Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोस्त हो तो ऐसा! युद्धात उत्तर कोरियाने दिली साथ तर पुतिनने किम जोंगसाठी उभारला सुंदर सागरी किनारा

जगापासून अलिप्त, दूर आणि अज्ञात असलेल्या उत्तर कोरियात पर्यटकांसाठी अद्भुत असा समुद्रकिनारा खुला करण्यात आला आहे. परदेशी पर्यटकांमध्ये केवळ रशियाच्या नागरिकांसाठी हा खुला करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2025 | 05:32 PM
North Korea opened beach resort only for Russian Tourist

North Korea opened beach resort only for Russian Tourist

Follow Us
Close
Follow Us:

North Korea News Marathi : प्योंगयोंग : एक मोठी बातमी समोर येत आहे. जगापासून अलिप्त, दूर आणि अज्ञात असलेल्या उत्तर कोरियात पर्यटकांसाठी अद्भुत असा समुद्रकिनारा खुला करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठीही हा समुद्रकिनारा खुला होण्याची शक्यता आहे. २४ जून रोजी उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी वोनसन कलमा समुद्रकिनारा जनतेसाठी खुला केला आहे. हा समुद्रकिनारा देशाच्या उत्तरेकडील भागात आहे. रशियाचे पुतिन यांनी हा किम जोंग उन यांच्यासाठी बांधला असल्याचे म्हटले जात आहे.

रशियाची समुद्रकिनाऱ्याच्या बांधकामात मदत

या किनाऱ्याचे सौंदर्य अतिशय अकल्पनीय, दुर्मिळ आहे. सध्या याची जगभरात चर्चा सुरु आहे. याशिवाय आणखी एका मोठ्या शहराविषयी आणि प्रभावशाली व्यक्तीची या समुद्रकिनाऱ्याच्या उद्घाटनादरम्यान चर्चा सुरु आहे. म्हटले जात आहे की, या समुद्रकिनाऱ्यावर एका मोठ्या रिसॉर्टचे बांधकाम अनेक वर्षांपासून सुरु होते. पंरतु कोव्हीडमध्ये हे थांबवण्यात आले. यानंतर २०२४ मध्ये रशियाने या कामात उत्तर कोरियाला मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन युद्धातील उत्तर कोरियाच्या मदतीने पुतिन यांनी आभार म्हणून बांधकामात मदत  केली.

उत्तर कोरियाचे हुकूमशाह यांनी युक्रेन युद्धादरम्यान रशियाला हजारो सैनिकांची तुकडी पाठवली होती. यामुळे या पर्यटन स्थळाच्या उद्घाटन समारंभात रशियाचे राजदूत आणि दूतावासातील विशेष सदस्य देखील उपस्थित होते. हा समुद्रकिनारा १ जुलैपासून पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. परदेशी पर्यटकांमध्ये केवळ रशियाच्या नागरिकांसाठी हा खुला करण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये रेल्वे सेवा देखील पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला! खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघातकी बॉम्बरची लष्करी वाहनाला धडक, १३ सैनिक ठार

किम जोंग उनच्या लेकीची चर्चा

यासोबतच किम जोंग उनच्या मुलीची देखील सध्या चर्चा सुरु. किम जोंग उन उत्तर कोरियाची सुत्रे आता त्यांची मुलगी किम जू एकडे सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे. किम जोंग उनची मुलगी वोनसन कलमा समुद्रकिनारी तिच्या वडिलांसोबत दिसून आली. तसेच यापूर्वी देखील एका कार्यक्रमात ती दिसून आली होती. तेव्हापासून किम जोंग उन आपली सत्ता आपल्या लेकीच्या हाती सोपवणार असल्याची चर्चा आहे.

वोनसोन-कालमा

वोनसोन-कालमा कोस्टल टुरिस्ट एरिया हे उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहे. हे एक भव्य आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. किम जोंग उन यांनी जागतिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र या ठिकाणी केवळ रशियन पर्यटकांना येण्याची परवानगी आहे. या ठिकाणी एक आधुनिक हॉटेल, बॉटरपार्क आणि २० हजार पाहुण्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्यात आली आहे. हा प्रेदश नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि आधुनिक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Gaza War : इराणनंतर आता गाझात युद्धबंदी करणार ट्रम्प? आठवडाभरात संघर्षविराम करण्याचे दिले संकेत

Web Title: North korea opened beach resort only for russian tourist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • North Korea
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या
1

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
2

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता
3

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

अंगावर काटा आणणारी दुर्घटना! दोन वर्षाचा चिमुकल्याचा २० व्या मजल्यावरुन पडून भयानक मृत्यू
4

अंगावर काटा आणणारी दुर्घटना! दोन वर्षाचा चिमुकल्याचा २० व्या मजल्यावरुन पडून भयानक मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.