Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War: इराणचा जगाला दिलासा की नवा खेळ? होर्मुझमधून जहाजांना परवानगी, पण पाळावी लागणार ‘ही’ अट

Iran Japan shipping deal : मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान जपानला मोठा दिलासा मिळाला आहे. इराणने जपानला होर्मुझ सामुद्रधूनीत अडकलेल्या आपली जहाजे नेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात स्थिरता येऊ शकते. पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 09:25 AM
Iran Allows Japanese ships Safe Passage from Hormuz Strait

Iran Allows Japanese ships Safe Passage from Hormuz Strait

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील तणावादरम्यान जपानला मोठा दिलासा
  • इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांना बाहेर काढण्याची दिली परनवागी
  • पण ठेवली मोठी अट
Iran Allows Japanese ships Safe Passage from Hormuz Strait : तेहरान/टोकियो : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान एक अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक वृत्त समोर आले आहे. आतापर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देणारा इराण आपल्या भूमिकेत नरम पडतना दिसत आहे. इराणने अमेरिकेचा जवळचा मित्र असलेल्या जपान(Japan)ला त्यांच्या जहाजे खाडीतून सुरक्षिच बाहेर नेण्यास परवानगी दिली आहे. भारत, चीन (China)आणि पाकिस्ताननंतर आता इराणने जपानला मोठा दिलासा दिलासा दिला आहे. मात्र यासाठी इराणने एक मोठी अट ठेवली आहे.

Middle East War : जगाचा श्वास रोखला! इराणचा नतान्झ अणू प्रकल्प बेचिराख? इस्रायल-अमेरिकेचा भीषण प्रहार

जपानपुढे नरमला इराण?

जपान आपली ऊर्जा गरज भागवण्यासाठी पूर्णत: मध्यपूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. होर्मुझ खाडीतून जापन कच्चा तेलाची ९०% आयात करतो. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणविरोधात लष्करी कारवाई सुरु केली होती. ज्यामुळे इराणने आक्रमक होत होर्मुझचा मार्ग बंद केला होता. याभागातून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले जात होते. यामध्ये भारत, चीनसह जपानचेही अनेक तेलवाहू टँकर समुद्रात अडकले होते. यामुळे देशात मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले होते.

दरम्यान जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी संवाद साधला. या संवादानंतर इराणने जपानसाठी होर्मुझचा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला. अराघची यांनी स्पष्ट केले की, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपण बंद नाही. हा मार्ग केवळ त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूंसाठी बंद आहे. इतर देशांसाठी हा मार्ग खुला आहे. पण त्यांनी हेही स्पष्ट केले की, जपानला त्यांची जहाजे सुरक्षितपणे नेण्याची इच्छा असेल तर त्यांना इराणची एक अट मान्य करावी लागेल.

काय आहे इराणची ती अट?

इराणने जपानी जहाजांना मार्ग देण्याचे मान्य केले आहे, परंतु यासाठी एक मोठी अट घातली आहे. जपानला सुरक्षित प्रवासासाठी इराणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. जहाजाचा नेमका मार्ग निश्चिक करण्यासाठी त्यांना चर्चा करावी लागेल. यापूर्वी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अनधिकृत जहाजांवर हल्ल्याची चेतावणी दिली होती. यामुळे गंभीर चिंता निर्माण झाला होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय हालचाली

याच वेळी जपानसह फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने होर्मुझ मार्ग सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेला मदत करण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आहे. या चर्चेत त्यांनी शिपिंग मार्गाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. यानंतर इराणने हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे. युद्धजन्य परिस्थिती इराण अशा देशांशी व्यापारी संबंध तोडू इच्थित नाहीत जे थेट लष्करी कारवायांमध्ये सहभागी आहेत, असे अराघची यांनीही स्पष्ट केले आहे.

Middle East War : इराक हादरलं! बगदाद विमानतळानंतर आता गुप्तचर मुख्यालवर संशयित स्ट्राईक, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने जपानला होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग का दिला?

    Ans: इराणने होर्मुझ केवळ त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या देशांसाठीच बंद केले असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. इराणला जपानसारख्या देशांशी असलेले संबंध टिकवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Que: जपानी जहाजांना सुरक्षित मार्ग मिळण्यासाठी इराणने कोणती अट ठेवली आहे?

    Ans: जपानला इराणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जहाजांचा मार्ग निश्चित करावा लागेल असे इराणने म्हटले आहे.

  • Que: इराणच्या या निर्णयाचा जागतिक स्तरावर काय परिणाम होईल?

    Ans: इराणच्या जपानी जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यामुळे जागतिक तेल वाहतूक आणि शिपिंगमध्ये स्थिरता निर्माण होईल. तसेच मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्यासही मदत मिळेल.

Web Title: Middle east war iran says it allow japanese ships safe passage from hormuz strait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Iran News
  • Japan
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
2

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी
4

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.