Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : अमेरिकेचा रिमोट कंट्रोल इस्रायलच्या हातात? इराणवर हल्ल्याबाबात ‘या’ बड्या अधिकाऱ्यांनी केली ट्रम्प यांची पोलखोल

US Iran conflict : मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्धाने आता गंभीर वळण घेतले आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर परिणाम झाला आहे. याच वेळी या युद्धाबाबत एक खळबळजनक दावा समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 05:50 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • नेतन्याहूंच्या सांगण्यावरुन इराणवर अमेरिकेने केला हल्ला?
  • अमेरिकी अधिकाऱ्यांनीच केली पोलखोल
  • जगभरात खळबळ
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका (America) आणि इराण(Iran) मधील संघर्षाचा आज २० वा दिवस आहे. या युद्धाने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. तसेच यामुळे मध्यपूर्वेतील आखाती देशांवरील हल्ल्यामुळे प्रादेशिक अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धजन्य परिस्थिती दरम्यान एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडे अण्वस्त्रे असल्याचे खोटे दावे जगासमोर मांडले आहे. या खुलाशामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

US Iran War : अमेरिकी अधिकारी आता इराणच्या निशाण्यावर? मंत्र्यांच्या घरावर संशयास्पद ड्रोन हालचालीने खळबळ

काय दावा केला होता ट्रम्प यांनी?

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी २०२५ मधील हल्ल्यानंतर इराण गुप्तपणे अण्वस्त्रे बनवत असल्याचा दावा केला होता. त्यांना इराणचा अण्वस्त्र प्रकल्प भविष्यात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी यामुळे जगालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा दावा केला होता. यामुळे इराणवर कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. मात्र आता ट्रम्प यांचा हा दावा खोटा पडला आहे. जगातील ५ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे आणि अमेरिका जगाला फसवत असल्याचे म्हटले आहे.

कोणत्या नेत्यांनी केली ट्रम्पची पोलखोल

  • तुलसी गबार्ड : अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी सीनेट इंटेलिन्स कमिटीसमोर धक्कादायक स्पष्टी करणे दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणचा अणु कार्यक्रम २०२५ मध्येच पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर इराणने कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे बनवली नाहीत. गबार्ड यांच्या या विनाधामुळे मोठा गदारोळ झाला आहे.
  • बदर बिन हमद बुसैदी : अमेरिका-इराणच्या शांताता चर्चेत मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या देशाचे परराष्ट्र मंत्री बुसैद यांनी ट्रम्प यांनी नेतन्याहूंच्या सागंण्यावरुन इराणला लक्ष्य केले असल्याचे म्हटले. त्यांनी द इकॉनॉमिस्टमध्ये लिहिले आहे की, इराण त्यांचे युरेनियमचे साठे नष्ट करण्यास तयार झाला होता. यावर दोन्ही देशांमध्ये करारही करण्यात आला होता. परंतु इस्रायलच्या दबावामुळे अमेरिकेने हा करार मोडला आणि इराणवर हल्ला चढवला. बुसैदी यांच्या या विधानामुळे अमेरिका फर्स्ट धोरणाला धक्का बसला असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
  • राफेल ग्रोसी : आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्था(IAEA) चे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी देखील इराणने कोणतीही अण्वस्त्रे तयार केलेली नव्हती. त्यांचा असा कोणताही सक्रीय कार्यक्रम नव्हता असे म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ग्रोसी यांनी काही दिवसांपूर्वीच इराणमध्ये अण्वस्त्रांमुळे रेडिएशनचा धोका वाढल्याचा दावा केला होता. परंतु आता त्यांनी वेगळाच दावा केला आहे.
  • जोनाथनन पॉवेल : ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पॉवेल यांनी देखील इराण शांतता करारासाठी तयार होता असे म्हटले. परंतु कराराच्या दोनव दिवस आधीच अमेरिकेने इस्रायल(Israel)सोबत मिळून अचानक हल्ला केला. ज्यामुळे मित्र राष्ट्रांनाही धक्का बसला आहे.
  • जोए केंट : शिवाय ट्रम्प यांनी दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक म्हणून जोए केंट यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पत्रात इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता. तर हल्ला
    केवळ इस्रायलच्या सांगण्यावरुन करण्यात आले असल्याचे म्हटले.
सध्या या अधिकाऱ्यांच्या दाव्यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली असून अमेरिकेची प्रतिमा ढासळत असल्याचे दिसत आहे.

Middle East Conflict : इराणने ओलांडली मर्यादा! तेल आणि गॅस साठ्यांवरील हल्ल्यानंतर आखाती देश संतप्त; दिला ‘हा’ गंभीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणवर का केला हल्ला?

    Ans: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडे अण्वस्त्र असून भविष्यात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका होऊ शकतो असा हवाला देत इराणवर हल्ला चढवला होता.

  • Que: ट्रम्प यांच्या दाव्यावर कोणत्या अधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत?

    Ans: तुलसी गबार्ड, बदर अल्बसैदी, राफेल ग्रोसी, जोनाथन पॉवेल आणि जो केंट या गुप्तचर अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Web Title: Middle east war us israel connection trump exposed over iran strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Global Peace: पंतप्रधान मोदींचा ‘शांती मंत्र’! पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर खलबतं
1

Global Peace: पंतप्रधान मोदींचा ‘शांती मंत्र’! पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर खलबतं

India-Iran ties: ‘इराण युद्ध जिंकेल आणि भारत…’ RAWच्या माजी प्रमुखांचा खळबळजनक दावा; दोन्ही देशांमधील संबंधांवर टाकला प्रकाश
2

India-Iran ties: ‘इराण युद्ध जिंकेल आणि भारत…’ RAWच्या माजी प्रमुखांचा खळबळजनक दावा; दोन्ही देशांमधील संबंधांवर टाकला प्रकाश

World War 3 : अधिक भयावह युद्धपरिणाम! इराणचा सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर भीषण हल्ला; इंधन दरवाढ पेटवणार महागाईची आग
3

World War 3 : अधिक भयावह युद्धपरिणाम! इराणचा सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर भीषण हल्ला; इंधन दरवाढ पेटवणार महागाईची आग

US Iran War : अमेरिकी अधिकारी आता इराणच्या निशाण्यावर? मंत्र्यांच्या  घरावर संशयास्पद ड्रोन हालचालीने खळबळ
4

US Iran War : अमेरिकी अधिकारी आता इराणच्या निशाण्यावर? मंत्र्यांच्या  घरावर संशयास्पद ड्रोन हालचालीने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.