Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : जगाचं लक्ष भरकटवलं! इराण युद्धाआड नेतन्याहूंचा ‘राजकीय डाव’; अमेरिकेला युद्धात खेचून साधला मोठा स्वार्थ

Netanyahu Political Strategy : एक खळबळजनक दावा समोर आला आहे. नेतन्याहूंनी इराण युद्धाचा वापर राजकीय ढाल म्हणून केले असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. नेमकं काय प्रकरण आहे समजून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 12:17 PM
Benjamin Netanyahu

Benjamin Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • जगाचं लक्ष भरकटवलं
  • इराण युद्धाच्या नावाखाली नेतन्याहूंचा मोठा ‘राजकीय डाव’
  • अमेरिकेला युद्धात खेचलं अन् साधला मोठा स्वार्थ
Benjamin Netanyahu Iran War Strategy : जेरुसलेम : मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल युद्ध (Iran Israel War) गेल्या २२ दिवसांपासून सुरु आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे युद्ध केवळ मध्यपूर्वेच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या राजकीय भविष्यासाठी निर्णयाक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या युद्धामुळे नेतन्याहूंना देशांतर्गत राजकीय संकटातून बाहेर पडण्यास मदत मिळाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण ते खालील दिलेल्या ५ मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात.

Middle East War: इराणचा जगाला दिलासा की नवा खेळ? होर्मुझमधून जहाजांना परवानगी, पण पाळावी लागणार ‘ही’ अट

काय आहे नेमकं प्रकरण?

1. अमेरिकेचा थेट सहभाग

राजकीय तज्ज्ञांच्या मते, बेंजामिन नेतन्याहूंनी (Benjamin Netanyahu) यांनी इराणला इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका असल्याचे मानले आहे. याचा पार्श्वभूमीवर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडे मदत मागत इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत थेट अमेरिकेचा सहभाग करुन घेतला आहे. यामुळे इस्रायलला महासत्तेचे जागतिक सुरक्षा कवच मिळाले आहे.

२. भ्रष्ट्राचाराच्या खटल्यांपासून सुटका

नेतन्याहू २०१९ पासून अंतर्गत भ्रष्ट्राचाराच्या तीन गंभीर प्रकरणांचा सामना करत आहे. देशातील विरोधकांचा आरोप आहे की, नेतन्याहूंनी इराणविरोधात युद्धाचा फायदा न्यायालयानी कारवाई लांबणीवर टाकण्यासाठी केला आहे. नुकतेच इस्रायलचे राष्ट्रपती हर्झोग यांच्याकडे माफीची विनंती करण्यात आली होती. ज्यामुळे खटल्यांऐवजी पूर्णपणे युद्धावर लक्ष्य केंद्रित करण्यात येईल. शिवाय युद्धाच्या काळात नेतृत्वात कोणताही बदल सहसा केला जात नाही. ज्याचा फायदा नेतन्याहूंनी घेतला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

३. न्यापालिका आणि सत्तेवर नियंत्रण

युद्धाच्या गोंधळात नेतन्याहूंनी न्यायपालिकेचे अधिकार कमी करणारा अजेंडा पुन्हा एकदा उठवला आहे. अटॉर्नी जनरलच्या अधिकाऱ्यांवर मार्यादा आणणे आणि प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवण याचा हेतू आहे. यामुळे युद्धाचा वापर कवच म्हणून केला जात असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

४. पॅलेस्टाईनच्या मुद्यावरुन जगाला भरकटवले

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष मध्यपूर्वेतील इराण (Iran) संघर्षाकडे लागले आहे. यामुळे गाझातील मानवतावादी संकट आणि वेस्ट बँकमधील हिंसाचारावरुन सर्वांचे लक्ष विचलित झाले आहे. इराणवरील हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायही मोठ्या प्रादेशिक युद्धाकडे वळाला आहे. ज्यामुळे उस्रायलवरील पॅलेस्टाईन मुद्द्यावरुन असलेला दबाव कमी झाला आहे.

५. लोकप्रियता आणि सत्तेचे गणित

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेतन्याहूंची लोकप्रियता गेल्या काही काळात अत्यंत कमी झाला होती. यामुळे कठोर प्रशासक म्हणून प्रतिमा पुन्हा उभारण्यासाठी इराण युद्धाचा वापर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेतन्याहूंवरील जनतेचा विश्वास ६०% वरुन ६२% पर्यंत पोहोचला आहे. यामुळे देशांतर्गत निवडणुकांमध्ये पुन्हा सत्ता हाती येण्याची शक्यता आहे. नेतन्याहूंनी इराण युद्धाला राजकीय ढाल बनवले आहे.

Iran Regime Collapse : खामेनेईंची सत्ता कोसळली? कमांड स्ट्रक्चर फेल झाल्याचा नेतन्याहूंचा दावा; आता लष्कर चालवतंय सरकार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण-इस्त्रायल संघर्षाचा नेतन्याहूंना कसा फायदा होत आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील इराण संघर्षामुळे इस्रायलमध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. जनतेचे लक्ष अंतर्गत राजकीय आणि कायदेशीर अडचींपासून विचलित झाले आहे. यामुळे नेतन्याहूंच्या नेतृत्त्वारचा विश्वास काही प्रमाणात वाढला आहे. ज्याचा देशाच्या निवडणुकीत नेतन्याहूंना मोठा फायदा होत आहे.

  • Que: नेतन्याहूंवर कोणते आरोप आहेत?

    Ans: बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर २०१९ पासून भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणांमुळे देशात न्यायालयीन प्रक्रियेला त्यांना सामोरे जावेल लागत आहे. तसेच हे टाळण्यासाठी युद्धाचा वापर केला असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

  • Que: इराण संघर्षाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम झाला आहे?

    Ans: इराणसंघर्षामुळे जगाचे लक्ष गाझा आणि वेस्ट बँकमधील परिस्थितीकडून काही प्रमाणात हटले आहे, यामुळे इस्त्रायलवरील आंतरराष्ट्रीय दबाव कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Netanyahu political strategy behind iran war us involvement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
1

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
2

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
3

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
4

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.