Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या फंडिंगवर अमेरिकेची कात्री; एलॉन मस्क यांनी 190 कोटींची आर्थिक मदत केली रद्द

अमेरिकेने अनेक देशांवरील आर्थिक मदतीत कपात केली आहे. आता पुन्हा एकदा एलॉन मस्क यांनी भारताला धक्का दिला आहे. मस्क यांनी भारताला मिळणारी 22 मिलियन डॉलर्सची मदत थांबवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2025 | 06:12 PM
Musk-led DOGE's latest move stops $21M for voter turnout in India

Musk-led DOGE's latest move stops $21M for voter turnout in India

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेने अनेक देशांवरील आर्थिक मदतीत कपात केली आहे. आता पुन्हा एकदा एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील यूएस डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) विभागाने भारतातील ‘वोटर टर्नआउट’ वाढविण्यासाठी दिली जाणारी 22 मिलियन डॉलर्स (सुमारे 190 कोटी रुपये) फंडिंग रद्द करण्याची घोषणा केली आहे. विभाने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याची माहिती दिली.

विभागाने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून सांगितले की, अमेरिकन करदात्यांच्या पैशांचा वापर बाहेरील देशांत होऊ नये, यासाठी ही मदत थांबवण्यात आली आहे. यामुळे भारताला धक्का बसला असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Europol Most Wanted: मेक्सिकोत गॅंगवॉरदरम्यान युरोपच्या मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज तस्कराची हत्या

– $486M to the “Consortium for Elections and Political Process Strengthening,” including $22M for “inclusive and participatory political process” in Moldova and $21M for voter turnout in India.

$21M for voter turnout? This definitely is external interference in India’s electoral… https://t.co/DsTJhh9J2J

— Amit Malviya (@amitmalviya) February 15, 2025

भाजपच्या आयटी सेल प्रमुख नाराज

अमेरिकेच्या या निर्णयावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “भारताच्या निवडणूक प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाचा हा प्रयत्न आहे, आणि यामुळे सत्ताधारी पक्षाला कोणताच फायदा होणार नाही.” भारताबरोबरच बांगलादेशालाही 29 मिलियन डॉलर्सच्या मदतीत कपात करण्यात आली आहे.

तर अमेरिकेच्या DOGE विभागाने एकूण 723 मिलियन डॉलर्सच्या विदेशी निधीत कपात केली असून याचा उद्देश सरकारी खर्चांवर मोठ्या प्रमाणात आळा घालणे आहे. विभागाने सरकारी खर्च कमी करण्यासाठी मागील काही आठवड्यांपासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

मस्क आणि मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे अमेरिकेचा दौरा केला होता. या भेटीत त्यांनी एलॉन मस्क यांचीही भेट घेतली. दोघांमध्ये इनोव्हेशन, स्पेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शाश्वत विकास या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेतील संस्थांमध्ये या क्षेत्रांत अधिक सहकार्य कसे वाढवता येईल, यावरही विचारविनिमय झाला. या भेटीदरम्यान मस्क यांच्या तीन मुलांनीही पंतप्रधान मोदींशी संवाद साधला.

अमेरिकेच्या या आर्थिक निर्णयाचा भारताच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तथापि, भारताच्या स्वायत्त निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाचा विरोध केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळमध्ये पर्यटन कार्यक्रमारम्यान दुर्घटना; हायड्रोजनने भरलेला फुगा फुटला अन्…, VIDEO

Web Title: Musk led doges latest move stops 21m for voter turnout in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elon musk
  • india
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
1

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव
2

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
3

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
4

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.