Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं उद्ध्वस्त

पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बारमल जिल्ह्यातील एका धार्मिक मदरशावर हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे. लढाऊ विमानांनी बारमल तसेच नांगरहार प्रांतातील खोग्यानी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हवाई हल्ला केला

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2026 | 07:34 AM
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं लक्ष्य

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं लक्ष्य

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. हा हल्ला आज पहाटे करण्यात आला. ही गुप्तचर यंत्रणेवर आधारित, निवडक कारवाई होती ज्यामध्ये बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि त्यांच्याशी संबंधित गटांच्या सात अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला.

सीमावर्ती भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित गटाच्या अड्ड्यांवरही हल्ला करण्यात आला. मात्र, अफगाणिस्तानच्या कोणत्या भागात हे हल्ले झाले हे लगेच स्पष्ट झाले नाही. काबूलकडून त्वरित अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बारमल जिल्ह्यातील एका धार्मिक मदरशावर हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, लढाऊ विमानांनी बारमल तसेच नांगरहार प्रांतातील खोग्यानी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हवाई हल्ला केला.

अहवालात असे म्हटले आहे की, आतापर्यंत पक्तिकाच्या बारमल आणि अर्गुन जिल्ह्यांमध्ये आणि नांगरहारच्या खोग्यानी, बहसूद आणि घानी खेल जिल्ह्यांमध्ये अनेक हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

पाकिस्तानकडून सातत्याने केले जात आहेत हल्ले

पाकिस्तानमध्येही दहशतवादी हल्ले अलिकडेच वाढले आहेत. एका आत्मघातकी हल्लेखोराने बाजौर जिल्ह्यातील एका सुरक्षा चौकीला लक्ष्य केले, ज्यामध्ये ११ सैनिक आणि एका बालकाचा मृत्यू झाला. बन्नू जिल्ह्यात झालेल्या आणखी एका आत्मघातकी हल्ल्यात दोन सैनिक ठार झाले. पाकिस्तानी लष्कराने यापूर्वी इशारा दिला होता की, यामध्ये समावेश असलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे.

भारत-नेपाळच्या दृष्टीने मोठे पाऊल 

दुसरीकडे, भारत आणि नेपाळने (Nepal) एक मोठे पाऊल उचलले आहे. दोन्ही शेजारी राष्ट्रांनी सीमेवरील आणि देशातील गुन्हेगारी रोखण्यासाठी, पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एक मोठा करार केला आहे. दोन्ही देशांमध्ये फौजदारी गुन्ह्यांमध्ये  परस्पर कायदेशीर मदत करार (Mutual Legal Assistance on Criminal Matters) करण्यात आला आहे. या करारामुळे भारतीय गुन्हेगारांना आता नेपाळमध्ये आश्रय घेणे कठीण होणार आहे.

हेदेखील वाचा : नेपाळ अन् भारताची खुली सीमा देते घुसखोऱ्यांना आमंत्रण; यावर दीर्घकालीन उपाययोजनेची आवश्यकता

Web Title: Pakistan destroys seven terrorist bases in afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 07:19 AM

Topics:  

  • Pakistan News

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: पाकिस्तानच्या हरिपूरमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट! हत्तर औद्योगिक वसाहतीत आगीचे तांडव; 8 मृत्यू अन् अनेक घरे खाक
1

VIDEO VIRAL: पाकिस्तानच्या हरिपूरमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट! हत्तर औद्योगिक वसाहतीत आगीचे तांडव; 8 मृत्यू अन् अनेक घरे खाक

Pakistan HIV : माणुसकीला काळिमा! पाकिस्तानमध्ये एकाच सुईने 331 चिमुरड्यांना दिला मृत्यूचा डोस; सरकारी रुग्णालयाचा भयंकर प्रताप
2

Pakistan HIV : माणुसकीला काळिमा! पाकिस्तानमध्ये एकाच सुईने 331 चिमुरड्यांना दिला मृत्यूचा डोस; सरकारी रुग्णालयाचा भयंकर प्रताप

Baloch Freedom: BLAचा पहिला सागरी हल्ला; जिवानीजवळ पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या बोटीवर गोळीबार, 3 जवान ठार, VIDEO VIRAL
3

Baloch Freedom: BLAचा पहिला सागरी हल्ला; जिवानीजवळ पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या बोटीवर गोळीबार, 3 जवान ठार, VIDEO VIRAL

दलाली करणं पाकिस्तानला पडणार महागात, सौदी अरेबियाने ठगलं! ईराण युद्ध न थांबल्यास Pakistan होणार नष्ट
4

दलाली करणं पाकिस्तानला पडणार महागात, सौदी अरेबियाने ठगलं! ईराण युद्ध न थांबल्यास Pakistan होणार नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.