Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News : पाकिस्तानच पितळ पुन्हा उघडे पाडले! पाक नेत्यानेच उघड केलं मुनीरचं भारतविरोधी भयानक कारस्थान

Pakistan News : पाकिस्तानची पुन्हा जागतिक स्तरावर नाच्चकी झाली आहे. पाकिस्तानच्याच एका राजकारण्याने फील्ड मार्शल असीम मुनीरचा चेहरा जगासमोर उघड केला आहे. पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 05:08 PM
Pakistan's Leader Reveals Munir’s Anti-India Agenda

Pakistan's Leader Reveals Munir’s Anti-India Agenda

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा खरा चेहरान पुन्हा उघड
  • पाक नेत्याचा जनरल मुनीर यांच्यावर गंभीर आरोप
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तान(Pakistan) चे लष्कर केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी धोका असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानच्याच एका राजकारण्याने असीम मुनीरचा खरा चेहरा जगासोमर आणला आहे. यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली असून संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

China Pakistan Deal : हिंद महासागरात पाकिस्तानचं राज्य? चीनकडून खरेदी करणार ‘हे’ घातक शस्त्र, भारताची डोकेदुखी वाढणार?

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे मुत्तहिदा महाजचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी पाकिस्तानी लष्कर आणि लष्कप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बुफरत यांच्या आरोपांनुसार, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख गेल्या अनेक दशकांपासून धार्मिक कट्टरता आणि दहशतवादी गटांना खतपाणी घालत आहेत.

त्यांच्या मते, भारतासह शेजारी देशांमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी या दहशतवाद्यांचा रणनीती म्हणून वापर केला जात आहे. पाकिस्तान दहशतवादाला ढाल बनवून प्रादेशिक शांतता धोक्यात आणत असल्याचे बुफरत यांनी म्बटले आहे.

लोकशाहीचा गळा आवळणारी व्यवस्था

बुफरत यांनी अंतर्गत परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, पाकिस्तानला एक Unnatural State Structure म्हटले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, इथे सत्तेत कोण येणार हे लष्करच ठरवते. निवडून आलेल्या प्रतिनिधींना सत्तेवरुन काढून टाकणे, विरोध करणाऱ्यांना फाशी किंवा तुरुंगवास देणे हे सर्व लष्कराच्या हातात असते.

लष्कराने सरकारला आपल्या हातची कठपुतळी बनवली आहे. पाकिस्तानमध्ये मीडिया, न्यायपालिका आणि अर्थव्यवस्थेवर लष्कराचे पूर्ण वर्चस्व आहे. येथे लोकशाही केवळ नावापुरती असल्याचे बुफरत यांनी म्हटले.

जनरल मुनीरवर टीका

बुफरत यांनी लष्करप्रमुख असीम मुनीरवर टीका केली. त्यांनी सांगितले की, मुनीर यांची आक्रमक भाषणे आणि अण्वस्त्रांच्या धमक्या हे त्यांचे मानसिकतेचे लक्षण आहे. त्यांचे अपयश लपवण्यासाठी आणि लष्कराचा दबदबा कायम ठेवण्यासाठी तेल खोटा धार्मिक राष्ट्रवाद आणि भय याचा आधार घेतात असा आरोप बुफरत यांनी केला आहे.

जागतिक समुदायाला आवाहन

बुफरत यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे पाकिस्तानमधील मानवी हक्कांचे उल्लंघन, पत्रकारांवरील अत्याचार आणि लष्कराच्या चिथावणीखोर विधानांची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या या खुलाशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Operation Sindoor : 300 किमीवरुन अचूक मारा! भारतीय सैन्याच्या एका चालीने पाकिस्तानने टेकले गुडघे; वाचा ‘त्या’ रात्री काय घडलं?

Web Title: Pakistan news pak leader exposes munir india conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.