Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : इराण युद्धाचा फायदा घेत आहे रशिया? युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच; ‘या’ महत्त्वाच्या शहरावर थरारक हल्ला

Russia Ukraine War Update : इराण युद्धाचा जागतिक भडका उडलेला असतानाच रशिया-युक्रेन युद्धही सुरुच आहे. नुकतेच रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरावर हल्ला केला असून यामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 04:52 PM
इराणने इस्रायलवर मोठा हल्ला चढवला,

इराणने इस्रायलवर मोठा हल्ला चढवला,

Follow Us
Follow Us:
  • इराण गोंधळाचा रशियाने उचलला फायदा
  • जगाचे लक्ष्य विचलित असताना युक्रेनवर भीषण हल्ला
  • महत्त्वाच्या अणु उर्जा शहरावर प्रहार
Russia Ukraine War News in Marathi : मॉस्को/कीव्ह : मध्यपूर्वेतील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. नुकतेच अमेरिका-इस्रायलने इराणच्या सर्वात महत्त्वाच्या अणु केंद्रावर हल्ला चढवला आहे. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष्य याकडे लागलेले असताना दुसरीकडे या गोंधळाचा फायदा रशियाने उचलला आहे. रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अणु उर्जा शहरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अशून अनेकजण जखमी आहेत. अमेरिका-रशियात होणाऱ्या चर्चेपूर्वी हल्ला झाल्याने रशिया युक्रेनमधील शांतता प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

Putin-Trump मध्ये गुप्त डील? अमेरिका-NATO तणावाची युक्रेनला मोजावी लागणार किंमत; झेलेन्स्कींचा वाढलं टेन्शन

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने शनिवारी (२१ मार्च २०२६) युक्रेनच्या झापोरिझ्झिया शहरावर ड्रोन हल्ले केले आहे. या ड्रोनने शहरातील एक खाजगी निवासी इमारतीला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन लहान मुले जखमी झाले आहेत. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा इराण संघर्षामुळे जगाचे लक्ष्य मध्यपूर्वेकडे आहे. तसेच अमेरिकेने अचूक मारा करणारी शस्त्रे, पॅट्रियट इंटरसेप्टर मध्यपूर्वेच्या दिशेने वळवली आहेत. तसेच युक्रेनला दिल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांचा पुरवठाही थांबला आहे. ज्याचा रशियाविरुद्धच्या युद्धात वापर होणार होता. यामुळे युक्रेनची संरक्षण क्षमता कमकुवत झाली असून रशियाचे हल्ले रोखणे कठीण जात आहे.

शिवाय युक्रेन सध्या मोठ्या आर्थिक संकटातही सापडला आहे.  युरोपियन युनियनकडून असलेले अपेक्षित कर्ज अद्याप युक्रेनला मिळाले नाही. तर दुसरीकडे रशियन तेल निर्यातीवरील सवलतींमुळे व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांना आर्थिक बळ मिळत आहे. ज्यामुळे युक्रेनची चारी बाजूंनी कोंडी होत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्सकी (Volodymir Zelensky) यांनी रशियाचे आक्रमण थांबवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने पुन्हा शांतता चर्चा सुरु करण्याचे आव्हान केले आहे. यासाठी युक्रेनचे एक शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना झाला आहे. झेलेन्स्की यांचा उद्देश नाटो आणि अमेरिकेकडून युक्रेनसाठी शस्त्र खरेदीची परवानगी घेणे आहे.

सध्याची परिस्थिती

सध्या रशियन सैन्याने इराण युद्धाचा फायदा घेत युक्रेनच्या एकूण भूभागापैकी २० टक्के प्रदेशावर ताबा मिळवला आहे. नव्या शांतता चर्चेस रशियाने सहमती दिली आहे. परंतु इराण युद्धामुळे ही चर्चा लांबल्याने इकडे युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस हिंसक होत चालले आहे.

Global Power Shift : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमेरिका-इराण युद्धात रशियाची चांदीच चांदी; पुतिन ठरले खरे विजयी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने युक्रेनच्या कोणत्या शहरावर हल्ला केला?

    Ans: रशियाने युक्रेनच्या झापोरिझ्झिया या सर्वात महत्त्वाच्या शहरावर हल्ला केला आहे.

  • Que: रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये किती जीविताहानी झाली?

    Ans: नुकतेच रशियाने युक्रेनच्या झापोरिझ्झिया शहरावर हल्ला केला असून यामध्ये २ जण जागीच ठार झाले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहे.

  • Que: झापोरिझ्झायि शहर का महत्त्वाचे आहे?

    Ans: झापोरिझ्झिया हे युक्रेनचे सर्वात महत्त्वाचे अणुउर्जा केंद्र आहे. या केंद्राचा काहीसा भाग रशियाच्या ताब्यात असून पूर्ण भागावर नियंत्रण मिळवल्यास युक्रेनवर उर्जा संकेट निर्माण होऊ शकते.

Web Title: Russia ukraine war russia attack on ukraines zaporizhzhia kills 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • US-Israel Iran War
  • Vladimir Putin
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.