Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धविराम की तिसरे महायुद्ध? अबू धाबीत रशिया-युक्रेन शांतता चर्चेसाठी आमने-सामने, जगाचा श्वास रोखला!

Russia Ukraine Peace Talks : रशिया आणि युक्रेन शांतता चर्चेसाठी पुन्हा एकदा अबू धाबीमध्ये आमने-सामने आले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने ही चर्चा पार पडत असून संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 24, 2026 | 11:39 AM
Russia Ukraine Peace Talks

Russia Ukraine Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • अबू धाबीमध्ये रशिया युक्रेन शांतत चर्चा
  • क्षेत्रीय वादांमुळे अनिश्चितता कायम
  • अमेरिकेच्या मध्यस्थीने रशिया युक्रेन युद्धबंदी होणार ?
Russia Ukraine Peace Talks 2026 : अबू धाबी : रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. सध्या हे युद्ध संपवण्यासाठीच्या शांतता प्रयत्नांनी वेग घेतला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) राजधानी अबू धाबीमध्ये महत्वपूर्ण त्रिपक्षीय बैठक शुक्रवारी सुरु झाली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने ही बैठक होत असून याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही बैठक युद्धबंदीच्या दिशेने एक मोठे अधिक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

रशियाची मोठी खेळी! गाझा ‘Board Of Peace’ साठी १ अब्ज डॉलर्स देणार, पण…; पुतिन यांनी ट्रम्पसमोर ठेवली मोठी अट

युक्रेनमध्ये गंभीर मानवी संकट

सध्या या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे. दोन्ही देशातीलल अनेक आव्हाने आणि अडथळ्यामुळे याबाबत अद्याप कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. युद्धाला सुरुवात झाल्यापासून युक्रेनमध्ये मोठे मानवी आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रशियाच्या उर्जा सुविधा, पायाभूत सुविधांवरील हल्ल्यामुळे अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच तापमान घसरले असून प्रचंड थंडीचे वातावरण आहे. यामुळे चर्चेत अनेक अडथळे येत आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी ही शांतता चर्चा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

क्षेत्रीय वाद 

दरम्यान याच वेळी दोन्ही देशात क्षेत्रीय वादामुळे युद्धबंदीवर अनिश्चितता कायम आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी डोनबास डोनेत्सकचा २० टक्के भागाचा आग्रह धरला आहे. परंतु युक्रेनेच अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील कोणताही प्रदेश रशियाला देणार नाही हे स्पष्ट केले आहे. या मतभेदांमुळे शांतता चर्चेत मोठा अडथळा निर्माण होत आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष शांतता चर्चेकडे

सध्याअमेकिन राजदूतांच्या मध्यस्थीने होणाऱ्या या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या चर्चेत अनेक अडथळे आणि आव्हाने आहेत. यामुळे चार वर्षापासून सुरु असलेले युद्ध थांबणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या युद्धाने केवळ युक्रेनवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिणाम झाला आहे. रशियाच्या कठोर अटी आणि युक्रेनच्या ठोस भूमिकेमुळे सध्या युद्धबंदीची चर्चा अजून दीर्घकाळ सुरु राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चर्चेकडे जग शांततेसाठी अत्यंत आशेने पाहत आहे, परंतु अनिश्चितता कायम आहे.

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशिया युक्रेनमध्ये शांतता चर्चा कुठे सुरु आहे?

    Ans: संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीमध्ये रशिया युक्रेन शांतता चर्चा सुरु आहे.

  • Que: रशिया युक्रेन शांतता चर्चेतील अडथळा कोणता आहे?

    Ans: रशिया युक्रेन मध्ये डोनबास, डोनेत्सक क्षेत्रावरुन वाद सुरु आहे. रशियाने हे प्रदेश मागितले असून युक्रेनने याला ठाम नकार दिला आहे.

Web Title: Russia ukraine peace talks 2026 abu dhabi trilateral negotiations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.