Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan चा खरा चेहरा पुन्हा उघड! अल्पवयीन मुलींच्या अपहरण आणि धर्मांतराच्या घटनेत वाढ, अहवलातून धक्कादायक खुलासा

Pakistan News : पाकिस्तानबाबत एक धक्कादायक अहवाला समोर आला आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 05:28 PM
Shocking Rise in Minor Girls’ Abduction and Forced Conversions in pakistan

Shocking Rise in Minor Girls’ Abduction and Forced Conversions in pakistan

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानात नेमकं काय सुरुय
  • मुलींचे अपहरण आणि जबरदस्ती धर्मांतर वाढले
  • अहवालातून धक्कादायक खुलासे
Minority Girls Forced to marriage in Pakistan : इस्लामाबाद :पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदार्यामधील मुली आणि महिलांच्या अपहरण आणि सक्तीच्या धर्मांतराच्या वाढत्या घटनांबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कारवाईचा अभाव अशा प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरत आहे. जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या कार्यालयातील तज्जांनी सांगितले की, धर्म किंवा श्रद्धेमधील कोणताही बदल पूर्णपणे सक्तीमुक्त असला पाहिजे. शिवाय, विवाह दोन्ही पक्षांच्या पूर्ण आणि सक्तीविरहित संमतीवर आधारित असला पाहिजे, जे पीडित अल्पवयीन असताना कायदेशीररित्या शक्य नाही.

हे देखील वाचा : Iran Slams Pakistan : पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! इराणने Asim Munir ला म्हटलं अमेरिकन पोस्टमन, एका चुकीमुळे वातावरण तापलं

२०२५ मध्ये, पाकिस्तानात अपहरण, सक्तीचे विवाह आगि धर्मांतराच्या बळी ठरलेल्या मुली आणि महिलांपैकी सुमारे ७५ टक्के हिंदू आणि २५ टक्के ख्रिश्चन होत्या. त्यांनी सांगितले की, अशा सुमारे ८० टक्के घटना सिंध प्रांतातून नोंदवल्या गेल्या. कारवाईचा अभाव या चालू असलेल्या प्रथेला खतपाणी घालत आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींना विशेषतः लक्ष्य केले जात आहे. गरीब आणि वंचित कुटुंबांतील मुली आणि तरुण खिया अशा कृत्यांच्या बळी ठरण्याची शक्यता अधिक असते. पीडित मुली आणि स्त्रियांना केवळ शारीरिक आणि लैंगिक हिंसाचार, सामाजिक कलंक आणि तीव मानसिक आघाताचाच सामना करावा लागत नाही, तर त्यांना आपल्ला धर्म आणि श्रद्धा पाळण्याच्या स्वातंत्र्यापासूनही वाचत ठेवले जाते. या स्त्रिया आणि मुली दहशतीच्या छायेखाली जगत आहेत… हे थांबलेच पाहिजे.

पाकिस्तान पाहतोय दुबईला टक्कर देण्याचं स्वप्न

एकीकडे पाकिस्तानमध्ये महिलांची आणि मुलींचा छळ होत असतानाच पाकिस्तान दुबईला टक्क देण्याचे स्वप्न पाहत आहे. यासाठी चीनच्या मदतीने विकसित होत असलेल्या बलूचिस्तानमधील ग्वादर बंदरगाहला दुसरे दुबई बनवण्यासाची पाकिस्तानची योजना आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत २५ अब्ज डॉलरची भर पडले असे पाकिस्तानला वाटते. यासाठी पाकिस्ताने दुबईला टक्कर देण्यासाठी २५ अब्ज डॉलरचा प्लॅन आखला आहे.

हे देखील वाचा : Pakistan च्या कूटनीतीचे पुन्हा वाभाडे! जेडी वेंस यांच्या भेटीत ‘या’ कुख्यात गुन्हेगाराचा समावेश? व्हायरल VIDEO मुळे खळबळ

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pakistan exposed rise in minor girls abduction forced conversions report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi:  एशियन गेम्समध्ये भारताला दोन रौप्य पदके
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: एशियन गेम्समध्ये भारताला दोन रौप्य पदके

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
2

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
3

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
4

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.