Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netanyahu Arrest Controversy : न्यूयॉर्कमध्ये येताच नेतान्याहूंना अटक होणार? ममदानी यांच्या विधानावर ट्रम्प यांचा पलटवार

Netanyahu Arrest Controversy : ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अमेरिकेच्या भूमीवर कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या ममदानी यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात वाद चिघळण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2026 | 05:47 PM
Netanyahu Arrest Controversy

Netanyahu Arrest Controversy

Follow Us
Follow Us:
  • न्यूयॉर्कमध्ये येताच नेतान्याहूंना अटक होणार?
  • ममदानी यांच्या विधानावर ट्रम्प यांचा पलटवार
  • जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प?
Netanyahu Arrest Controversy : वॉशिंग्टन : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावरुन न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी केलेल्या टीकेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी नेतन्याहूंना अटक होणार असल्याच्या ममदानींच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. नेतन्याहूंना अटक केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

ट्रम्प यांचा पलटवार

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत स्पष्ट केले की, नेतन्याहू हे इराणविरोधातील महत्त्वाची लढाई लढत आहेत. यामुळे त्यांना अटक करण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी म्हटले. तसेच मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीसाठी जबाबादार असलेल्यांवर कारवाई केली जावी असेही ट्रम्प यांनी म्हटले.

काय म्हणाले होते ममदानी?

न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ममदानी यांनी नेतन्याहूंना युद्धगुन्हांच्या आरोपांखाली अटक केली जाईल. ते न्यूयॉर्कमध्ये आल्यास कायदेशीररित्या कारवाईचा विचार केला जाईल असे त्यांनी म्हटले. मात्र, ममदानी यांच्या या विधानावर ट्रम्प यांनी पलटवार करत नेतन्याहूंची बाजू घेतली.

इस्रायलची प्रतिक्रिया

दरम्यान इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानेही ममदानी यांच्या विधानावर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने नेतन्याहूंवर बनावट आणि राजकीय हेतून प्ररित असलेले आरोप केल्याचा इस्रायलमे म्हटले आहे. इस्रायल किंवा अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा अधिकार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

काय आहे संपूर्ण वाद?

नोव्हेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी नेतन्याहू आणि माजी संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांच्यावर गाझा युद्धादरम्यान कथित युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप ठोठवण्यात आले आहेत. परंतु इस्रायलने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

सध्या ममदानी यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे. नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य भेटीसाठी अमेरिकेत येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती हा वाद झाल्याने संपूर्ण जगाचे लक्ष ट्रम्प-नेतन्याहू भेटीकडे लागले आहे. ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेनंतर परिस्थिती वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हे देखील वाचा : Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Web Title: Netanyahu arrest controversy trump reacts to zohran mamdani statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump

संबंधित बातम्या

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात
1

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
2

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Benjamin Netanyahu: ‘हे गुन्हेगारी कृत्य अन् देशाचा अपमान’; वेस्ट बँकेत हिंसाचार करणाऱ्या इस्रायली दंगलखोरांवर नेतान्याहू भडकले
3

Benjamin Netanyahu: ‘हे गुन्हेगारी कृत्य अन् देशाचा अपमान’; वेस्ट बँकेत हिंसाचार करणाऱ्या इस्रायली दंगलखोरांवर नेतान्याहू भडकले

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
4

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.