Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Cards Post : ‘खेळ माझ्या हातात आहे’; ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा, युद्धाच्या तयारीत अमेरिका? ‘त्या’ पोस्टने खळबळ

Donald Trump Playing Cards : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी तणावादरम्यान सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प ताशचे पत्ते हातात घेऊन उभे आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 04:54 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • ‘आय हॅव ऑल कार्ड्स’
  • इराणशी तणावादरम्यान ट्रम्प यांच्या नव्या पोस्टने खळबळ,
  • नेमका काय आहे इशारा?
Donald Trump Card Post : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. कधी त्यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे तर कधी वादग्रस्त निर्णयांमुळे ट्रम्प जागतिक चर्चेचा विषय ठरतात. सध्या इराणशी युद्धावरुन त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Mojtaba Khamenei : ‘अमेरिकन सैन्य फक्त कागजी शेर’ ; मोजतबा खामेनेईं यांचे खळबळजनक विधान; अमेरिकेला गंभीर इशारा, युद्ध पेटणार?

नेमकं काय आहे पोस्टमध्ये?

इराणशी सुरु असलेल्या तणावाच्या काळात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प हातात ताशचे पत्ते घेऊन उभे आहेत. या ताशच्या पत्त्यांवर WILD असे लिहिलेले आहे. तर फोटो शेअर करताना ट्रम्प यांनी माझ्याकडे सर्व पत्ते आहेत (I Have All Cards) असे कॅप्शन लिहिले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा एक जागतिक कूटनीतीचा खेळ आहे.

तज्ज्ञांच्या मते, इराणशी सुरु असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिका (America) मजबूत स्थितीत असून सर्व सुत्रे ट्रम्प यांच्या हातात आहे, असे ट्रम्प यांना यातून सुचवायचे आहे.

 

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासाची सध्याच्या घडामोडींशी तुलना केली आहे. यामध्ये वॉशिंग्टन येथील मेमोरियल रिफ्लेक्टिंग पूलचे फोटो आहेत. तसेच त्यांनी ओबामांच्या काळातील पूलाचा जो अत्यंत अस्वच्छ आणि दुर्लक्षित केल्याचे दाखवण्यात आले आहे, तर ट्रम्प येत्या काळात तो पूल स्वच्छ करुन चकाचक झालेला फोटो दाखवण्यात आला आहे. माऊंट रशमोर या ऐतिहासिक स्मारकाचाही फोटो ट्रम्प यांनी शेअर केला आहे. सध्या या पोस्टमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मित्र राष्ट्रांवर नाराजी

दुसरीकडे ट्रम्प यांनी आपल्या मित्र राष्ट्रांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इराण युद्धात (Iran War) अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ट्रम्प नाटो देशांवर संतप्त आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जर्मनी(Germany)चे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्या टीकेनंतर जर्मनीतून ५००० सैन्य परत बोलावले आहे.

सध्या त्यांच्या या पोस्टमुळे  जागतिक स्तरावर वेगळ्याच चर्चांणा उधाण आहे. एकीकडे इराणसोबत सुरु असलेला संघर्ष आणि दुसरीकडे युरोपीय देशांशी बिघडलेले संबंधाच्या पार्श्वभूमीवरच ट्रम्प यांनी ताश पोस्ट केली आहे.

Oil Politics : चीनला मोठा दणका! होर्मुझ संकटात इराणशी व्यापारामुळे अमेरिकेची थेट ॲक्शन; ‘या’ तेल कंपनीवर लादले निर्बंध

Web Title: Donald trump cards post iran conflict news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

भौगोलिक अन् सांस्कृतिक बंधांची घट्ट वीण; नवे उच्चायुक्त Dinesh Trivedi ढाक्यात मिटवणार India-Bangladeshमधील अविश्वासाची दरी?
1

भौगोलिक अन् सांस्कृतिक बंधांची घट्ट वीण; नवे उच्चायुक्त Dinesh Trivedi ढाक्यात मिटवणार India-Bangladeshमधील अविश्वासाची दरी?

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
2

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र
3

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार
4

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.