Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sheikh Hasina मायदेशी परतणार, पण पुढे काय? बांगलादेशकडून मृत्यूदंडाबाबत मोठे संकेत

Sheikh Hasina Return : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यावर्षाच्या अखेरीस मायदेशीर परतणार आहे. त्यांच्या परतण्याच्या घोषणेनंतर बांगलादेशच्या सरकारने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 12:42 PM
Sheikh Hasina

Sheikh Hasina

Follow Us
Follow Us:
  • Sheikh Hasina मायदेशी परतणार, पण पुढे काय?
  • शेख हसीना यांच्या परतीच्या घोषणेनंतर बांगलादेशचे मोठे विधान
  • मृत्यूदंडावर पुनर्विचाराचे संकेत
Sheikh Hasina News in Marathi : नवी दिल्ली/ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबर महिन्यात मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर बांगलादेशच सरकारची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. हसीना यांच्या परतीच्या निर्णयाचे स्वागत बांगलादेशने केले आहे. परंतु त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच हसीना यांना सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो असेही संकेत ढाका सरकारकडून मिळाले आहेत.

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

बांगलादेशची प्रतिक्रिया

बांगलादेशचे पंतपप्रधान तारिक रहमान यांचे सल्लागार जाहेद उर रहमान यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनात मानवतेविरोधील गुन्ह्यांचे आरोप हसीना यांच्यावर आहेत. यामुळे त्यांना परतल्यावर न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावेच लागेल. त्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी जगातील सर्वोत्तम वकिलांची मदत घेण्यासही हरकत नाही, असे रहमान यांनी म्हटले.

रहमान यांनी पुढे म्हटले, हसीना मायदेशी परतण्याचा योग्य निर्णय घेतला असून आम्ही याचे स्वागत करते. देशातील नागरिक त्यांच्यावर आरोपांप्रकरणी कठोर शिक्षेची मागणी करत आहे. परंतु अंतिम निर्णय हा न्यायालयाचाच राहिल.

त्यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची सुनावणी पारदर्शक असेल. यावर निरीक्षकांचे लक्ष असेल आणि न्यायालयीन कमाकाजाचे व्हिडिओही प्रसारणही केले जाऊ शकते. कायदेशीर प्रक्रियेनुसारच पुढील निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले.

हसीना यांची राजकीय परिस्थितीवर टीका

याच वेळी हसीना यांनी बांगलदेशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका केली आहे. अंतरिम सरकार आणि BNPच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही, कायद्याचे राज्य आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप हसीना यांनी केला असून अर्थव्यवस्था कमकुवत झाली असल्याचे म्हटले. तसेच यापूर्वीच्या अंतरिम सरकारमुळे देशात कट्टरतावाद वाढला आणि अजूनही वाढत असल्याचा दावा त्यांनी केला

अवामी लीगवरील निर्बंधांना विरोध

हसीना यांनी आपला पक्ष अवामी लीगवरील निर्बंधानाही विरोध केला आहे. त्यांनी अवामी लीग हा केवळ एक राजकीय पक्ष नसून नागरिकांच्या मनातील एक चळवळ असल्याचे म्हटले. सरकार आमची कार्यलये बंद करु शकते, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालू शकते. पण लोकांच्या मनातून अवामी लीगला हटवू शकत नाही असे त्यांनी म्हटले.

तसचे त्यांनी बांगलादेशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड आणि धार्मिक कार्यक्रमांमधील अडथळे निर्माण होत असल्याचे म्हटले.

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही’ , हसीना यांचा विरोधकांना मोठा इशारा; बांगलादेशच्या Ex PM लवकरच मायदेशी परतणार?

Web Title: Sheikh hasina return bangladesh statement death sentence update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
1

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
2

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप
3

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
4

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.