Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या सेकंदाच होत्याचं नव्हतं झालं! कोलंबियात विमान कोसळून परदेशी लोकप्रिय गायकासह 6 जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Yeison Jimenez : कोलंबियाच्या बोयाका प्रांतात एक भीषण दुर्घटना विमान दुर्घटना घडली आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक आणि गीतकार येइसन जिमेनेझ सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 11, 2026 | 09:22 AM
colombia plane crash

colombia plane crash

Follow Us
Close
Follow Us:
  • कोलंबियातील प्रांतात उड्डाण घेताचा विमानाचा भीषण अपघात
  • प्रसिद्ध सिंगर येइसन जिमेनेज यांच्यासकर ६ जणांचा मृत्यू
  • विमान अपघाताचा भयानक व्हिडिओ व्हायरल
Plane Crashesh in Colombia Boyaca : बोगोटा : एक भीषण दुर्घटना घडली आहे. कोलंबियाच्या बोयाका प्रांतात एका विमानाचा भीषण अपघात (Plane Crash) झाला आहे. या अपघाताने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या अपघातात कोलंबियाच्या लोकप्रिय गायक आणि गीतकार येइसन जिमेनेजचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्यासह आणखी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच विमानाचा अपघात झाला. या अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहयाल मिळत आहे.

लीबियाला मोठा धक्का! तुर्कीत विमान अपघातात आर्मी चीफसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, टेक-ऑफनंतर काही मिनिटांनी विमान अचानक रनवे जवळच्या भागात कोसळले आणि आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले. विमान पूर्णपणे जळबून खाक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे सिंगर येइसन जिमेनेझचे खासगी  चार्टर विमान होते. जुआन जोस रोंडान या विमानातळावरुन उड्डाण घेतल्यानंतर हा अपघात घडला. कोलंबियाचा प्रसिद्ध सिंगर येइसन जिमेनेझ त्याच्या कॉन्सर्टसाठी मेडेलिनला निघाला होता. परंतु उड्डाणनंतर तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा तोल गेला आणि कोसळले. विमान कोसळल्यानंतर आगीचा मोठा भडका उडाला.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि  बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण विमानाला भीषण आग लागली होती. यामुळे विमानातील लोकांना वाचवता आले नाही. या विमानात एका पायलटसह सिंगर येइसन जिमेनेज आणि टीममधील इतर चार सदस्य होते.  हे सर्वजण जागीच ठार झाले असून सध्या या अपघातामुळे संपूर्ण कोलंबियात शोकळकळा पसरली आहे. येइसन जिमेनेज हा आंतरराष्ट्रीय संगीतविश्वातील मोठा गायक होता. त्याचा चाहतावर्गही प्रचंड होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्क बसला आहे.

सोशल मीडियावर लोकांनी वाहली श्रद्धांजली 

येइसन जिमेनेज याच्या मृत्यूने आंतरराष्ट्री संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अनेकांनी  त्याच्या गाण्यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. लोकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी विमान अपघाताच्या व्हिडिओ पाहून दु:ख व्यक्त केले आहे. काळा कधी घात करेल सांगता येत नाही, असे लोकांनी म्हटले आहे. कोलंबियाच्या लोकप्रिय गायकाच्या मृत्यूने संपूर्ण देश दु:खात बुडाला आहे.

Uy no, cómo se va a morir Yeison Jiménez? que tristeza, QEPD pic.twitter.com/jTuIZWtXCm — S. Vanessa C. (@SaVanessCa) January 10, 2026

Odisha plane crash: चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात! पायलटसह 6 जण जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलंबियामध्ये कुठे झाला विमान अपघात?

    Ans: कोलंबियाच्या बोयाका येथे प्रांतात जुआन जोस रोंडान या विमानातळाच्या रनवेजवळ हा अपघात घडला आहे.

  • Que: कोलंबियाच्या अपघातात कोणाचा मृत्यू झाला आहे?

    Ans: कोलंबियाच्या लोकप्रिय गायक आणि गीतकार येइसन जिमेनेजचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Que: येइसन जिमेनेजसह आणखी किती जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

    Ans: येइसन जिमेनेजसह त्याच्या टीममधील इतर चार सदस्य आणि एका पायलचा म्हणजेच एकूण सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

Web Title: Plane crashed in colombia killing 6 people with popoular singer yeison jimenez video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Odisha plane crash: चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात! पायलटसह 6 जण जखमी
1

Odisha plane crash: चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात! पायलटसह 6 जण जखमी

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान
2

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान

Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा
3

Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा

Greenland वाद पेटला! ट्रम्पच्या धमक्यांनंतर डेन्मार्कची भारताकडे मदतीची हाक
4

Greenland वाद पेटला! ट्रम्पच्या धमक्यांनंतर डेन्मार्कची भारताकडे मदतीची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.