Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी! मध्यपूर्वेतील ‘हा’ अरब देशही बनवतोय अण्वस्त्र, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा मोठा खुलासा

US Iran Talks : व्हान्स यांनी अण्वस्त्र शस्त्रांबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते मध्यपूर्वेत आणखी एक मुस्लिम देश अण्वस्त्र बनवण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या या दाव्याने खलबळ उडाली असून युद्धाची चाहून लागली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 06:20 PM
US Vice President JD Vance

US Vice President JD Vance

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत आणखी एक देश बनवतोय अण्वस्त्र
  • अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचा दावा
  • तिसरे महायुद्ध पेटणार?
Nuclear Arms Race : वॉशिंग्टन : सध्या अमेरिका (America) आणि इराणमध्ये (Iran) तणावाचे वातावरण आहे. इराणच्या अणु कार्यक्रमावरुन दोन्ही देशांमध्ये ओमान येथे वाटाघाटी चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जेडी व्हान्स यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी इशारा दिला आहे की या तणावाच्या परिस्थितीत केवळ इराणच नव्हे, तर मध्यपूर्वेतील आणखी एक मुस्लिम देश अण्वस्त्रे विकसित करण्याच्या मार्गावर आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?

जेडी व्हान्स यांनी प्रसिद्ध पत्रकार मेगिन केली यांच्या मुलाखतीदरम्यान एक मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणने अण्वस्त्रे विकसित केल्यास, दुसरीकडे सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि इतर काही अरब देशही त्या मार्गावर असतील सौदी अरेबियाने आधीच अण्वस्त्रे विकसित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. जेडी व्हान्स यांनी केलेल्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

अमेरिकेची इराणवरील भूमिका

व्हान्स यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत अमेरिकेची भूमिकाही स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, जगाला अण्वस्त्रांचा धोका वाढत असून तो कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) करत आहेत. यासाठी अमेरिका इराणशी शांततेने संवाद करुन त्यांच्या अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. व्हान्स यांनी हेही स्पष्च केले की इराण अण्वस्त्रे विकसित करुन शकत नाही आणि हे रोखण्यासाठी अमेरिका कठोर पावले उचलण्यास मागेही हटणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. लष्करी कारवाई हा शेवटचा पर्याय राहिल याचेही व्हान्स यांनी संकेत दिले.

इराण अमेरिका अणु चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, इराण आणि अमेरिकेतली अणु चर्चा आता तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये न होता ओमानमध्ये पार पडणार आहे. तसेच या वाटाघाटीच्या चर्चेत केवळ दोन्ही देशांचा सहभाग असेल. इराणने स्पष्ट केले आहे की अणु कार्यक्रमावर कोणतेही चर्चा केवळ अमेरिकेशी केली जाईल यामध्ये इतर कोणत्याही देशांचा सहभाग नसेल. शुक्रवारी ०६ फेब्रुवारी रोजी ही चर्चा पार पडणार आहे.

JD Vance on Iran: If the Iranians get a nuclear weapon, you know who gets a nuclear weapon like the next day? The Saudi Arabians. pic.twitter.com/zz1PJiQQEk — Clash Report (@clashreport) February 4, 2026


Nuclear Weapons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी सौदी अरेबियाबाबत काय दावा केला आहे?

    Ans: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या दाव्यानुसार, इराणने अण्वस्त्रे विकसित केल्यानंतर मध्यपूर्वेतील अरब देश सौदी अरेबिया आणि इतरही देश अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करतील.

  • Que: इराणच्या अणु कार्यक्रमावर अमेरिकेने काय भूमिका घेतली आहे?

    Ans: इराणचा अणु कार्यक्रम थांबवण्यामागेच जगाला निर्माण होणारा धोका टाळणे असून यासाठी कठोर पावले देखील उचलली जाणार आहेत.

  • Que: अमेरिका-इराण अणु चर्चा कुठे आणि कधी होणाप आहेत.

    Ans: शुक्रवारी ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी ओमान येथे अमेरिका इराण अणु वाटाघाटी चर्चा पार पडणार आहे.

Web Title: Saudi arabia developing nuclear weapons says us vice president jd vance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • Nuclear missiles
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा
1

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
2

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
3

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
4

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.