Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदींनी नेपाळच्या पूर दुर्घटनेवर केले दु:ख व्यक्त ; काठमांडूला भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

PM Modi on Neapl Flood : नेपाळमध्ये सध्या मुसधार पावसाने कहर केला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 05, 2025 | 05:25 PM
PM Modi expressed Condolences over Nepal Flood

PM Modi expressed Condolences over Nepal Flood

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळमधील पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीवर मोदींनी केले दु:ख व्यक्त
  • भारताकडून सर्वतोपरी मदतीचे दिले नेपाळला आश्वासन
  • नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे ४० हून अधिक लोकांचा मृत्यू

PM Modi Condolence over Nepal Flood : नवी दिल्ली/काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) सध्या निसर्गाचा कहर सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नेपाळच्या अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलन झाले आहे. अनेक रस्त पाण्याखाली गेले आहेत. पूल वाहून गेले आहेत. तसेच यामुळे ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्तही मिळाले आहे. अनेक लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असल्याने बेपत्ता झाले आहे. सध्या त्यांचा शोध घेणे सुरु आहे.

याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी भारत शेजारी देशाला सर्वतोपरी मदत करेल असेही म्हटले आहे.

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू

काय म्हटले पंतप्रधान मोदींनी?

पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “नेपाळमध्ये मुसळधार पावासामुळे प्रचंड जीवितहानी आणि नुकसान झाले आहे. हे अत्यंत दु:खद आहे. या कठीण काळात आम्ही नेपाळच्या नागरिकांसोबत आणि सरकारसोबत उभे आहे. भारत आपल्या शेजारी आणि मित्र देशाला सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे.”

The loss of lives and damage caused by heavy rains in Nepal is distressing. We stand with the people and Government of Nepal in this difficult time. As a friendly neighbour and first responder, India remains committed to providing any assistance that may be required. — Narendra Modi (@narendramodi) October 5, 2025

पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी

नेपाळमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे प्रचंड जीविताहानी झाली आहे. आतापर्यंत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.दक्षिण नेपाळमध्ये तीन लोकांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तर नेपाळच्या उदयपूर जिल्ह्यातही एका व्यक्तीचा पूरात बुडून मृत्यू झाला आहे. तसेच अनेक भागांमध्ये भूस्खलनामुळेही लोकांचा मृत्यू झाला आहे. पुरात बुडून ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक पूराच्या पाण्यात वाहून गेले असू त्यांचा शोध घेणे सुरु आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. नेपाळमधील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?

नेपाळमधील पाऊस, पूर आणि भूस्खलनावर PM मोदींनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी भारत शेजारी आणि मित्र देशाला सर्वतोपरी मदत करेल असेही म्हटले आहे.

प्रश्न २. नेपाळमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

नेपाळमध्ये सध्या मुसळधार पावासामुळे प्रचंड जीवितहानी आणि नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती आहे.

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Web Title: Pm modi expressed condolences over flood and lanslide tragedy in nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • Nepal News
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू 
1

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू 

मोठी दुर्घटना टळली! बर्मिंगहॅममध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिग; थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव
2

मोठी दुर्घटना टळली! बर्मिंगहॅममध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिग; थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव

Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण 
3

Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
4

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.