Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Foreign Visit : PM मोदींच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात; संरक्षण, गुंतवणूक आणि FTA वर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

PM Modi Foreign Visit : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला भेट देणार आहे. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध आणि संरक्षण, व्यापार, गुंतवणूक यांसारख्या इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 12:26 PM
PM Modi Foreign Visit

PM Modi Foreign Visit

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदी आज ६ देशांच्या दौऱ्यावर रवाना
  • अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
  • जाणून घ्या सविस्तर
PM Modi Foreign Visit : आजपासून पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ६ जुलै ते ११ जुलै दरम्या होणाऱ्या या सहा दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहे. याचा उद्देश या देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणे आणि इंडो-पॅसिफिकमध्ये भारताची धोरणात्मक उपस्थिती वाढवणे आहे. या दौऱ्यात तंत्रज्ञान संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, सागरी सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

Anti-Pakistan Protest : पाकिस्तानविरोधात लंडनमधील हजारो काश्मिरी रस्त्यावर; PoK च्या स्वातंत्र्याची घोषणाबाजी

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे वेळापत्रक काय असेल?

पहिला टप्पा 

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी इंडोनेशियाला भेट देणार आहेत. ही भेट इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरुन होत आहे. यावेळी पंतप्रधान जकार्या आणि योग्यकार्ता येथे विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतील. दोन्ही देशांत संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा होईल.

याशिवाय भारत आणि इंडोनेशियातील सांस्कृतिक संबंधाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध प्रम्बानन मंदिरालाही पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. या दौऱ्यात इंडोनेशियाच्या ब्रह्मोस खरेदीवर मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

दुसरा टप्पा

यानंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठक घेतील. या बैठकीत संरक्षण, सुरक्षा, व्यापार, शिक्षण, कौशल्य विकास नव्या तंत्रज्ञानातील सहाकार्य आणि क्रीडा क्षेत्रातील भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी मेलबर्न येथील आयोजित भारतीय समुदायाच्या कार्यक्रमालाही ते संबोधित करतील.

शेवटचा टप्पा

या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे पोहोचतील. येथे ते न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची भेट घेणार आहेत.  या दौऱ्यातही भारत-न्यूझीलंडमध्ये व्यापार, गुंतवणूक, आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशांतील मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीवर चर्चा होईल. भारतीय समुदायाच्या कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांनी इंडोनेशियासोबतच्या सांस्कृतिक संबंधाचा उल्लेख केला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसोबतची भागीदारीही मजबूत होत असल्याचे त्यांनी म्हटले. या भेटीमुळे भारताच्या परस्पर सहकार्याला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा दौरा इंडो-पॅसिफिक प्रदेशासाच भारताच्या भूमिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Over the next few days, I will be attending various programmes in Indonesia, Australia and New Zealand. The aim of these meetings would be to boost economic and strategic cooperation with these valued developmental partners and ensure the youth of our nation get more… — Narendra Modi (@narendramodi) July 6, 2026


मध्यपूर्वेत भारताचे मोठे राजनैतिक पाऊल; कतारमध्ये S. Jaishankar यांची पंतप्रधान अल-थानी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: Pm modi foreign visit indonesia australia newzealand 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Australia
  • Indonesia
  • narendra modi
  • New Zealand
  • World news

संबंधित बातम्या

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
1

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
2

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
3

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप
4

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.