Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine मध्ये युद्धबंदी नाहीच! अबू धाबीतील शांतता बैठक निष्फळ; आता पुढे काय होणार?

Russia Ukriane Peace Talks : अबू धाबीतील रशिया युक्रेन शांतता चर्चा अयशस्वी ठरली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने ही चर्चा सुरु होती, पण कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे दोन्ही देशातील युद्धबंदीमध्ये अनिश्चितता कायम आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2026 | 11:30 AM
Russia Ukriane Peace Talks

Russia Ukriane Peace Talks

Follow Us
Close
Follow Us:
  • रशिया-युक्रेनची शांतात चर्चा अयशस्वी
  • क्षेत्रीय वादावरुन अडलं घोडं
  • आता पुढे काय होणार ?
Russia Ukriane War News Marathi : अबू धाबी :  गेल्या चार वर्षापासून सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्यासाठीचे आणखी एक प्रयत्न अपयशी ठरला आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी २०२६) संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबी येथे अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांतील शांतता चर्चेचा पहिला टप्पा पार पडला. परंतु हा टप्पा अयशस्वी झाला आहे. ही रशिया, युक्रेन आणि अमेरिकेच्या राजदूतांची पहिलीच त्रिपक्षीय बैठक होती.

युद्धविराम की तिसरे महायुद्ध? अबू धाबीत रशिया-युक्रेन शांतता चर्चेसाठी आमने-सामने, जगाचा श्वास रोखला!

अबू धाबीत दोन दिवस चाललेल्या या उच्चस्तरीय बैठकी रशिया युक्रेन युद्धबंदीवर कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे युद्धबंदीबाबात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह वीटकॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील शांतता चर्चा बऱ्यापैकी यशस्वी झालेली आहे. परंतु दोन्ही देशात क्षेत्रीय मुद्यावरुन वाद अद्यापही सुटलेला नाही.

काय आहे क्षेत्रीय वाद?

रशियाने युक्रेनच्या डोनबास डोनेत्सकचा २० टक्के भागाचा मागणी केली आहे. पणे युक्रेनने हा भाग कोणत्याही परिस्थितीत रशियाला सोपवण्यास नकार दिला आहे. यामुळे शांतता चर्चेत मोठा अडथळा निर्माण होत आहे. हा केवळ भूभागाचा नाही तर युक्रेनच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी म्हटले आहे.

रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच

आणखी एक दुसरा मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एकीकडे शांतता चर्चा सुरु असताना रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच होते. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या उर्जा आणि पायाभूत सुविधां कोलमडून पडली आहे. यामुळे युक्रेनच्या अनेक भागंमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळे लोकांना कडाक्याची थंडी रहावे लागत आहे.

आता पुढे काय होणार?

दरम्यान स्टीव्ह वीटकॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही देशांतील शांतता चर्चेत पूर्णपणे निर्णय झाला नाही. परंतु दोन्ही देशांनी चर्चेचे दरवाजे बंदीही केलेले नाहीत. दोन्ही देशांतील क्षेत्रीय वाद सुटल्यास नक्कीच शांतता प्रस्थापित होईल. पुढील आठवड्यात रविवारी पुन्हा एकदा स्टीव्ही वीटकॉफ यांच्या उपस्थिती दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेत नक्कीच योग्य तो निकाल लागेल असे म्हटले जात आहे. तसेच रशिया आणि युक्रेनने देखील युद्धबंदीसाठी ठोस आणि आवश्यक ती पावले उचलू असे म्हटले आहे.

 Ukraine चा गेम ओव्हर? एका रात्रीत रशियाने डागले २९३ ड्रोन्स, घातक बॅलेस्टिक मिसाईल्सनेही केला हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशिया युक्रेनच्या अबू धाबीतील शांतता चर्चेत काय निकाल लागला?

    Ans: रशिया युक्रेनच्या अबू धाबीतील शांतता चर्चेत कोणताही ठोस निकाल लागलेला नाही, दोन्ही देशांतील युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे.

  • Que: रशिया युक्रेनमध्ये कोणत्या मुद्यांवरुन वाद सुरु आहे?

    Ans: रशिया युक्रेनमध्ये डोनबासच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. रशियाने या प्रदेशाचा २० टक्के भागाची मागणी केली आहे, परंतु युक्रेनने हा भाग रशियाला देण्यास नकार दिला आहे.

Web Title: Russia ukrainepeace talks in abu dhabi failed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल
1

Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल

Venezuela Political Crisis : गद्दारी की मुत्सद्देगिरी? Maduro च्या अटकेमागे डेल्सी रॉड्रिग्ज यांचा हात? लीक ऑडिओमुळे खळबळ
2

Venezuela Political Crisis : गद्दारी की मुत्सद्देगिरी? Maduro च्या अटकेमागे डेल्सी रॉड्रिग्ज यांचा हात? लीक ऑडिओमुळे खळबळ

बांगलादेश पुन्हा रक्ताळला! हिंदू तरुणाला शटर बंद करुन जिवंत जाळले; मृत्यू होईपर्यंत मारेकरी बाहेरच उभा
3

बांगलादेश पुन्हा रक्ताळला! हिंदू तरुणाला शटर बंद करुन जिवंत जाळले; मृत्यू होईपर्यंत मारेकरी बाहेरच उभा

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?
4

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.