Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Threat : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी PM मोदींना जीवे मारण्याची धमकी? मेलबर्नमधील कार्यक्रमात घातपाताची शक्यता, तपास सुरु

PM Modi Threat : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान मोदींच्या मेलबर्नदौऱ्यापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ऑनलाइन धमकी मिळाली असून सध्या मेलबर्न पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 05, 2026 | 09:30 AM
PM Modi Threat

PM Modi Threat

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी
  • ऑनलाइन थ्रेट मिळाल्याने खळबळ
  • मेलबर्न पोलिसांकडून तपास सुरु
PM Modi Threat : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी त्यांना ऑनलाइन जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून मेलबर्नमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. सध्या ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस (AFP) आणि स्थानिक पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृतांचा आकडा २,६०० च्या पार ; सततच्या ‘आफ्टरशॉक्स’मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण

ऑनलाइन धमकीने खळबळ

पंतप्रधान मोदी ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विविध द्विपक्षीय बैठका करणार आहे. याच वेळी ते मेलबर्न येथ मार्व्हल स्टेडियममध्ये आयोजित मेलबर्न मीट्स मोदी या कार्यक्रमात सहभागी होतील. येथे ते ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. परंतु या कार्यक्रमापूर्वीच ऑनलाइन धमकीच्या इशारा देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या मेलबर्नमधील स्थानिक पोलिस आणि ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ही धमकी कोणी दिली याचा तपास सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवरील अबू मुस्तफा नावाच्या अकाउंटवरुन हा थ्रेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रचाराशी संबंधित एका पोस्टरवर आक्षेपार्ह टिप्पणी करत संबंधित व्यक्तीने धमकी दिली असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेचा तपास सुरु

ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस या घटनेचा तपास करत असून संबंधित सोशल मीडिया पोस्टचा IP ॲड्रेस शोधण्यात आला आहे. ही पोस्ट नेमकी कोणी केली, याचा हेतू काय होता आणि यामध्ये कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाले आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच धमकी देण्याऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे आणि त्याचा शोध घेण्याचेही कार्य सुरु आहे.

या ऑनलाइन धमकीनंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया फेडरल पोलिस, स्थानिक पोलिस आणि विशेष सुरक्षा पथकांनी संयुक्तपणे कडक बंदोस्ताची तयारी केली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईन नजर ठेवून आहे. तसेच या धमकीमुळे कोणताही कार्यक्रम रद्द करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळाली आहे.

🚨 BREAKING: @AusFedPolice is investigating an alleged online death threat against Indian PM @narendramodi ahead of his Melbourne visit. Read details here: https://t.co/zFbEXKELI3 The Australia Today understands federal police were notified on 3 July and have identified the IP… pic.twitter.com/pDMFx7SjjC — The Australia Today (@TheAusToday) July 4, 2026

France-Spain Wildfire : स्पेन-फ्रान्समधील जंगलातील आगींचा कहर; उष्णतेमुळे युरोपमध्ये दुष्काळाचे संकट, मृतांच्या आकड्यात वाढ

Web Title: Pm modi receives online threat before australia visit melbourne police investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Australia
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
1

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Google Earth Viral : गूगल अर्थवर सापडले 850 फुटांचे रहस्यमय वर्तुळ; ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाच्या शोधाने जग चक्रावले
2

Google Earth Viral : गूगल अर्थवर सापडले 850 फुटांचे रहस्यमय वर्तुळ; ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाच्या शोधाने जग चक्रावले

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
3

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.