Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pope Trump Debate : ‘जगाची शांतता महत्त्वाची’, ट्रम्प आणि पोप लिओ यांच्यात पुन्हा वाद पेटला, जाणून घ्या काय घडलं?

Pope Trump Debate : पोप लिओ आणि ट्रम्प यांच्यात शाब्दिक वाद पेटला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या टीकेवर पोप लिओ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी पुन्हा जगाला शांततेचा संदेश दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 11:54 AM
Pope Trump Debate

Pope Trump Debate

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या टिकेला पोप लिओ यांचे चोख प्रत्युत्तर
  • वादापलीकडे जगाची शांतता महत्त्वाचे असल्याचे म्हटले
  • जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Pope Leo Reaction On Trump Statement : वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण युद्धावरुन (US Iran War) जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि ख्रिस्ती धर्मगुरु पोप लिओ १४ वे यांच्यात शाब्दिक वाद पेटला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला पोप लिओ यांनी अत्यंत संयमाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Hormuz crisis : ‘वीज बनून कोसळू…’, होर्मुझच्या वादात मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला कडक इशारा; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद

शनिवारी (१८ एप्रिल) कॅमेरुनहून अंगोलाला जात असताना पोप लिओ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ट्रम्प यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत वाद घालण्यात कोणताही रस नाही. माझे उद्दिष्ट जगात शांतता आणि बंधुत्वाचा संदेश देणे आहे. ट्रम्प यांच्या विधानामुळे मी शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टापासून मागे हटणार नाही असे पोप लिओ यांनी स्पष्ट केले.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आणि परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. त्यांनी अमेरिकेच्या इराणवरील लष्करी कारवाईचा निषेध  केला होता. ट्रम्प यांनी इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती, ज्याला पोप लिओ यांनी अस्वीकार्य म्हटले. युद्ध संपण्यासाठी कोणत्याही धार्मिक कारणाचा वापर करणे निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी इमिग्रेशन धोरणांमुळे स्थलांतरितांना होणाऱ्या त्रासावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी जगाला शांततापूर्ण संवादातूनच शांतता प्रस्थापित होऊ शकते असा स्पष्ट संदेश दिला.

मात्र ट्रम्प यांना हे रुचले नाही आणि त्यांनी १२ एप्रिल रोजी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, पोप हे गुन्हेगारीबाबत अत्यंत मवाळ आहेत. त्यांनी डाव्या विचारसरणीच्या नेत्याशी हातमिळवणी केली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांसाठी घातक असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांनी पोप लिओंना राजकारणाकडे लक्ष न देता धर्माकडे लक्ष देण्याचा आणि चांगले पोप बनण्याचा प्रयत्न कराण्याचा सल्ला दिला.

परंतु पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या टीकेवर संताप व्यक्त न करता संयमाने त्यांना उत्तर दिले. त्यांनी जगाला माणुसकी आणि शांततेचा मार्ग अधिक श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट केले.

Trump यांनी स्वतःला ‘येशू ख्रिस्ताचा अवतार’ केलं घोषित; पोप लिओबद्दलही वादग्रस्त व्यक्त, जगात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या टीकेवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: ट्रम्प यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला पोप लिओ यांनी अत्यंत संयमाने चोख प्रत्युत्तर देत म्हटले की, राष्ट्राध्यक्षांशी वाद घालण्यात मला रस नाही, माझे उद्दिष्ट जगात शांतता आणि बंधुत्वाचा संदेश देणे आहे. त्यापासून मी मागे हटणार नाही.

  • Que: ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्यावर काय टिका केली होती?

    Ans: पोप लिओ यांनी अमेरिकेच्या इराणविरोधी कारवाईला विरोध केला होता. यावेळ ट्रम्प यांनी पोप लिओ यांनी राजकारणात लक्ष न देता धर्माकडे पाहावे. त्यांचे विचार डाव्या विचारसरणीचे असूव गुन्हेगारीबाबत अत्यंत मवाळ आहेत.

Web Title: Pope leo reaction on donald trump statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Balen Shah: अमेरिकेला नाही म्हणून नेपाळचे PM बालेन शाह आता भारतीय राजदूतांना भेटणार; का मोडला स्वतःचाच ‘एकटे राहण्याचा’ नियम?
1

Balen Shah: अमेरिकेला नाही म्हणून नेपाळचे PM बालेन शाह आता भारतीय राजदूतांना भेटणार; का मोडला स्वतःचाच ‘एकटे राहण्याचा’ नियम?

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार
2

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार

US-Iran Conflict : इराणचा यु-टर्न? अमेरिकेसोबत चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे संकेत; होर्मुझबाबत मोठे विधान
3

US-Iran Conflict : इराणचा यु-टर्न? अमेरिकेसोबत चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे संकेत; होर्मुझबाबत मोठे विधान

Utah Flash Flood: अमेरिकेत निसर्गाचा हाहाःकार! युटामध्ये अचानक आलेल्या पुरात अग्निशमन दलाच्या कॅप्टनसह 5 जणांचे कुटुंब वाहून गेले
4

Utah Flash Flood: अमेरिकेत निसर्गाचा हाहाःकार! युटामध्ये अचानक आलेल्या पुरात अग्निशमन दलाच्या कॅप्टनसह 5 जणांचे कुटुंब वाहून गेले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.