Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Plane Crash : खैबर पख्तूनख्ता पाक एअरफोर्सच्या विमानाचा भंयकर अपघात; CCTV कैद झाली थरारक घटना, VIDEO

Pakistan Plane Crash Update : पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्कराच्या प्रशिक्षण विमानाचा भयंकर अपघात झाला आहे. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 02:29 PM
Pakistan Plane Crash

Pakistan Plane Crash

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात
  • उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला अन्…
  • अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू
Pakistan Plane Crash News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले असून यात दोन वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल! FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात; कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित अपघातग्रस्त विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते. उड्डाणादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान थेट जमिनीवर जाऊन आदळले. यानंतर भीषण स्फोट झाला आणि परिसरात मोठी आग लागली. आग एवढी भयंकर होती की दोन्ही वैमानिकांचा जगीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयता उपचार सुरु आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मृत पायलटची ओळख कॅप्टन कासिम आणि कॅप्टन तल्हा अशा आहे.

अपघाताचा थरारक व्हिडिओ

ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर रहदारी सुरु आहे. याच वेळी अचानक एक विमान येऊन थेट जमिनीवर कोसळलते. यावेळी दोन दुचाकीस्वार येथून जात असतात. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. विमाना वेगाने खाली कोसळल्याने स्फोट होऊन आगीने पेट घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान हे Super Mushashak MFI-17 ट्रेनर एअरक्राफ्ट होते. तांत्रिक बिघाडामुळे पायलट्सने विमान नागरीवस्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु विमान नियंत्रणाबाहेर गेले होते. तसेच वैमानिकांनाही इजेक्ट होता आले नाही.

गेल्या काही महिन्यात पाकिस्तानात अनेक विमान दुर्घटना घडल्या आहे. जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत ही सर्वात मोठी पाचवी विमान दुर्घटना आहे. यापूर्वीही पाकिस्तानच्या अनेक लष्करी विमानांचा अपघात झाला आहे.

Just In : 2 Pakistan Airforce pilots lost their lives after a PAF aircraft crashed in the Sawaldher area of Katlang, Mardan , Pakistan. pic.twitter.com/bi7hScPtz1 — Baba Banaras™ (@RealBababanaras) June 15, 2026

Russia Ukraine War : ट्रम्प-पुतिन यांच्यात ५५ मिनिटांचा महत्त्वपूर्ण फोनकॉल; इराणनंतर युक्रेन युद्धही थांबणार?

Web Title: Pakistan plane crash air force training aircraft crashes after technical failure two pilots killed video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
1

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
2

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

MV Cape Dao: ओमानजवळ व्यापारी जहाजावर टॉर्पेडो हल्ला; 20 पैकी 1 भारतीय खलाशाचा मृत्यू, 19 जणांना वाचवण्यात यश
3

MV Cape Dao: ओमानजवळ व्यापारी जहाजावर टॉर्पेडो हल्ला; 20 पैकी 1 भारतीय खलाशाचा मृत्यू, 19 जणांना वाचवण्यात यश

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
4

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.