Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेस्टॉरंटमध्ये ट्रम्पविरोधी पॅलेस्टिनी समर्थकांची घोषणाबाजी; राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्यावर मात्र दिसले कुत्सित हास्य, Video Viral

Donald Trump Viral Video : खरं तरं ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या अध्यक्षपदाच्या काळापासून आपल्या अनेक निर्णयांनी जगाला धक्का दिला आहे. यामुळे ट्रम्प सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 11, 2025 | 03:00 PM
Palestinian supporters disrupt Trump's visit at D.C restaurant

Palestinian supporters disrupt Trump's visit at D.C restaurant

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प पुन्हा चर्चेत
  • वॉशिंग्टन डीसीतल रेस्टॉरंट भेटीदरम्यान पॅलेस्टिनी समर्थकांचा ट्रम्प समोर गोंधळ
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Donald Trump Viral Video : वॉशिंग्टन : सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वॉशिंग्टन डीसीतील एका रेस्टॉरंटमध्ये ते गेले असताना तिथे पॅलेस्टिनी समर्थकांनी गोंधळ घातला होता. परंतु यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर कुत्सित (गर्विष्ठ) हास्य दिसले. यामुळे सध्या त्यांच्या या हास्यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. शिवाय या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रम्प यांनी आपल्या अनेक निर्णयांनी जगाला धक्का दिला आहे. त्यांंनी अनेक आश्वासने दिले, टॅरिफ, बेकायदेशीरांना हद्दपार, ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी अशा अनेक वेगवेळ्या निर्णयांनी जगभरात खळबळ उडवली.  शिवाय ट्रम्प यांनी गाझातील इस्रायल आणि हमास युद्ध. रशिया युक्रेन युद्ध संपवण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही दोन्ही युद्ध सुरुच आहेत.

एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिये! ट्रम्प खरे व्यक्ती असल्याचे कळताच चिमुकल्याने फोडला हंबरडा, Video Viral

रेस्टॉरंटमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांचा गोंधळ

तसेच त्यांनी देशांतर्गतही असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांच्याच नागरिकांना त्यांच्याविरोधात बंड पुकारले. नुकतेच त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड तैनातीचा निर्णय घेतला होता. देशातील गुन्हेगारी कमी करण्याचा यामागाच हेतू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. परंतु त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. दरम्यान या निर्णयानंतर ट्रम्प आपला निर्णय कसा योग्य होता हे दाखवण्यासाठी वॉशिंग्टन डीसीतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते.

यावेळी त्यांच्यासोबत उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि इतर सहकारी देखील उपस्थिती होते. परंतु ट्रम्प हॉटेलमध्ये गेल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हॉटेलमध्ये काही पॅलेस्टिनी सर्थक होते. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प विरोधात घोषणाबाजी केली. पॅलेस्टिनी समर्थकांनी ट्रम्प यांची तुलना हिटलर सोबत केली. तसेच फ्री पॅलेस्टिनीचे नारेही दिले.

Trump is absolutely not “LOVED everywhere he goes”. Here’s another video from his visit to the restaurant.
pic.twitter.com/QmQyaOoryp

— Joe Schmo (@pau02370036) September 10, 2025

ट्रम्प केवळ स्मित हास्य करत राहिले

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प व्हाइट हाइउपासून जवळच असलेल्या १५ व्या स्ट्रीटवरील जोज सीफूड, प्राइम स्टीक अँड स्टोन क्रॅब रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यावेळी ट्रम्प यांना पाहताच अनेक लोक शॉक झाले होते. पण रेस्टॉरंटमध्य पॅलेस्टिनी समर्थकही होते. ट्रम्प यांना पाहताच पॅलेस्टिनी समर्थकांनी गोंळध घालायला सुरुवात केली. मात्र या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प स्मित हास्य करत गोंधळ करणाऱ्यांकडे पाहत तसेच पुढे जात राहिले. तसेच त्यांनी गार्ड्स ना त्यांना बाहेर काढण्याचाही सल्ला दिला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतात निघाली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अंत्ययात्रा; ट्रम्पच्या तेराव्याच्या जेवणाला दिले खास निमंत्रण, VIDEO

Web Title: Palestinian supporters disrupt trumps visit at dc restaurant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळच्या राजकारणात ट्विस्ट! पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून सुशीला कार्की आऊट अन् कुलमन घिसिंग इन?
1

नेपाळच्या राजकारणात ट्विस्ट! पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून सुशीला कार्की आऊट अन् कुलमन घिसिंग इन?

US Firing : अमेरिकेच्या डेन्व्हर शहरातील शाळेत गोळीबाराचा थरार ; हल्ल्यात ३ विद्यार्थ्यी गंभीर जखमी
2

US Firing : अमेरिकेच्या डेन्व्हर शहरातील शाळेत गोळीबाराचा थरार ; हल्ल्यात ३ विद्यार्थ्यी गंभीर जखमी

Charile Kirk : ‘गुन्हेगारांना सोडणार नाही…’ ; चार्ली कर्कच्या हत्येवर संतापले डोनाल्ड ट्रम्प
3

Charile Kirk : ‘गुन्हेगारांना सोडणार नाही…’ ; चार्ली कर्कच्या हत्येवर संतापले डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला
4

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.