Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

अलास्कामध्ये झालेल्या भेटीवर मोठा खुलासा करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, पुतिन यांनी युद्धबंदीसाठी अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्यास रशिया युद्ध थांबवण्यावर विचार करेल असे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 17, 2025 | 09:00 PM
Russia-Ukraine war Putin put two conditions to end Ukraine war

Russia-Ukraine war Putin put two conditions to end Ukraine war

Follow Us
Follow Us:
  • युद्ध संपवण्यासाठी रशियाने मांडल्या दोन महत्वाच्या अटी
  • युरोपीय देशांशी केली चर्चा
  •  युद्ध संपवणे आता पूर्णपणे युक्रेनच्या हाती- डोनाल्ड ट्रम्पचा दावा
Russia Ukraine War : दोन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. परंतु या चर्चा अपयशी ठरल्या आहे. याच वेळी शुक्रवारी अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात एक बैठक पार पडली.

युद्ध थांबणार- ट्रम्प यांचा मोठा दावा

ही बैठक युक्रेनमधील युद्धावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावर होती. पण या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. पण आता ट्रम्प यांनी हे युद्ध संपणार असल्याचे संकेत दिले आहे.

ट्रम्प यांनी या बैठकीनंतर रशिया युक्रेन युद्ध थांबू शकते असा मोठा दावा केला आहे. पण यासाठी रशियाचे पुतिन यांच्या काही अटी युक्रेनला मान्य कराव्या लागतील असे त्यांनी म्हटले आहे.

यामुळे युद्ध संपवणे आता पूर्णपणे युक्रेनच्या हाती असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्लादिमिर पुतिन यांनी देखील याचे संकेत दिले आहे. त्यांनी स्वत: हा युरोपीय देशांशी फोनवरुन चर्चा केली आहे. पुतिन यांनी आपल्या अटी युरोपीय देश आणि युक्रेनला सांगितले आहेत.

Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा

काय आहेत रशियाच्या अटी? 

  • पुतिन यांनी युक्रेनने पूर्व डोनेट्स्क भागातून सैन्य माघारी घ्यावे अशी मागणी केली आहे. तरच रशिया युद्ध संपवण्याचा विचार करेल असे पुतिन यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक काळापासून रशिया आणि युक्रेनमध्ये डोनेट्स्क भाग वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. यावर रशियाचा ताबा होता. इथून सैन्य माघारी घेतल्यास येथील कारवाया थांबवण्याचे रशियाने म्हटले आहे.
  • पुतिन यांनी नाटोचा मुद्दाही पुन्हा उपस्थित  केला आहे. त्यांनी नाटोला पूर्वेकडील युक्रेन भागातील विस्तार थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच युक्रेनला नाटोमध्ये सामील न करण्याचीही मागणी पुतिन यांनी केली आहे. असे झाल्यास रशिया खात्री देतो की युद्धबंदीवर करार करण्यास चर्चा होईल असे त्यांनी म्हटले आहे. युरोपमधील नाटोचे वाढते अस्तित्व रशियासाठी धोक्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.

युक्रेनाचा ठाम नकार

दरम्यान यापूर्वी देखील रशियाने या अटी युरोपीय देशांसमोर मांडल्या होत्या. पण युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky)  यांनी याला ठाम नकार दिला होता. तसेच युक्रेनने कोणत्याही प्रदेशाची आदलाबदलीसही नकार दिला होता. त्यांना युक्रेनचे विभाजन होऊ देणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते.

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

Web Title: Russia ukraine war putin put two conditions to end ukraine war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Russia Japan News : रशिया-जपानमध्ये कुरिल बेटांवरून पुन्हा तणाव; पुतिन यांच्या दौऱ्याने जपान संतापला
1

Russia Japan News : रशिया-जपानमध्ये कुरिल बेटांवरून पुन्हा तणाव; पुतिन यांच्या दौऱ्याने जपान संतापला

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई
2

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
3

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
4

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.