Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘आमच्या वाट्याला गेलात तर…’ ; ट्रम्प यांना इराणचा शेवटचा इशारा, युद्धबंदीसाठी ठेवली ‘ही’ मोठी अट

Iran warns Trump : इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा दिला आहे. अमेकिने इराणवर हल्ला केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 10:59 AM
Iran Warns America

Iran Warns America

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांना इराणचा शेवटचा इशारा
  • मध्यपूर्वेतील लष्करी तळांवरुन कडक चेतावणी
  • युद्धबंदीसाठी मोठी अट
Iran Warns America : मध्यपूर्वेतील तणावाचा आज १८ वा दिवस आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धा(US-Israel VS Iran War) ने जागतिक पातळीवर गंभीर चिंतेचे वातावरण झाले आहे. या युद्धात मध्यपूर्वेतील अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये बहुतांश इराणी नागरिकांचा समावेश आहे. परंतु हे युद्ध काही थांबवण्यचे नाव घेईना. याच वेळी इराणने पुन्हा एकदा अमेरिकेला कडक शब्दात सुनावले आहे.

‘अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही…’; होर्मुजमधील युद्धनौकांच्या तैनातीवर भारताने Donald Trump यांना दिले स्पष्ट उत्तर

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अत्यंत कडक शब्दात गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराण कोणत्याही बाह्य दबावापुढे झुकणार नाही. पेझेश्यियान यांचे हे विधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आले आहे. यामुळे हा पाश्चत्य देशांनाही थेट इशारा मानला जात आहे.

आम्ही केवळ आमचे रक्षण करत आहोत

पेझेश्किया यांनी ठामपणे स्पष्ट शब्दात सांगितले की, युद्धाची सुरुवात ही त्यांच्याकडून नाही, तर अमेरिका-इस्रायलकडून झाली आहे. आम्ही केवळ आमच्यावर झालेल्या हल्ल्यांनात प्रत्युत्तर देत आहोत असे पेझेश्कियान यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, आमच्या देशाचे संरक्षण करण्याचा कायदेशीर अधिकार आम्हाला आहे.

अमेरिकन कडक चेतावणी

याच वेळी पेझेश्कियान यांनी अमेरिकेला मध्यपूर्वेत आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळांवरुन त्यांच्यावर हल्ले न करण्याचे ठणकावून सांगितले आहे. या तळांचा वापर इराणवर हल्ल्यासाठी झाल्याच शेजारी देशांसोबत संबंध कायमचे बिघडू शकतात आणि प्रादेशिक अस्थिरता पसरले असे पेझेश्कियान यांनी म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, इराणला केवळ शांतता हवी आहे, कोणावर राज्य करायचे नाही.

युद्धबंदीसाठी अट

याच वेळी पेझेश्कियान यांनी युद्धबंदीवर चर्चा करण्यासाठी एक मोठी अट ठेवली आहे. त्यांनी म्हटले की, चर्चा तेव्हाच होईल जेव्हा इराणच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या सुरक्षेची लेखी हमी दिली जाईल. भविष्यात इराणवर पुन्हा कधीही हल्ला होणार नाही असा लेखी आणि ठोस विश्वास मिळाल्याशिवाय युद्ध थांबणार नाही असे त्यांनी म्हटले.

आंतरराष्ट्रीय समुदायावर टीका

याच वेळी इराणने अमेरिका-इस्रायलच्या त्यांच्यावरील कारवायांबाबात जागतिक मौनाबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यांनी, तथाकथित लोकशाही देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना याकड दुर्लक्ष का करत आहेत? असा प्रश्न केला. तसेच ट्रम्प यांच्या लष्करी धोरणांना निषेध करण्याचे आवाहन केले.

Middle East War : ‘…तर तुम्ही मुस्लिम नाही’ ; इस्लामिक देशांच्या मौनावर इराण आक्रमक, दिला गंभीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेला नेमका कोणता इशारा दिला?

    Ans: इराणने अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांचा वापर त्यांच्याविरोधात केला जाऊ नये, अन्याथा परिस्थिती अधिक गंभीर होईल.

  • Que: इराणने मध्यपूर्वेतील संघर्षावर काय म्हटले?

    Ans: इराणच्या मते, मध्यपूर्वेतील संघर्ष अमेरिका-इस्रायलने सुरु केला आहे. ते केवळ त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देत आहेत.

  • Que: युद्ध संपवण्यासाठी इराणने कोणती अट ठेवली आहे?

    Ans: इराणने पुन्हा भविष्यात त्यांच्यावर हल्ला होणार नाही याची ठोस हमी आणि अमेरिकेकडून लेखी पत्र मागितले आहे. तरच युद्धबंदीसाठी इराण तयार असेल असे पेझेश्कियान यांनी म्हटले.

Web Title: Middle east war israel us iran final warning to trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
1

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत
2

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे
3

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण
4

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.