Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळ भूकंपातील मृतांची संख्या पोहोचली 132 वर, पंतप्रधान प्रचंड यांनी पीडितांची घेतली भेट

नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 04, 2023 | 02:12 PM
नेपाळ भूकंपातील मृतांची संख्या पोहोचली 132 वर, पंतप्रधान प्रचंड यांनी पीडितांची घेतली भेट
Follow Us
Close
Follow Us:

नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपातील (Nepal earthquak) मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापूर्वी 128 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता ही संख्या 132 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बचाव दल बचाव कार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

[read_also content=”मुकेश अंबानी यांना धमकी येण्याचं सत्र सुरूचं, दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामाचा दिला इशारा! https://www.navarashtra.com/maharashtra/death-threat-to-mukesh-ambani-again-demanding-400-crore-nrps-477672.html”]

रिश्टर स्केलवर 6.4 तिव्रतेचा भूकंप

शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास नेपाळच्या पश्चिम भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजण्यात आली आहे. नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भुंकप पिडीतांची घेतली भेट

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी काल रात्री या जाजरकोटमध्ये  भागात झालेल्या भूकंपामुळे बाधित झालेल्या लोकांची त्यांनी भेट घेतली.  भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शुक्रवारी रात्री 11.47 वाजता जाजरकोटच्या रामीदांडा येथे झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि घरांच्या हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना तात्काळ बचाव आणि मदतीसाठी तिन्ही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.

#WATCH | Nepal PM Pushpa Kamal Dahal ‘Prachanda’ arrives in Jajarkot and meets the people affected by the earthquake that struck the region last night.

The death toll in the 6.4 magnitude earthquake stands at 129.

(Video Source: Reuters) pic.twitter.com/sty7recDgR

— ANI (@ANI) November 4, 2023

Web Title: Nepal earthquake death toll rises to 132 pm prachanda visits victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2023 | 02:12 PM

Topics:  

  • China
  • delhi

संबंधित बातम्या

SCO Tianjin Summit 2025 : SCO शिखर परिषदेत पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून ते बसवण्यापर्यंत ‘रोबोट’च करणार पाहुणचार
1

SCO Tianjin Summit 2025 : SCO शिखर परिषदेत पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून ते बसवण्यापर्यंत ‘रोबोट’च करणार पाहुणचार

SCO Tianjin Summit 2025 : PM मोदींचे चीनमध्ये ग्रँड वेलकम; जिनपिंग-पुतिन यांच्याशी होणार महत्त्वपूर्ण चर्चा
2

SCO Tianjin Summit 2025 : PM मोदींचे चीनमध्ये ग्रँड वेलकम; जिनपिंग-पुतिन यांच्याशी होणार महत्त्वपूर्ण चर्चा

परराज्यात जाऊन काम करण्याची संधी! असा करा अर्ज, DPCC स्पेशल भरती!
3

परराज्यात जाऊन काम करण्याची संधी! असा करा अर्ज, DPCC स्पेशल भरती!

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?
4

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.