Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल

पाकिस्तानचे नवे सीडीएफ असीम मुनीर आपल्याच देशात घेरले गेले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचे लष्कर बॅकफूटवर आले आहे. यानंतर देशातील विरोधांककडून यावर तीव्र टीका होत आहे. त्यांना उत्तर देताना मुनीरची नाच्चकी झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 23, 2025 | 03:27 PM
asim munir and pakistan maulana

asim munir and pakistan maulana

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल
  • ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल
  • जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) नवे संरक्षण दल प्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांची चांगलीच नाच्चकी झाली आहे. ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) टीका करत त्यांना पाकिस्तानला दैवी शक्त म्हणले होते. मात्र त्यांच्या या विधानावर पाकिस्तानमध्ये त्यांच्या विरोधकांनी त्यांनी घेरले आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे मौलाना फझलुर रहमान यांनी मुनीर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर?

मौलाना फझलुर यांनी मुनीरला दाखवला आरसा

मौलाना फझलुर यांनी असीम मुनीर यांना आरसा दाखवत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने केलेल्या ऑरपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची हार झाली आहे असे म्हटले. काही दिवसांपूर्वीच मुनीर यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला दैवी शक्ती मिळाल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर मौलाना यांनी खडेबोल सुनावले. त्यांनी मुनीर यांना इतिहासाची आठवण करुन देत म्हटले की, एका हिंदू समोर ९० हजार सैनिकांनी झुकावे लागले होते.

जनतेला मुर्ख बनवत आहेत मुनीर – मौलाना फझलुर

तसेच पाकिस्तानचे लष्कर जनतेसमोर खोटे दिखावे उभे करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भारताचे ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत, या मोहिमेत पाकिस्ताने मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. परंतु पाकिस्तानचे लष्कर जनतेला खोटी माहिती देत, त्यांना मूर्ख बनवत असल्याचे त्यांनी म्हटले. पहलगाम (Pahlgam Attack) येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने याचा बदला घेतला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्व्सत केले होते. यामुळे पाकिस्तान लष्कर बॅकफूटवर गेले होते. यानंतर पाकिस्तानी सैन्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पोलखोल झाली होती.

पाक लष्करावर विरोधांची टिका

सध्या लष्करावर देशांतर्गत विरोधांकडून कडाडून टीका केली जात आहे. या टीकांना प्रत्युत्तर देताना मुनीर यांची बोलती बंदी झाली आहे. मौलाना यांनी मुनीरवर टीका करत पाकिस्तानात दहशतवादी लपल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तानच्या इराण आणि अफगाणिस्तानवरील हल्ले योग्य असतील, तर भारताचे ऑपरेशन सिंदूर चुकीचे कसे ठरु शकते असाही प्रश्न त्यांनी केली आहे. त्यांनी पाकिस्तानतील आर्थिक परिस्थितीसाठी देखील लष्कराला जबाबदार धरले आहे. लष्कराच्या सरकारमध्ये हस्तक्षेपामुळे पाकिस्तानवर गरिबीची वेळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष

Web Title: Munir exposed in pakistan clerics lash out at army chief while criticising operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Operation Sindoor
  • Pahlgam Terror Attack
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त
1

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला 
2

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला 

टेक्सासच्या गॅल्वेस्टनमध्ये भीषण अपघात; मेक्सिकन नौदलाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले
3

टेक्सासच्या गॅल्वेस्टनमध्ये भीषण अपघात; मेक्सिकन नौदलाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले

Bangladesh Election: बांगलादेशात राजकीय अस्थिरतेदरम्यान युनूस यांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला होणार निवडणुका
4

Bangladesh Election: बांगलादेशात राजकीय अस्थिरतेदरम्यान युनूस यांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला होणार निवडणुका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.