Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : अमेरिकेचा इराणला मोठा झटका! चाबहार बंदरावर भीषण हल्ला; भारताच्या अब्जावधींच्या प्रकल्पाला मोठा धक्का?

US airstrike on Iran's Chabahar Port : मध्यपूर्वेतील युद्ध आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. अमेरिकेने इराणच्या सर्वात मोठ्या आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून महत्त्वाच्या प्रकल्पावर हल्ला केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 01:12 PM
US airstrike on Iran's Chabahar Port

US airstrike on Iran's Chabahar Port

Follow Us
Follow Us:
  • इराणला मोठा झटका
  • चाबहार बंदर प्रकल्पावर अमेरिकेचा भीषण हल्ला
  • व्यापारी क्षेत्राजवळ बॉम्बवर्षाव
US Attack on Iran’s Chabahar Port : वॉशिंग्टन / तेहरान : मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटावरील लष्करी तळांना उडवल्यानंतर आणखी एका मोठ्या प्रकल्पावर हल्ला चढवला आहे. इराण(Iran) च्या धोरणात्मक दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असलेल्या चाबहारवर अमेरिकेने बॉम्ब हल्ले केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली असून हे भारतासाठी धोकादायक मानले जात आहे.

Middle East War : सौदी आता इस्रायलच्या बाजूने लढणार? नेतन्याहू-क्राउन प्रिन्सच्या ‘त्या’ गुप्त चर्चेने खळबळ, इराणचं वाढलं टेन्शन

इराणच्या चाबहारवर दुसऱ्यांदा हल्ला

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेने चाबहार व्यापार क्षेत्राच्या अगदी जवळ पहाडी भागातील लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. यामुळे इराणसोबतच्या त्यांच्या सुरू असलेल्या संघर्षात एका नव्या आघाडीच्या युद्धाला सुरुवात झाली आहे. चाबहार इराणच्या पूर्व भागात आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ स्थित आहे.

यापूर्वी देखील अमेरिकेने (America) चाबहारमधील इस्लामिक रिव्लोहल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) नौदल तळांना आणि जहाजांना लक्ष्य केले होते. चाबहारवर झालेला हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. चाबहार बंदर इराणच्या ‘मकरान’ किनारपट्टीवर स्थित आहे. हे बंदर ‘ओमानच्या आखाताच्या प्रवेशद्वाराजवळ स्थित असून भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून १७० किलोमीटर अंतरावर आहे.

अमेरिकेने चाबहारवर का केला हल्ला?

मीडिया रिपोर्टनुसार, या बंदरावर अमेरिकेने इराणच्या कुड्स फोर्सच्या भूमिगत तळांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेने व्यापारी क्षेत्राच्या भागातील लष्करी तळांवर बॉम्ब डागले आहेत. इराणच्या होर्मुझ नाकेबंदीला तोडण्यासाठी हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इराणचे एकमेव बंदर असलेल्या चाबहारवर हल्ला इराणची पुरवठा साखळी तोडण्यासाठीही असल्याचे म्हटले जात आहे.

या हल्ल्याबाबत अद्याप इतर कोणतेही तपशील समोर आलेले नाहीत. परंतु या कारवाईमुळे इराणला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या मते, इराणची कुड्स फोर्स या बंदरावरुन आफ्रिका आणि आशिया खंडातील त्यांच्या प्रॉक्सी संघटनांना शस्त्रे, साहित्य आणि लॉजिस्टिक मदत पाठवतो. यामुळे बंदरावरहील हल्ला इराणच्या बाह्य जाळ्यांना तोडण्यासाठी करण्यात आला आहे.

भारतासाठी धोक्याची घंटा?

हा हल्ला भारतासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे. भारताने या चाबहार प्रकल्पाच्या विकासासाठी इराणसोबत १० वर्षांचा करार केला आहे. या करारांतर्गत भारताने मोठी यंत्रणा आणि क्रेन तैनात केल्या आहेत. याचा उद्देश भारताला पाकिस्तान वगळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी  थेट आणि सुरक्षित व्यापार करता यावा.

तसेच चीन-पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला उत्तर देण्यासाठी भारताने चाबहारमध्ये गुंतवणूक केली आहे. परंतु अमेरिकेच्या हल्ल्यामुळे भारताचे धोरणात्मक वर्चस्व धोक्यात आले आहे. सध्या थेट चाबहार बंदरावर हल्ला न झाल्याने भारतासाठी कोणताही धोका नाही, परंतु भारतायावर बारकाईने नजर ठेवून आहे.

Middle East Conflict : आखाती देशांवरील हल्ल्यावरुन फ्रान्स आक्रमक; राष्ट्राध्यक्षांचा इराणला थेट इशारा, ‘हल्ले थांबवा अन्यथा…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरावर कुठे हल्ला केला?

    Ans: अमेरिकेने इराणच्या चाबहार व्यापार क्षेत्राच्या अगदी जवळ पहाडी भागातील कुड्स फोर्सच्या भूमिगत तळांवर हल्ला केला आहे.

  • Que: अमेरिकेने चाबहारवर हल्ला का केला ?

    Ans: इराणच्या होर्मुझ नाकेबंदीला तोडण्यासाठी आणि इराणची प्रॉक्सी संघटनांना शस्त्रास्त्रे पुरवण्याच्या नेटवर्कला तोडण्यासाठी हल्ला केला आहे.

  • Que: चाबहारवरील हल्ला भारतासाठी धोकादायक आहे का?

    Ans: इराणच्या चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. याच्या मदतीने भारत अफगाणिस्तान आणि मध्य आशियाईशी थेट व्यापार करु शकतो. यामुळे या बंदरावर थेट हल्ला झाल्यास भारताचे मोठे नुकसान होऊ शकते.

Web Title: Middle east war us airstrike on irans chabahar port

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.