Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War : मियामीत पुतिनला भेटायला झेलेन्स्की तयार! G20 मध्ये थेट चर्चेची तयारी

Russia-Ukraine War : मियामीतील G20 शिखर परिषदेत व्लादिमीर पुतिन उपस्थित राहिले तर त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची तयारी असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धावर थेट चर्चेची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 12, 2026 | 03:49 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मियामीत आमनेसामने येण्याची तयारी
  • युद्ध थांबवण्यासाठी थेट संवादावर भर
  • G २० ठरणार का शांततेसाठी नवे व्यासपीठ
Russia-Ukraine War : रशिया – युक्रेन युद्ध संपवण्यासाठी राजनैतिक हालचालींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे . युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मियामी येथे होणाऱ्या G – २० शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन उपस्थित राहिले , तर त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची तयारी असल्याचे म्हंटले आहे .

जर्मन प्रसारमाध्यमाला दिलेला मुलाखतीत झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याशी थेट संवाद साधण्याची भूमिका स्पष्ट केली . त्यामुळे G -२० परिषदेकडे आता केवळ आर्थिक बैठकीऐवजी युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या राजनैतिक घडामोडींचे व्यासपीठ म्हणून पाहिले जात आहे .

मियामीत आमनेसामने येण्याची तयारी

झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यासोबत थेट चर्चा करण्याची तयारी यापूर्वीही व्यक्त केली आहे . युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांच्या नेतृत्वाने प्रत्यक्ष संवाद साधने आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . आता G -२० सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दोन्ही नेते एकाच ठिकाणी आले . तर भेटीची संधी निर्माण होऊ शकते .

मात्र ही भेट प्रत्यक्षात होईल का , याबाबत अद्याप निश्चितता नाही . पुतीन यांच्या उपस्थितीबाबत रशियानेही यापूर्वी अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही . त्यामुळे झेलेन्स्की यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेची शक्यता वाढली असली , तरी त्याचे रूपांतर प्रत्यक्ष बैठकीत होईल कि नाही , हे पुढील राजनैतिक हालचालींवर अवलंबून आहे .

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

युद्ध थांबवण्यासाठी थेट संवादावर भर

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध चौथ्या वर्षातही सुरु आहे . युद्धभूमीवरील संघर्षासोबत दोन्ही बाजूंमध्ये राजनैतिक पातळीवरही दबाव वाढत आहे . अमेरिका आणि युरोपीय देशांकडून युद्ध थांबवण्यासाठी विविध मार्गाचा शोध घेतला जात आहे .

झेलेन्स्की यांची भूमिका अशी आहे कि कोणत्याही शांतता चर्चेत युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आणि सुरक्षेचा विचार झाला पाहिजे . दुसरीकडे रशियाने आपल्या अटींवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे . त्यामुळे पुतीन झेलेन्स्की भेट झालीच ,तर चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर होणार , हा मोठा प्रश्न असेल .

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

G २० ठरणार का शांततेसाठी नवे व्यासपीठ

मियामीतील G २० परिषदेला त्यामुळे विशेष महत्व प्राप्त झाले आहे . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पुतीन यांच्या G २० सहभागाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे . रशिया G २० चा सदस्य असल्याने त्याचा सहभाग आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे .

झेलेन्स्की आणि पुतीन एकाच ठिकाणी उपस्थित राहिले , तर युद्धविराम , कैद्यांची सुटका , सुरक्षा हमी आणि भविष्यातील शांतता करार यांसारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे . मात्र दोन्ही बाजूंच्या भूमिका अजूनही मोठ्या प्रमाणात वेगळ्या आहेत . त्यामुळे मियामीतील संभाव्य भेट ही युद्ध संपवण्याच्या दिशेने पहिली मोठी पायरी ठरेल कि केवळ राजनैतिक संवादाची सुरवात ,याकडे जगाचे लक्ष लागले आहे .

Web Title: Russia ukraine war zelenskyy ready to meet putin in miami preparations for direct talks at the g20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • ukraine
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध
1

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
2

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

Putin In India: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दिल्ली दौरा; रशिया भारतात आणणार नव्या पिढीची जेट इंजिने, Su-57 लढाऊ विमानांच्या करारावर
3

Putin In India: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दिल्ली दौरा; रशिया भारतात आणणार नव्या पिढीची जेट इंजिने, Su-57 लढाऊ विमानांच्या करारावर

Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा
4

Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.