाबतही धक्कादायक विधान केले आहे.

Israel Iran War : मध्यपूर्वेत हाहा:कार! इस्रायलने उडवून दिले इराणचे Nuclear Plant ; IRGC चा प्रतिशोधाचा इशारा

ट्रम्प यांनी सौदीच्या प्रिन्सवर साधला निशाणा

ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या प्रिन्सवर भाष्य करताना म्हटले की, सौदीच्या नेत्यांनी सुरुवातील अमेरिकेच्या ताकदीला कमी लेखले होते. आता मात्र अमेरिका मजबूत झाली आहे. परिस्थिती बदलली आहे. यामुळे त्यांना आता माझ्याशी नीट वागावे लागत आहे, असे मिश्कीलपणे म्हटले.

त्यांनी कार्यक्रमातील पाहुण्यांना आवाहन केले की सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना माझ्याशी नीट वागण्यास सांगा. अमेरिका आता जागतिक शक्तीशाली देश बनला आहे. तसेच त्यांनी सौदी अरेबियाला अब्राहम करारात सामील होण्याचे आवाहन केले.

स्ट्रेट ऑफ होर्मुवर खळबळजनक टीका

याच वेळी ट्रम्प यांनी कार्यक्रमात बोलताना स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) ला ट्रम्प ऑफ होर्मुझ संबोधले आणि नंतर चुकून म्हटले असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपली चूक सुधारत माफीही मागितली. त्यांच्या या विधानाने मात्र जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या इराणने प्रतिशोध म्हणून होर्मुझ खाडी बंद केली आहे. ज्याचा मोठा फटका जगाला बसत आहे.

इराणबाबत गंभीर दावे

याच भाषणादरम्यान ट्रम्प यांनी इराण(Iran)बाबत पुन्हा तेच आणि धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, इराणमध्ये सध्या कोणतेही नेतृत्व नाही. मोजतबा खामेनेई हल्ल्यात गंभीर जखमी झाले असतील किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल, असा दावा केला. ट्रम्प यांच्या मते, इराणची लष्करी शक्ती देखील आता कमकुवत झाली आहे. याशिवाय त्यांनी इराणशी सकारात्मक शांतता चर्चा सुरु असल्याचाही दावा केला.

नाटोवर टीका

याच वेळी ट्रम्प यांनी नाटो संघटनेवरही टीका केली. त्यांनी म्हटले की नाटोने अमेरिकेच्या मदतीने त्यांचे संरक्षण करुन घेतले. परंतु अमेरिकेला गरज असताना माघार घेतली. हे अमेरिका लक्षात ठेवले असे त्यांनी म्हटले.

🚨🇸🇦🇺🇸 BREAKING — Trump about MBS: “He didn’t think he would be kissing my ass, he really didn’t…he better be nice to me..” Trump is humiliating his Saudi Puppet pic.twitter.com/T3zJypdxAO — ✦✦✦ 𝙿𝚊𝚖𝚙𝚑𝚕𝚎𝚝𝚜 ✦✦✦ (@PamphletsY) March 28, 2026

War End: ‘सैन्य पाठवण्याची गरज भासणार नाही…’ 10 दिवसांचा डेडलाइन ड्रामा; रुबियोने सांगितला ट्रम्पचा खरा प्लॅन

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी सौदी प्रिन्सबद्दल काय विधान केले?

    Ans: ट्रम्प यांनी सौदी प्रिन्सवर नाराजी व्यक्त करत, सौदीच्या नेत्यांनी मला कमी लेखले होते. मात्र आता अमेरिका मजबूत असून त्यांनी माझ्याशी योग्य प्रकारे वागावे असे म्हटले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणबाबत काय दावे केले?

    Ans: ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराण सध्या कमकुवत स्थिती असून त्यांचे नेतृत्तव संकटात आहे. मोजतबा खामेनेऊ यांची प्रकृती गंभीर किंवा त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

  • Que: होर्मुझ खाडीवर ट्रम्प यांनी काय म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी विनोदात्मक शैलीत स्ट्रेट ऑफ होर्मुझला स्ट्रेट ऑफ ट्रम्प म्हटले असून हे लगेचच चूक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Middle east war donald trump on saudi arabia iran and nato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Saudi Arabia
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.