Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan War : युद्ध थांबवा नाहीतर…, पाक-अफगाण युद्धवार संतापला चीन; दिला गंभीर इशारा

Pak-Afghan War : एकीकडे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडालेला असताना दक्षिण आशियात पाक-अफगाण सीमेवर संघर्ष सुरु आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील तणावही शिगेला पोहचला आहे. यावर चीनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 04:59 PM
China Foregin Minister Wang Yi

China Foregin Minister Wang Yi

Follow Us
Follow Us:
  • लढू नका, चर्चा करा – चीन
  • तालिबान-पाकिस्तान युद्धात चीनची मध्यस्थी
  • दिला गंभीर इशारा
China urges Pakistan and Afghanistan to avoid war : बीजिंग : मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्धाचा भडका उडाला असताना दुसरीकडे दक्षिण आशियातही युद्ध सुरु आहे.पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमातणाव आता शिगेले पोहोचला आहे. दोन्ही देशांतील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने मध्यस्थी करत दोन्ही देशांना संवादाने वाद सोडवण्याचा इशारा दिला आहे. लष्करी संघर्ष वाढल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागलतील असे चीनने म्हटले आहे. नुकतेच अफगाणिस्तानच्या तालिबानी सैन्याने पाकिस्तानात कुनार आणि नंगरहार प्रांतातवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका लष्करी छावणीचा आणि १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.

pak-afg war : ड्युरंड रेषेचा वणवा राजधानीपर्यंत! अफगाणिस्तानच्या ड्रोनने थेट पाकिस्तानचे हमजा मिलिटरी सेंटर उडवले

चीनचा अफगाणस्तानला सल्ला

दरम्यान चीनने पाक-अफगाणला वाद चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दिला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी(१३ मार्च २०२६) अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. वागं यी यांनी अफगाणिस्तानला पाकिस्तानसोबतचा वाद लष्करी बळाऐवजी संवाद आणि विचारविनिमय करुन सोडवण्यास सांगितले. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थीची भूमिका निभावण्यासही चीनने तयारी दाखवली.

वांग यी यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले. तसेच लवकरात लवकर समारोसमोर चर्चा करण्याचे आणि तात्काळ युद्धविराम लागू करण्याचे आवाहन केले. युद्धामुळे केवळ गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊन प्रादेशिक तणाव अधिक वाढेल असे चीनने म्हटले.

चीनचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांनी अफगाणिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी छावण्या आणि पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाण सैन्य पाकिस्तानी छावण्यांवर आणि सैन्यावर वार करत आहे. यामुळे तणावात मोठी वाढ झाली आहे.

का सुरु आहे पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव?

पाकिस्तान अफगाणिस्तान वाद (Pak-Afghan Conflict) काही नवीन नाही. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी देखील सीमेवर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या वादाचे मुख्य कारण म्हणजे १३२ वर्षे जुनी ड्युरंड सीमारेषा आहे. अफगाणिस्तान या सीमेला अधिकृतपणे स्वीकारण्यास तयार नाही. यामुळे या सीमेवरुन सतत वाद होत असतो. सध्या या वादाचे भयंकर युद्धात रुपांतर झाले आहे.

PaK-Afghan War : मध्यपूर्वेत आग लागली असताना दक्षिण आशियातही युद्ध सुरुच; तालिबानचा थेट पाक सीमेत घुसून वार

Web Title: Pakistan afghanistan conflict china china urges both side to avoid war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Conflict
  • Pakistan News
  • taliban news
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Fuel Crisis: 15 ऑगस्टपासून पाकिस्तानात पेट्रोल पंप ठप्प होणार? डीलर्सचा सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम
1

Pakistan Fuel Crisis: 15 ऑगस्टपासून पाकिस्तानात पेट्रोल पंप ठप्प होणार? डीलर्सचा सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम

Imran Khan Health : सर्वात मोठी बातमी! माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू; जाणून घ्या कुणी केला ‘हा’ मोठा दावा
2

Imran Khan Health : सर्वात मोठी बातमी! माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू; जाणून घ्या कुणी केला ‘हा’ मोठा दावा

ISI Funding: अमेरिकेचा पाकिस्तानला दणका; लष्कर आणि ISI च्या अब्जावधींच्या ‘गुप्त’ खर्चाबद्दल दिले ‘असे’ स्पष्ट आदेश
3

ISI Funding: अमेरिकेचा पाकिस्तानला दणका; लष्कर आणि ISI च्या अब्जावधींच्या ‘गुप्त’ खर्चाबद्दल दिले ‘असे’ स्पष्ट आदेश

H1B Visa : अमेरिकेत इमिग्रेशन अर्ज प्रक्रियेत मोठे बदल; जाणून घ्या भारतीयांच्या ग्रीन कार्ड आणि वर्क परमिटवर काय होणार परिणाम?
4

H1B Visa : अमेरिकेत इमिग्रेशन अर्ज प्रक्रियेत मोठे बदल; जाणून घ्या भारतीयांच्या ग्रीन कार्ड आणि वर्क परमिटवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.