Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानची पुन्हा नाच्चकी! रशियाने भारत-पाक वादात मध्यस्थीस दिला नकार, शाहबाज सरकारला दिला महत्वाचा सल्ला

Russia on India Pakistan Dispute : भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर शाहबाज सरकारने रशियाकडे मध्यस्थीसाठी मागणी केली होती. परंतु रशियाने याला स्पष्ट नकार दिला असून वाद स्वत:चा सोडवण्याचा सल्ला दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2026 | 01:53 PM
Russia on India Pakistan Dispute

Russia on India Pakistan Dispute

Follow Us
Follow Us:
  • रशियाने भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास दिला नकार
  • दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चेतून वाद सोडवण्याचा सल्ला
  • भारतासाठी मोठा विजय
Russia on India Pakistan Relations : मॉस्को : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अपमान झाला आहे. मित्र देश रशियानेच पाकिस्तानला फटकारले असून भारत-पाकिस्तान वादात मध्यस्थीसाठी नकार दिला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान वाद (India Pakistan Dispute) हा द्विपक्षीय वाद आहे. तो त्यांनी स्वत:चा सोडवावा. रशियाच्या या उत्तरामुळे पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ यांना चांगला झटका बसला आहे.

भारतासाठी धोक्याची घंटा! बांगलादेशनंतर आता म्यानमारमध्ये पाकिस्तानचा घाट; चीनही देतोय साथ

नेमकं काय म्हटले रशियाने?

रशियाच्या (Russia) परराष्ट्र मंत्रालयाला पाकिस्तानच्या भारत आणि अफगाणिस्तानमदील तणाव कमी करण्याच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रशियाने उत्तर देक यावादांमध्ये मध्यस्थी करण्यास नकार दिला. तसेच या देशांनी विनंती केली तर आम्ही त्यांच्या कोणतेही मतभेद सोडवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले. तसेच भारत आणि पाकिस्तान वाद द्विपक्षीय संवादातून सोडवण्याचा सल्लाहा रशियाने दिला.

भारतासाठी रशियाची भूमिका महत्वाची का?

भारताला रशियाचा जागतिक स्तरावर राजनैतिक पाठिंबा मिळणे हे अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. यामुळे पाकिस्तानला एक कडक संदेश जातो की, मदतीसाठी इतर देशांकडे हात पसरण्यापेक्षी संवादाद्वारे तणाव सोडवावा. तसेच भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर द्विपक्षीय भूमिकाही वाढते.

काय आहे भारत-पाकिस्तान वाद?

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून वाद आहे. १९७२ च्या शिमला आणि १९९९ च्या लाहोर घोषणांमुळे दोन्ही देशांत वाद सुरु आहे. रशियाने हा वाद द्विपक्षीय संवादानेच सोडवला गेला पाहिजे असे म्हटले आहे. पाकिस्तान आतापर्यंत अनेकदा जागतिक पातळीवर या वादात मध्यस्थीसाठी जगभरातील देशांची मदत मागितीली आहे. यासाठी अनेक महत्वाच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रामध्ये देखील काश्मीर मुद्दांवर मदत मागितली होती. परंतु भारताने हा वाद भारत-पाकिस्तानचा वाद असल्याचे त्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका स्वीकारली जाणार नाही हे स्पष्ट केले आहे. तसेच पहलगाम हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तानमध्ये वाद वाढला आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने देखील पाकिस्तान नाराज आहे.

रशिया-पाकिस्तान संबंध

रशिया आणि पाकिस्तानमध्ये व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यावर संबंध प्रस्थापित आहेत. दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रांमध्ये २०३० पर्यंत विकास होण्याचा करार मंजूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पाकिस्तान रशियन तेल आणि वायू प्रकल्पांमध्ये सहभाग घेऊन देशांतर्गत ऊर्जा पुरवठा वाढवण्याचाही प्रयत्न करत आहे. परंतु रशियाचे भारताशी सोव्हिएत काळापासून मजबूत संबंध आहे. भारता हा रशियाचा सर्वात मोठा तेल व्यापारी भागीदार आहे. यामुळे भारताला रशियाचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयार होणार, अमेरिकेचा जळफळाट

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने भारत पाकिस्तान वादात मध्यस्थीसाठी नकार का दिला आहे?

    Ans: भारत-पाकिस्तान वाद हा द्विपक्षीय वाद असल्याने रशियाने यामध्ये मध्यस्थीसाठी नकार दिला आहे.

  • Que: रशियाने पाकिस्तानला कोणता सल्ला दिला आहे?

    Ans: रशियाने पाकिस्तानला भारतासोबतचा वाद द्विपक्षीय संवादातून सोडवण्याचा सल्ला दिला आहे.

  • Que: रशियाच्या या भूमिकेचा भारताला काय फायदा होईल?

    Ans: रशियाने भारत-पाकिस्तान वादात मध्यस्थीसाठी नकार दिला आहे. यामुळे भारताच्या द्विपक्षीय भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळेल,

Web Title: Russia refuses to mediate between india pakistan relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Pakistan News
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.