Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Price: पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट! पाकिस्तान-बांगलादेशमध्ये दर 40% वाढले, भारतातही आता…

शेअर बाजार, आर्थिक घडामोडींनंतर आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला भेडसावणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबतची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी अपडेट आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 12, 2026 | 02:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट!
  • पाकिस्तान- बांगलादेशमध्ये दर 40% वाढले
  • भारताची काय परिस्थिती? 
Petrol Price: पश्चिम आशियातील तणाव संपण्याचं नावच घेत नाही आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. परिणामी, भारताच्या शेजारील देशांमध्ये इंधनाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर अंदाजे ४०-५० टक्क्यांनी महाग झाले आहेत. बांगलादेशमध्येही पेट्रोलच्या दरात अंदाजे ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुदैवाने, भारत सरकारने योग्य ती कारवाई करून देशांतर्गत ग्राहकांना या मोठ्या धक्क्यापासून वाचवले आहे. पण नेमकी काय परिस्थिती आहे? शेजारील देशांनी किंमती वाढवल्यात भारतात किमती वाढणार का?

DMart चा बाजारात धुमाकूळ! एका तिमाहीत कमावला 935 कोटींचा नफा; उभारणार 1000 कोटींचे फंड, आता नवा प्लॅन…

पाकिस्तान बांगलादेशमध्ये परिस्थिती बिघडली

११ जुलै रोजी, पाकिस्तानी सरकारने पेट्रोलच्या दरात १३ रुपयांपेक्षा जास्त वाढ केली आहे. यामुळे पेट्रोलचा दर आता प्रति लिटर ३१०.७१ रुपये झाला आहे, जो भारतीय चलनात १०६.५९ रुपयांच्या बरोबरीचा आहे. डिझेलचा दर ३२३.३० रुपये आहे, जो भारतीय चलनात अंदाजे ११०.९१ रुपये आहे. बांगलादेशमधील परिस्थितीही अशीच आहे. जून २०२२ मध्ये पेट्रोलचा दर ७६.९७ रुपये होता, तर जूनमध्ये तो १०९.८२ रुपये प्रति लिटर होता. ही दरांमध्ये ४२.६९% वाढ दर्शवते. यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय चलनाच्या तुलनेत, पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील इंधनाचे दर भारतातील अनेक राज्यांपेक्षा ५-१० रुपयांनी अधिक महाग आहेत.

Ethanol Blended Petrol Programme: Frequently Asked Questions 🔹The Ethanol Blended Petrol (EBP) Programme is one of India’s key energy initiatives. 🔹It aims at improving energy security, supporting farmers, and reducing environmental impact through greater use of domestically… pic.twitter.com/jPxIZlOCQ8 — PIB India (@PIB_India) July 10, 2026

भारतात काय स्थिती?

जागतिक तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत. या संकटाच्या काळात भारतातील इंधनाच्या दरात केवळ ५.५८% ते ७.७६% इतकीच वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL, BPCL, HPCL) वाढत्या आंतरराष्ट्रीय तेल किमतींचा धक्का सहन करून घेतला जेणेकरून सर्वसामान्य जनतेवर महागाईचा परिणाम होणार नाही. परिस्थिती सामान्य झाल्यावर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने १ जुलै २०२६ पासून सर्व तात्पुरते निर्बंध हटवले.

इतकेच नव्हे तर, देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने पेट्रोलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर ४ रुपयांपर्यंत वाढवले, ज्यामुळे कंपन्यांना परदेशात तेल विकण्याऐवजी देशांतर्गत बाजारपेठेला प्राधान्य देण्यास प्रोत्साहन मिळाले.

अडकतच चाललेत… Anil Ambani समूहाला ED चा मोठा दणका! 1021 कोटींची मालमत्ता जप्त, कारवाईत आकडा 20367 कोटींच्या पार 

Web Title: Petrol diesel price hike pakistan bangladesh india rates marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Bangladesh
  • BPCL
  • Business News
  • crude oil
  • Diesel Petrol Price
  • HPCL
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!
1

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज
2

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह
3

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
4

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.