Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! जगातील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला? स्वतःच्याच नागरिकांसमोर पसरला हात

जगातील सर्वात श्रीमंत मुस्लिम देश आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तेलाच्या किंमती अत्यंत कमी झाल्याने सरकारचे उत्पन्न घटले असून देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. याचा अनेक महत्वकांक्षी प्रकल्पांवर परिणाम होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 11:20 PM
Saudi Arabia Economic Crisis

Saudi Arabia Economic Crisis

Follow Us
Close
Follow Us:
  • सौदी अरेबियाच्या तेलावरील अवलंबित्वेमुळे आर्थिक ताण
  • महत्वकांक्षी प्रकल्पांचा वेग मंदावला
  • देशातील श्रीमंताकडे गुंतवणूकीसाठी पसरला हात
Saudi Arabia Economic Crisis : रियाध : जगातील सर्वात मोठा श्रीमंत देश सौदी अरेबिया (Saudi Arabia) आज मोठ्या संकटात सापडला आहे. प्रचंड तेलसाठी, अब्जावधी डॉलर्सचा महसूल आणि राजेशाही जीवनशैली असणाऱ्या या देशावर आर्थिक ताण वाढला असून आता स्वत:च्या देशातील श्रीमंत नागरिकांकडे हात पसरावे लागत आहेत. मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, सौदी सरकारने देशातील श्रीमंत नागरिकांकडे सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पांमध्ये गुंतवणूकीचे आवाहन केले आहे.

Saudi VS UAE : एकेकाळचे जिवलग, आज बनले शत्रू! मध्यपूर्वेत वर्चस्वासाठी सौदी-यूएईत संघर्ष, काय आहे प्रकरण?

सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेवर का येत आहे ताण?

सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था ही तेलातून मिळाणाऱ्या उत्पन्नांवर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही काळात तेला किमतींमध्ये घसरण झाल्याने सौदीच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होत आहे. सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्था संतुलनासाठी तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर असणे गरजेचे आहे, परंतु सध्या जागतिक बाजारपेठांमध्ये हा दर ६० डॉलरच्या आसपास आहे. यामुळे याचा थेट परिणाम हा सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.

व्हिजन २०३० वर परिणाम

मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, सौदीच्या अर्थव्यवस्थेतील असंतुलनामुळे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन २०३० मिशनवर परिणाम होत आहे. या व्हिजन २०३० अंतर्गत सौदी अरेबिया केवळ तेलावर अवलंबून न राहता देशात विविध प्रकल्प आणि गुतंवणूक वाढवत आहे. यामध्ये १७० किलोमीटर लांबीचे निओमी सिटी, वाळवंटातील स्की रिसॉर्ट, रियाधमधील भव्य मुकाब इमारत, अनेक एआय प्रकल्प, मेगाप्लॅन्स याचा सामावेश आहे. मात्र आर्थिक असंतुलनामुळे अनेक प्रकल्प मंदावले आहे. यामुळे सरकारने यामधील गुंतवणूक कमी केली आहे.

आव्हानांना कसे सामोर जात आहे सौदी अरेबिया

प्रकल्पांमधील गुंतवणूक लक्षणीयरित्या कमी झाली असल्याने सौदी सरकार चिंतेत आहे. या समस्येला सोडवण्यासाठी सौदी अरेबिया परदेशी गुंतवणूक दारांना सौदी अरेबियातमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच देशातील गुंतवणूकदारांना देखील देशांतर्गंत गुतंवणूक वाढवण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय सार्वजनिक निधींमधू, आंतरराष्ट्रीय कर्ज घेऊ आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

सौदी खरेच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, सौदी अरेबिया पूर्णपणे दिवाळखोर झालेला नाही. सध्या तेलाच्या किंमतींमध्ये अनिश्चितता ही तात्पुरती आहे. यामुळे गुंतवणूकगारांचा विश्वास आहे सौदी अरेबिया दिवाळखोर झालेला नाही. परंतु सध्या त्याच्यावर आर्थिक भारत वाढत आहे. यामुळे सौदी सरकार श्रीमंत नागरिकांकडून मदत घेत आहे.

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियावर आर्थिक ताण का येत आहे?

    Ans: मिडल ईस्ट आयच्या अहवालानुसार, सध्या तेलाच्या किमती सौदीच्या अपेक्षेपेक्षा कमी झाल्या आहेत. शिवाय सौदी तेल उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होत आहे. यामुळे सौदीला आर्थिक तणावाचा सामना करावा लागत आहे.

  • Que: व्हिजन २०२३० च्या कोणत्या प्रकल्पावर परिणाम होत आहे?

    Ans: १७० किलोमीटर लांबीचे निओमी सिटी, वाळवंटातील स्की रिसॉर्ट, रियाधमधील भव्य मुकाब इमारत, अनेक एआय प्रकल्प, मेगाप्लॅन्स या व्हिजन २०२३० च्या परिणाम पडत आहे.

  • Que: सौदी सरकार श्रीमंताकडे मदत का मागत आहे?

    Ans: सौदीच्या व्हिजन २०३० च्या महत्वकांक्षी प्रकल्पांमधील गुंतवणूक लक्षणीयरित्या कमी झाली असल्याने सौदी सरकार चिंतेत आहे. यामुळेच सौदी देशातील श्रीमंत नागरिकांकडे गुंतवणूकीचे आवाहन करत आहे.

Web Title: Saudi arabia economic crisis vision 2030 mega projects shutdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 11:20 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्प यांचा दावा फोल! Operation Sindoor बाबत अमेरिकन सिनेटरचा मोठा गौप्यस्फोट
1

ट्रम्प यांचा दावा फोल! Operation Sindoor बाबत अमेरिकन सिनेटरचा मोठा गौप्यस्फोट

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ! अमेरिकाला सोडून ब्रिटीश PM चीनमध्ये दाखल, काय आहे नेमकं कारण?
2

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ! अमेरिकाला सोडून ब्रिटीश PM चीनमध्ये दाखल, काय आहे नेमकं कारण?

डोनाल्ड ट्रम्पचा अमेरिकेत दरारा! थेट कपाळावर पासपोर्ट चिटकवून फिरतायेत लोक VIDEO VIRAL
3

डोनाल्ड ट्रम्पचा अमेरिकेत दरारा! थेट कपाळावर पासपोर्ट चिटकवून फिरतायेत लोक VIDEO VIRAL

India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोंबली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले ‘भारत फायद्यात…
4

India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोंबली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले ‘भारत फायद्यात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.