Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

G-20 दरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट ; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

G-20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतील. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2025 | 05:16 PM
PM Narendra modi and South African Presedent Ramaphosa

PM Narendra modi and South African Presedent Ramaphosa

Follow Us
Close
Follow Us:
  • G-20 दरम्यान PM मोदींनी घेतली अध्यक्ष रामाफोसा यांची भेट
  • द्विपक्षीय मुद्यांवर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
  • पहिल्यांदाच आफ्रिका खंडात पार पडली G-20 परिषद
PM Modi and President Ramaphosa Meet : जोहान्सबर्ग : यंदा G-20 शिखर संमेलन हे पहिल्यांदाच आफ्रिका खंडात पार पडले. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, चीन, रशिया, यांसारख्या जी-20 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत जागतिक स्थिरता, आर्थिक विकास, हरित उर्जा, ग्लोबल साउथचा विकास, एआय तंत्रज्ञान, दहशतवाद यांसारख्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. यादरम्यान त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यत्र सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली.

G-20 चं ३९ पानी घोषणा पत्र जाहीर अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा उफळला संताप, कारण काय?

या मुद्यांवर झाली पंतप्रधान मोदी आणि रामाफोसा यांच्यात चर्चा

G-20 परिषेदरम्यान पंतप्रधान मोदींनी अध्यक्षरामाफोसा यांची भेट घेतली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन त्यांनी याची माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या शिखर परिषदेवेळी जोहान्सबर्ग येथे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी भेट झाली. आम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील भागीदारीच्या पैलूवंर चर्चा केली. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, कौशल्य विकास, एआय,खिनजे आणि संस्कृती अशा महत्त्वपूर्ण मुद्यांवर सहकार्याचा आढावा घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तसेच त्यांनी G-20 परिशद यशस्वीरित्या पार पडल्यामध्ये रामाफोसा यांचे अभिनंदनही केले.

#WATCH | Johannesburg, South Africa | Prime Minister Narendra Modi holds a bilateral meeting with South African President Cyril Ramaphosa on the sidelines of the G-20 Summit. (Source: DD News) pic.twitter.com/MCc1ggXv8S — ANI (@ANI) November 23, 2025

या नेत्यांचीही घेतली भेट

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचीही भेट घेतली. त्यांचीशी देखील भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. तसेच पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी जागतिक शांतता, हवामान बदल, आणि जागाच्या शाश्वत विकासावर चर्चा केली.

भारत-कॅनडा-ऑस्ट्रेलियात  ACITI भागीदारीची घोषणा

पंतप्रधान मोदींनी G-20 परिषदेदरम्यान कॅनडाचे (Canada) पंतप्रधान मार्क कार्नी, ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनेवर ACITI भागीदारीची घोषणा केली. या उपक्रमाअंतर्गत तीन खंड आणि तीन महासागरांमध्ये लोकशाही सहकार्य मजबूत करण्याचा उद्देश आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी G-20 च्या दुसऱ्या सत्रात परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर दक्षिण आफ्रिका खंडाच्या विकासाला प्राधान्य दिले. तसेच त्यांनी ड्रग्ज आणि दहशतनादाविरोधी एकतेचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?

    Ans: पंतप्रधान मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत संबंध वाढवण्याच्या द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली.

  • Que: पंतप्रधान मोदींनी आणखी कोणत्या नेत्यांची G-20 परिषदेत भेट घेतली?

    Ans: पंतप्रधान मोदींनी G-20 परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे केयर स्टारमर, कॅनडाचे मार्क कार्नी, ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांची भेट घेतली. तसेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांचीही भेट घेतली.

  • Que: G-20 परिषदेत कोणत्या मुद्यांवर भर देण्यात आला?

    Ans: या परिषदेत जागतिक स्थिरता, आर्थिक विकास, हरित उर्जा, ग्लोबल साउथचा विकास, एआय तंत्रज्ञान, दहशतवाद यांसारख्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Pm modi holds bilateral meeting with south africe president ramaphosa at g 20 summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • G-20 Summit
  • South Africa
  • World news

संबंधित बातम्या

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?
1

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी
2

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Iran Protest : इराणमध्ये राजेशाहीचे संकेत? सिंह आणि सुर्यच्या चिन्हांकित जुना ध्वज पुन्हा फडकला
4

Iran Protest : इराणमध्ये राजेशाहीचे संकेत? सिंह आणि सुर्यच्या चिन्हांकित जुना ध्वज पुन्हा फडकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.