Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानची नवी गिधडभभकी! दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरावर हल्ल्याची धमकी, सर्वत्र खळबळ

Pakistan Threatens India : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. राजनाथ सिंह यांच्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा यांनी भारताने हल्ला केल्यास कोलकात्यावर हल्ल्याची धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 04:20 PM
Pakistan Threatens India to Attack on Kolkata

Pakistan Threatens India to Attack on Kolkata

Follow Us
Close
Follow Us:
  • राजनाथसिंह यांच्या कडक इशाऱ्यानंतर बिथरला पाकिस्तान
  • दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरावर हल्ल्याची धमकी
  • सर्वत्र खळबळ
Pakistan Threatens India : इस्लामाबाद/ नवी दिल्ली : पाकिस्तान(Pakistan) ने पुन्हा एकदा भारताला पोकळी धमकी दिली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानच्या मंत्र्यांचा तिळमिळाट झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताला थेट कोलकापर्यांत हल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे.

Iran Pakistan Ties : एक ट्विट अन् सगळं शांत! इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला दिलेला ‘तो’ निरोप नक्की काय होता?

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफा ख्वाजा यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला आहे की, भारत त्यांच्याविरोधात फॉल्स फ्लॅग ऑपरेशनची योजना आखत आहे. ख्वाजा यांच्या मते, भारत काही मृतदेहांचा वापर करुन दहशतवादी म्हणून जगासमोर सादर करेल आणि या बहाण्याने त्यांच्यावर लष्करी कारवाई करेल असे हायस्पद दावा केला आहे. मात्र यासाठी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तसेच त्यांनी या दाव्यानंतर भारताने कोणत्याही प्रकारे पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली तर पाकिस्तानचे उत्तर केवळ दिल्ली-मुंबईपर्यंत मर्यादित राहणार नाही तर थेट कोलकात्याला लक्ष्य केले जाईल असे खळबळजनक विधान केले आहे. ख्वाजा यांच्या या विधानावरुन पाकिस्तानची लायकी पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

काय म्हटले होते राजनाथ सिंह यांनी?

नुकतेच एका नौदल कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी कठोर शब्दांत पाकिस्तानला सुनावले होते. भारताच्या वाटेला जाण्याचे धाडस केल्यास पाकिस्तानला चोख आणि निर्णायक उत्तर मिळेलं. राजनाथ यांनी ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) चा उल्लेख करत भारतीय सैन्याने अवघ्या २२ मिनिटांत पाकिस्तानला नमतं केलं होते असे म्हटले. या विधानामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला असून बेताल विधाने करत आहे.

शिवाय ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानने यापूर्वी देखील अनेक वेळा भारताच्या शहरांना लक्ष्य करण्याची भाषा केली आहे. दिल्ली-मुंबईवर हल्ल्याची धमकी दिली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना ठार केले होते. मात्र तरीही पाकिस्तानची सुधारलेला नाही.

भारताने पाकिस्तान भारताला केवळ देशांतील समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी डिवचंत असल्याचे म्हटले आहे. भारताची वाढती लष्करी ताकद या धोरणामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे यावरुन स्पष्ट दिसते.

मोठा धोका टळला! डोवाल यांना मारण्याचा रचला कट? पाक दहशतवाद्याकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ जणांना अटक

Web Title: Pakistan threatens india to attack on kolkata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War : अमेरिकेला दुसरा मोठा झटका! इराणने आणखी एक विमान पाडलं? जगभरात खळबळ
1

US Iran War : अमेरिकेला दुसरा मोठा झटका! इराणने आणखी एक विमान पाडलं? जगभरात खळबळ

मोठा धोका टळला! डोवाल यांना मारण्याचा रचला कट? पाक दहशतवाद्याकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ जणांना अटक
2

मोठा धोका टळला! डोवाल यांना मारण्याचा रचला कट? पाक दहशतवाद्याकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ जणांना अटक

RIAC: रशियाची नवी खेळी! भारतासोबतची मैत्री आता केवळ वरवरची नसेल; तद्यांनी मांडला परराष्ट्र धोरणाचा नवा ‘रोडमॅप’
3

RIAC: रशियाची नवी खेळी! भारतासोबतची मैत्री आता केवळ वरवरची नसेल; तद्यांनी मांडला परराष्ट्र धोरणाचा नवा ‘रोडमॅप’

India China Trade : भारत-चीन व्यापारात नवे वळण! ड्रॅगनने बदलले सूर, द्विपक्षीय व्यापार सुधारण्याची इच्छा
4

India China Trade : भारत-चीन व्यापारात नवे वळण! ड्रॅगनने बदलले सूर, द्विपक्षीय व्यापार सुधारण्याची इच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.