Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! इराण-इस्रायलमध्ये ट्रम्प गुंतलेले असताना उत्तर कोरियाच्या जासूसांची वॉशिंग्टनमध्ये घुसखोरी

North Korean spies infiltrating America : एक मोठी खळबळजनक घटना समोर येत आहे. उत्तर कोरियाचे गुप्तहेर अमेरिकेत घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका इस्रायल-इराणमध्ये व्यस्त असताना उत्तर कोरियाने याचा फायदा घेतला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2025 | 11:23 PM
North Korean spies infiltrating in Washington, while America busy in Iran and Israel War

North Korean spies infiltrating in Washington, while America busy in Iran and Israel War

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : एक मोठी खळबळजनक घटना समोर येत आहे. उत्तर कोरियाचे गुप्तहेर अमेरिकेत घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमधील युद्धात व्यस्त असताना उत्तर कोरियाने याचा फायदा घेतला आहे. उत्तर कोरियाने एक मोठी सायबर गुप्तहेरांचे जाळे अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये उभे केले आहे.

उत्तर कोरियाने बनावट कागदपत्रे, एआय टूल्स आणि ओळखपत्रे उत्तर कोरियाचे एजंट अमेरिकेच्या प्रमुख टेक कंपन्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. यामधून मिळणारे पैसे थेट उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्र प्रकल्पांसाठी वापरले जात आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या संपूर्ण नेटवर्कचा खुलासा केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पंतप्रधान मोदी उद्यापासून पाच देशांच्या दौऱ्यावर होणार रवाना; पहिल्यांदाच देणार ‘या’ देशांना भेट

अमेरिकेच्या 16 राज्यांमध्ये उत्तर कोरियाचे डिजिटल नेटवर्क

अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकन कंपन्यांमध्ये दूरुस्ती कामगार म्हणून नोकऱ्या मिळवल्या. त्यांनी बनवट कागदपत्रांचा वापर केला. मुलाखती दरम्यान एआय टूल्सच्या मदतीने खरे उमेदवार म्हणून सादर केले. यामध्ये कॅलिफोर्नियातील एका संरक्षण कंपनीतही उत्तर कोरियाच्या गुप्तहेरांनी एन्ट्री केली आहे. एआय प्रकल्पाशी संबंधित फाइल्स या गुप्तहेरांनी परदेशात पाठवल्या आहे.

एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 16 राज्यांमधील कंपन्यांमध्ये उत्तर कोरियाचे हे जाळ पसरलेले आहे. त्यांनी याची झडती घेतली असताना 200 लपटॉप, डझनभर आर्थिक खातील आणि बनावट बेवसाईट्सची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत उत्तर कोरियाने मोठे डिजिटल नेटवर्क स्थापन केले आहे.

अमेरिकन नागरिकाचाही समावेश

धक्कादायक बाब म्हणजे एफबीआयला या तपासणीदरम्यान अमेरिकन नागरिकांचा देखील सहभाग सापडला आहे. याअंतर्गत एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर उत्तर कोरियाच्या नागरिकांना अमेरिकन कंपन्यांची माहिती पुरवल्याचा आरोप आहे. उत्तर कोरियाच्या आयटी कर्मचाऱ्यांना बनावट बेबसाईट आणि बॅंक खाती बनवण्यातही मदत केली आहे. या योजनेतून उत्तर कोरियाने 5 दशलक्ष डॉलर्स कमावले आहे.

क्रिप्टो चोरी आणि मनी लॉंडरिग

उत्तर कोरियाच्या नागरिकांवर दोन अमेरिकन कंपन्यांच्या 900 दशलक्ष डॉलर्स किमतीचे व्हर्च्युअल चलन चोरल्याचा आरोप आहे. तसेच क्रिप्टो करन्सी आणि मनी लॉंड्रिंगचा देखील आरोप उत्तर कोरियाच्या नागरिकांवर आहे. या गुप्तहेरांनी व्हर्च्युअल माहिती हॅक करुन पैसे कमवले आहेत. उत्तर कोरियाच्या या कृत्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये आधीच बिघडलेले संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Gaza war : इस्रायलचा गाझातील भूकेल्या पॅलेस्टिनींवर अंदाधुंद गोळीबार ; ६७ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Web Title: North korean spies infiltrating in washington while america busy in iran and israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • North Korea
  • World news

संबंधित बातम्या

सोन्याहून महाग आहे ही एक ‘टॉयलेट सीट’, 107 कोटींना विकल्या जाणाऱ्या या वस्तूत नक्की आहे तरी काय?
1

सोन्याहून महाग आहे ही एक ‘टॉयलेट सीट’, 107 कोटींना विकल्या जाणाऱ्या या वस्तूत नक्की आहे तरी काय?

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर
2

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित
3

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक
4

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.