Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाक परराष्ट्र मंत्र्यांचा चीन दौरा; ड्रॅगनसोबत नेमका कोणता कट रचत आहे पाकिस्तान?

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही तणाव आहे. याच दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहे. भारताशी तणावादरम्यान पाकिस्तानची चीनला भेट भारतासाठी धोक्याची घंटा मानले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2025 | 02:33 PM
Pakistan foreign minister Ishaq Dar's visit to China after 'Operation Sindoor',

Pakistan foreign minister Ishaq Dar's visit to China after 'Operation Sindoor',

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही तणाव आहेच. याच दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार सोमवारी (१९ मे) चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहे. चीनमध्ये इशाक दार चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. याचवेळी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुक्ताती यांनाही भेट देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि तीनचे परराष्ट्र मंत्र्यांची त्रिपक्षीय बैठक होणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्लाचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. या ऑपरेशन सिंदूर नंतर तिन्ही देशांची पहिली भेट होत आहे. अफगाणिस्तानने भारताला पाठिंबा दर्शवलाआहे. परंतु पाकिस्तान आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतची ही बैठक भारतासाठी चिंतेची बाब आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझीचा अंत! LeTच्या टॉप कमांडरची पाकिस्तानात हत्या; भारतातील तीन मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड

बैठकीचे कारण काय?

अफगाणिस्तान, चीन आणि पाकिस्तानची ही बैठक चीनने आयोजित केली आहे. ही बैठक दक्षिण आशियामध्ये शांतता राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. भारत आणि पाकिस्तनमधील तणावामुळे दक्षिण आशियामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही चर्चा होत आहेत. यामध्ये प्रादेशिक व्यापार, सुरक्षा सहकार्य वाढण्यावर तिन्ही देश चर्चा करणार आहेत.

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीनचे परराष्ट्र मंत्री व्यापाराला चालना देणे, सुरक्षा सहकार्य वाढवणे आणि प्रादेशिक विकास, तर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षावर चर्चा करतील असे म्हटले जात आहे.

भारत-पाकिस्तानच्या युद्धबंदीचे चीनकडून स्वागत

दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीनंतर चीनने या कराराचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही देशांच्या दीर्घकालीन हितासाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी दोन्ही देशांनी योग्य पाऊल उचलले असल्याचे चीनने म्हटले आहे.

अफगाणिस्तानचा भारताला पाठिंबा

भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानने अफगाणिस्तानला संघर्षात ओढण्याचा प्रयत्न केला होता. भारताने अफगाणिस्तानवर हल्ले केल्याचा दावा पाकने केला होता. परंतु अफगाणिस्तानने हा दावा फेटाळला होता. तसेच अफगाणिस्तानच्या संसदेच्या सदस्य मरियम सोलोमानखिल भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले होते.

त्यांनी म्हटले होते की, भारत हा अफगाणिस्तानचा खरा मित्र आहे, संकटाच्या काळात भारताने आम्हाला नेहमीच मदत केली आहे. तसेच पाकिस्तान हा दहशतवादाचा देश आहे, यामुळे भारताने जे केले ते योग्यचे केले. आम्ही भारतासोबतच आहोत, पाकिस्तानसोबत कधी नव्हतो.

भारतासाठी धोक्याची घंटा?

चीनने सुरुवातीपासूनच पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु अफगाणिस्तान एकीकडे पाठिंबा दर्शवत आहे, तर दुसरीकडे भारताच्या शत्रू देशांसोबत बैठका घेत आहे. यामुळे तिन्ही देशांमध्ये नेमकी कोणती खिचडी शिजवली जात आहे असा प्रश्न पडत आहे. तिन्ही देश मिळून भारताविरुद्ध काय योजन आखत असतील असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे तज्ज्ञांनी तिन्ही देशांच्या बैठकीला भारतासाठी धोक्याची घंटा म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- IMF चा पाकिस्तानला इशारा! ‘या’ अटींच्या अंमलबजावणीशिवाय मिळणार नाही आर्थिक मदत

Web Title: Pakistan foregin minister ishaq dars visit to china after operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • China
  • Operation Sindoor
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम
1

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर
2

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
3

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल
4

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.