Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेख हसीना यांची ७६० अरब टका संपत्ती जप्त, बांगलादेशात परतण्याची घोषणा करताच तारिक सरकारची कारवाई

शेख हसीना यांची ७६० अरब टका संपत्ती तारिक रहमान सरकार ने जप्त केली यात विदेशातील संपत्ती जप्त करण्यात आली आहे . या वर्षाच्या शेवटापर्यंत बाहेरच्या देशात असलेले पैसे परत मिळवण्यात बांगलादेश सरकारला यश येईल असे त्यांच्या एका एजन्सीच्या प्रमुखाचे म्हणणे आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 16, 2026 | 03:53 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • विदेशातली संपत्ती सुद्धा जप्त
  • देश सोडून पळाली होती हसीना
  • मृत्युदंडाची घोषणा आणि मायदेशी परतण्याचे विधान
बांगलादेशातील तारिक रहमान सरकार ने शेख हसीना यांची बांगलादेशातील मधील ७६०अरब टका संपत्ती आणि याच्यात देशाबाहेरील १९० अरब टका संपत्ती हि जप्त करण्यात आली आहे . शेख हसीना यांचे सरकार बांगलादेशातील जनतेने उलथून लावल्यानंतर , त्यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला . नवीन आलेल्या तारिक सरकार ने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केल्यानंतर , शेख हसीना यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी दुसरा धक्का आहे . त्यांच्या बरोबर त्यांचे नातेवाईक हि संपत्ती मध्ये भागीदार आहेत .

विदेशातली संपत्ती सुद्धा जप्त

बांगलादेशातील फाइनेंशियल इंटेलिजेंस यूनिट ने सांगितले कि शेख हसीना यांची देशांतर्गत आणि देशाबाहेरील मिळून ७६० अरब टका संपत्ती जप्त केली आहे . एजन्सी प्रमुख इख्तियार मोहम्मद मामून यांनी सांगितले कि देशाबाहेरील पैसे पुन्हा देशात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत . या वर्षाच्या शेवटा पर्यंत ते यात यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .

पीओके मध्ये आंदोलने ,पाकिस्तानचे गृहयुद्ध ,बिलावल भुट्टो घाबरला

देश सोडून पळाली होती हसीना

बांगलादेशात विद्यार्थी आणि जमात ए इस्लामी यांच्या हिंसक आंदोलनानंतर , शेख हसीना यांना देशातून पळून भारतात आश्रय घ्यावा लागला . सत्तेतून पायउतार होत असताना त्या जर स्वतःच्या देशात थांबून राहिल्या असत्या तर पंतप्रधान यांच्या निवासस्थानी जेव्हा हिंसक आंदोलक पोहोचले होते . तेव्हाच त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता . तेव्हा स्वतःचा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांचा जीव वाचवत त्या भारतात आल्या . नंतर मोहम्मद युसूफ यांच्या अंतरिम सरकारने इंटरनेशनल क्राइम्स ट्रिब्यूनल मध्ये गुन्हा नोंद करून कारवाई सुरु केली .

तुफान बॉम्बिंग , अमेरिकेची इराणच्या चाबहार बंदरावर ऍक्शन . भारताला आले टेंशन

मृत्युदंडाची घोषणा आणि मायदेशी परतण्याचे विधान

हिंसक आंदोलन झाल्यानंतर बांगलादेशात तारिक रहमान यांचे सरकार आले . त्या सरकारने शेख हसीना यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला . गुन्हा नोंद करताना त्यांनी शेख हसीना यांच्यावर अमानवीय कृत्य , दडपशाही , भ्रष्टाचार या सारखे आरोप केले . आणि शेख हसीना याना मृत्युदंडाची शिका सुनावली . तसेच सरकारने शेख हसीना यांच्या बांगलादेशातील सर्वात जुन्या असलेल्या पक्षावर बंदी घातली गेली . त्यांच्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्यास सुरवात केली . आत्ताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शेख हसीना यांनी सांगितले कि , मी पुन्हा माझ्या मायदेशी परत जाईन आणि लावलेल्या सर्व निराधार , खोट्या आरोपांना आव्हान देईन . मला माझ्या मायदेशीच मृत्यू आलेला आवडेल .

 

 

 

 

Web Title: Sheikh hasinas assets worth 760 billion taka confiscated tarique led government takes action immediately after her announcement to return to bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Bangladesh
  • black money
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

Sheikh Hasina मायदेशी परतणार, पण पुढे काय? बांगलादेशकडून मृत्यूदंडाबाबत मोठे संकेत
1

Sheikh Hasina मायदेशी परतणार, पण पुढे काय? बांगलादेशकडून मृत्यूदंडाबाबत मोठे संकेत

Petrol Price: पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट! पाकिस्तान-बांगलादेशमध्ये दर 40% वाढले, भारतातही आता…
2

Petrol Price: पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट! पाकिस्तान-बांगलादेशमध्ये दर 40% वाढले, भारतातही आता…

SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप
3

SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
4

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.