Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi-UAE वाद विकोपाला! क्राउन प्रिन्सचा यूएई Spy शेखला गंभीर इशारा; नेमकं प्रकरण काय?

Saudi-UAE Conflict : सौदी अरेबिया आणि यूएईमधील तणाव वाढतच चालला आहे. आखाती देशांमधील वाद मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण करत आहे. याच वेळी मध्यपूर्वेत इराण-अमेरिकेतही युद्धजन्य परिस्थिती आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 04:57 PM
Saudi Arabia UAE Clash

Saudi Arabia UAE Clash

Follow Us
Follow Us:
  • Saudi-UAE वाद विकोपाला
  • क्राउन प्रिन्सचा यूएई Spy शेखला गंभीर इशारा
  • नेमकं प्रकरण काय?
Saudi Arabia VS UAE : रियाध/अबू धाबी: एकेकाळचे घनिष्ठ मित्र मानले जाणारे आखाती देश एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहे. यामुळे मध्यपूर्वेत सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये संघर्ष सुरु झाला आहे. सूडान आणि येऊरमधील वर्चस्वावरून दोन्ही देशात वाद सुरू आहे. नुकतेच सौदी अरबेयिना युएईला एक गंभीर इशारा दिला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमा (MBS)यांनी युएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तहनून बिन झायेद यांना एक गंभीर इशारा देणारे पत्र पाठवले आहे. या पत्रात क्राउन्स प्रिन्स यांनी सुदान आणि येमेनमधील यूएईच्या कारवायांवरुन गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रेड लाईन्सचा इशाराही दिला आहे.

सूदान आणि येमेनवर रेड लाईन्सचा इशारा

सौदीच्या क्राउन प्रिन्सने यूएईला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धात युएईने हस्तक्षेप करु नये. यूएईचा हस्तक्षेप सौदी अरेबियासाठी धोकादायक असल्याचे क्राउन प्रिन्सने पत्रात स्पष्ट आणि कडक शब्दात सांगितले आहे. तर दुसरीकडे येमेनबाबतही सौदी अरेबियाने आक्रमक पावित्रा घेत तिसऱ्या देशाची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा सौदी अरेबियाने पत्राद्वारे दिला आहे.

सौदी अरेबियाची युएईविरोधात गुप्त लष्करी कारवाई

दरम्यान डिसेंबर २०२५ मध्ये यूएई आणि सौदी अरेबियात भीषण संघर्ष झाला होता. सौदी अरेबियाने मुकल्ला बंदरावर
यूएईच्या शस्त्रस्त्रांच्या मालवाहतूकीवर कारवाई केली होती. सौदी अरेबियाने युएईवर फुटीरतावादी गटांना शस्त्र पुरवल्याचा आरोप केला होता. परंतु यूएईने हा आरोप धुडकावून लावत ही शस्त्रास्त्रांची खेप त्यांच्या सैनिकांसाठी असल्याचे म्हटले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये वाद विकोपाला पोहोचला. यूएईने सौदीच्या कारवाईचा तीव्र निषेध केला होता.

अमेरिकेलाही सौदीचा सूचक इशारा

दरम्यान सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या पत्रातून अमेरिकेलाही इशारा दिला आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेने युएईच्या कारवायांबद्दल त्यांचा चिंता समजून घ्याव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. यूएईच्या मते, सौदी अरेबिया त्यांच्यावर अमेरिकेद्वारे निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सौदीने हा आरोप फेटाळला आहे. सध्या दोन्ही देशातील तणावामुळे मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इराणमध्ये देखील युद्धजन्य परिस्थिती असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Saudi Vs UAE: लाल समुद्राचा नवा सुलतान कोण? सौदी आता युएईच्याच मुळावर उठली, इजिप्तसोबत मिळून केला ‘प्लॅन 2026’

Web Title: Saudi uae clash msb warning over sudan and yemen red line conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • America
  • Saudi Arabia
  • Saudi Crown Prince
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.