Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Bomb Blast : पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Pakistan Bomb Blast Update : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट घडला आहे. ज्यामध्ये ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. या स्फोटाने संपूर्ण खैबर पख्तूनख्वात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 09:21 AM
Pakistan Bomb Blast

Pakistan Bomb Blast

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण स्फोट
  • स्फोटा ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
  • ३० हून अधिक लोक जखमी
Pakistan Bomb Blast News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तान(Pakistan) मध्ये एक भयंकर घटना घडली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन वाहतूक पोलिसांचाही समावेश आहे. तसेच अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Pakistan News : पाकिस्तानच पितळ पुन्हा उघडे पाडले! पाक नेत्यानेच उघड केलं मुनीरचं भारतविरोधी भयानक कारस्थान

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका रिक्षात दहशतवाद्यांनी काही स्फोटके ठेवली होती. रिक्षा वर्दळी ठिकाणी उभी असताना अचानक मोठा बॉम्ब स्फोट (Bomb Blast) झाला आणि मोठा गोंधळ उडाला. या स्फोटात आसपासची दुकाने आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून दृश्यांमध्ये विध्वंसाचे भयावह दृश्य पाहायला मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. आदिल जान आणि राहतुल्लाह अशी यांची ओळख असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बचाव कार्यला तातडीने सुरुवात

या स्फोटामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. स्थानिक पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी पेशावर आणि बन्नू जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) खान यांनी रुग्णांची विचारपूस केली असून त्यांना सर्वतोपरी वैद्यकीय मदतीचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधानांची प्रतिक्रिया

या घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश दिले असून दहशतवादाला मुळापासून उखडण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

वाढते दहशतवादी हल्ले

गेल्या काही काळात खैबर पख्तूनख्वात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच बन्नू जिल्ह्यात एका पोलिस चौकीवर आत्मघातकी हल्ला झाला होता.  यामध्ये १५ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या सततच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा सुव्यस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

A few minutes ago: At least 9 killed, over 20 wounded, including two police officers, have been killed in a blast at a market in Lakki Marwat, northwest Pakistan. pic.twitter.com/iFRBiwA3Xm — Weather Monitor (@WeatherMonitors) May 12, 2026


Operation Sindoor : 300 किमीवरुन अचूक मारा! भारतीय सैन्याच्या एका चालीने पाकिस्तानने टेकले गुडघे; वाचा ‘त्या’ रात्री काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानमध्ये कुठे घडला स्फोट?

    Ans: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील लक्की मारवत जिल्ह्यात भीषण स्फोट घडला आहे.

  • Que: पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा बॉम्ब स्फोटात किती जीवितहानी झाली?

    Ans: पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा बॉम्ब स्फोटात 9 जणांचा दुर्दैवी बळी गेला असून ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Pakistan bomb blast khyber pakhtunkhwa 9 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Bomb Blast
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.