
RUSSIA AN-22 AIRCRAFT CRASH
मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO
मीडिया रिपोर्टनुसार, विमान चाचणी उड्डाणादरम्यान हा अपघात झाला होता. या विमानातून 7 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. यामध्ये विमानातील सर्व क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी भयावह होती की विमान कोसळल्यावर भीषण स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण रशिया हादरला होता. रशियाच्या AN-22 लष्करी विमानाचे हवेत दोन तुकडे झाले आणि ते जमिनीवर जोरात आदळले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताची पुष्टी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमान निर्जन भागात कोसळले असल्याने कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झालेला नीह.
सध्या या अपघाताचा तपास सुरु करण्यात आला असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्रू मेंबर्सचे मतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येतील.
दरम्यान रशियाच्या तपास समितीने या प्रकरणाअंतर्गत फौजदारी खटला दाखल केला आहे. उड्डाण तयारीच्या नियमांचे उल्लंघनाचा खटल्यात आरोप करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, उड्डाणात निष्काळजीपणा किंवा चूकीमुळे झाला आहे.
❗️🛬🇷🇺 – On December 9, 2025, a Russian Ministry of Defense Antonov An-22 “Antei” heavy transport aircraft (registration RF-08832) crashed during a post-maintenance test flight in Russia’s Ivanovo region, near the Uvod Reservoir and the village of Ivankovo. All seven crew members… pic.twitter.com/XOupS9bU3e— 🔥🗞The Informant (@theinformant_x) December 14, 2025
Russian सैन्याचे बलाढ्य An-22 प्लेन क्रॅश; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, 7 क्रू मेंबर्स…